Nojoto: Largest Storytelling Platform

New माहीत आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माहीत आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माहीत आहे.

    PopularLatestVideo

SK

तुला माहीत आहे का? #poem

read more
तुला माहीत आहे का?
स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना,
प्रत्येक क्षण मिळावे असे वाटते,
पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातील,
अंतर नेहमी वाढत जाते.

मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही,
त्यामुळे तुझ्या होकाराचा प्रश्नचं येत नाही,
हे सर्व कसे झाले? मलाचं कळले नाही.

आज अशा वाटेवर मी उभा आहे,
समोर काहीचं दिसत नाही,
पण मागे फिरावे कि नाही?
हे सुद्धा कळत नाही.

पण या वाटेवर चालत राहण्याचा,
मी प्रयत्न करेन,
तुझ्या सोबत न राहता,
तुझ्या मनात राहण्याचा प्रयत्न मी नक्की करेन.

मी फक्त तुझ्यावरचं प्रेम केले आहे,
यात आकर्षणाचा भाग नाही,
पण कर्तव्याची जान आहे. हे सुद्धा खरं
माझे जीवन तुला कधीचं विसरणार नाही,
आणि दुसरी व्यक्ती माझ्या आयुष्यात 
असणार नाही.

चलं.. हे आयुष्य तु तुझ्या मनाप्रमाणे जग,
पण येणारा जन्म हा फक्त माझ्यासाठी राखुन ठेव,
पण पुन्हा असे का वाटत कि कोण जाणे,
दुसरा जन्मचं नसेल तर? तुला माहीत आहे का?

Amit Lakeri

मला माहीत आहे !! तूझी माझ्याकड़े असलेली ओढ तुजा त्या अबोल चेहऱ्यावरूनच कळते. प्रेमाची ती खिडकी माझा साठीच ठक ठक करते... मला माहीत आहे !! तु #कविमन

read more
 मला माहीत आहे !!
तूझी माझ्याकड़े असलेली ओढ 
तुजा त्या अबोल चेहऱ्यावरूनच कळते.
प्रेमाची ती खिडकी माझा साठीच ठक ठक करते...

मला माहीत आहे !!
तु

पाखी

तुला तर माहीत आहे ना सगळं 🙄 आता तरी मदत कर आता गरज आहे baapa या वेळेस 🥺🥀मला तुझी please 🤗🤗 #मराठीशायरी

read more
mute video

Manavazhagan

तुमच्या आत्म्याचे लक्ष्य काय साध्य करायचे आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेण्यासाठी फॉलो करत रहा.#latestnewsmarathi #toptrendingtoday # #trendingnow #instamarathi #viralshorts #मराठीसस्पेन्स #fbmarathi #inmarathi #googletopheadlines

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयात माझ्या... #हृदयातमाझ्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Yo

read more
अबोल असे प्रेम माझे
तिला चांगलेच माहीत आहे,
दुसरे तिसरे कुठलेच नाही
हृदयात माझ्या तिचेच नाव आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयात माझ्या...
#हृदयातमाझ्या

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Yo

LotusMali

पुन्हा पुन्हा°°°! पुन्हा पुन्हा त्या आठवणीत, जावे वाटे मला पुन्हा पुन्हा ते दिवस, यावे वाटे मला काल काय झाले होते, ते विसरले आज का होते त

read more
पुन्हा पुन्हा°°°!

पुन्हा पुन्हा त्या आठवणीत, जावे वाटे मला
पुन्हा पुन्हा ते दिवस, यावे वाटे मला

काल काय झाले होते, ते विसरले आज का
होते ते दिवस म्हणूनही, आज हे झाले का

माहीत आहे मजला, थोडे सुख दुःख होते
परी आज ते मजला, पोरके का वाटत होते

व्हायचे ते, झाले होते आता
नको शंका कशाची, तुजला आता•••
                                      -LotusMali 
https://lotusshayari.blogspot.com/ पुन्हा पुन्हा°°°!


पुन्हा पुन्हा त्या आठवणीत, जावे वाटे मला
पुन्हा पुन्हा ते दिवस, यावे वाटे मला

काल काय झाले होते, ते विसरले आज का
होते त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile