Nojoto: Largest Storytelling Platform

New वेबसाईट कशी तयार करावी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेबसाईट कशी तयार करावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेबसाईट कशी तयार करावी.

Related Stories

    PopularLatestVideo

Pooja Navale

क्षमा करावी मनापासून

read more
या जगात क्षमा सारखं कोणतंच 
            वरदान नाही 
मनापासून केलेली क्षमा ही नेहमीच 
      फलदायी ठरते 
अन नेहमीच मनाला भावते
       यासाठी चुकीला क्षमा हवीच 
पण कुणी जाणूनबुजून चूक 
    करत असेल तर 
त्याला क्षमा कधीच मिळणार नाही  क्षमा करावी मनापासून

Shubhangi Sutar

पर्वा न कशाची करावी

read more
व्हावं मी ही या कलियुगात 
सावित्रीची लेक अन 
निघाव साऱ्या या 
गोरगरिब दीन दलितांची
सेवा कराया 
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी

नकोच या घरातल्या रूढी 
परपरांना बळी पढाया
नाही सहन करणार 
मी तो अन्याय 
लढेन मी आयुष्यभर
आत्मविश्वासान 
उभ आयुष्य मी
जगेन स्वाभिमानान
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी 

व्हावं थोड ध्येयासाठी
वेढं अन जगावं 
आपल्या धुंदीत
नको कोणासोबत स्पर्धा
नको ते अहंकार आणि इर्षा
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी

©Shubhangi Sutar पर्वा न कशाची करावी

SURAJ आफताबी

बयार- हवा दयार- प्रदेश, गाँव मयार- दयालु #yqbaba #yqdidi shayari #gazal love life #yqbhaijan #yqhindiurdu

read more
तेरी खुशबु का इस बयार में बहना...
कुछ पन्ने पलटता तो है मेरी जिन्दगी के!

मेरे दर-अ-दिल को तेरा दयार कहना...
कुछ खालीपन भरता तो है मेरी जिन्दगी मे!

तेरी आँँखों का मेरे हर जख्म पर मयार होना
कुछ दर्द बाँटता तो है मेरी जिन्दगी के !

मेरे खनकते नगमो को सुनने को तेरा तैयार होना
कुछ सरगम छेड़ता तो है मेरी जिन्दगी में !
 बयार- हवा
दयार- प्रदेश, गाँव
मयार- दयालु
#yqbaba #yqdidi #shayari #gazal #love #life #yqbhaijan #yqhindiurdu

R.K.

कधी कधी तुम्हाला ते करावे लागते जे तुमच्यासाठी योग्य आहे #Quote #nojotophoto

read more
 कधी कधी तुम्हाला ते करावे लागते जे तुमच्यासाठी योग्य आहे

Nagesh munde MN creation

corrupt officer कस करावं यांचं माझ्या एका कामाला 12000 रुपय मागत आहे हा officer याला काय करावं कशी सिक्षा द्यावी

read more
चारी बाजूनी उठले रान

सुन्न झाले आमचे कान

शरमेने झुकते मान

असली जरी गोष्ट सान

भ्रष्टाचाराची उबग महान


पैश्याची मोठी तहान

गावे कसे सत्याचे गान

उठले चोहो बाजूनी मतलबी रान

काँग्रेस बीज पसरले फार

राष्ट्रास वादी प्रतिवादी दोनचार

तेही पडले गप्प गार

बीजाचा मोठा मनास खार


सुपीकाचे झाले नापीक

नांगरटी करून पाहिले एकवार

तरी उगवे स्वार्थी बिंब मागे

पाहता पुढे आदर्श प्रतीवार

आपणच आपले कर्णधार

करू चला पुन्हा निर्धार


आता नको माघार

धरू सत्याचा आधार

असला जरी दुर्धर आजार

अन नापाक शेजार

करू साऱ्यांना बेजार

घालुनी देशभक्तीचा जागर पुन्हा एकवार....!!!

©Nagesh munde MN creation corrupt officer कस करावं यांचं माझ्या एका कामाला 12000 रुपय मागत आहे हा officer 
 याला काय करावं कशी सिक्षा द्यावी

Jotiram Sapkal

🗺️ वेबसाईट तयार करण्यापूर्वी हे करा तुमचे लाखो रुपये वाचतील. #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy businessowne #शिक्षण #smallbusiness #OnlineBusiness #smallbusinessowner #localbusiness #socialmediastrategy

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile