Nojoto: Largest Storytelling Platform

New हृदयाला सूज येणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हृदयाला सूज येणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हृदयाला सूज येणे.

    PopularLatestVideo

Siddhi Rahate

आठवणींचे येणे

read more
mute video

Supriya Yewale

#WinterEve माणसाच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं येणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सुंदर हवे अशा व्यक्तीचे येणे गरजेचे असते #मराठीविचार

read more
mute video

Mahesh Lokhande

येरे येरे पावसा #poem

read more
येरे येरे पावसा

येरे येरे पावसा
रात्री वा दिवसा
लपलास कसा
रूसू नको असा

वाढली महागाई
वाट पाहे धरणीमाई
झाली लाही लाही
रडे धाही धाही

नको करू उशीर
वेळ खूप झाला
तुझ्यासाठी मातीचा
जीव वेडा झाला

बघ बळीराजाचे 
राजेपण गेले
कर्जाचे गळ्याशी
फास  आले

सोनेरी जीवन
मातीमोल झाले
तुझ्या अमृताने
मिळू दे दिलासा येरे येरे पावसा

Komal Pardeshi

health tips झोप न येणे #मराठीसंस्कृति

read more
mute video

jayram More

हृदयाला हृदयाशी धर एकदा तरी प्रेम कर धन कमवले खूप जरी एकटी राहिलीस तर ठेवू नको बेरंग जिंदगी चल तिच्यात रंग भर #मराठीशायरी

read more
mute video

Upendraraj Devadhe

ढकढकत्या हृदयावर

read more
ढकढकत्या तुझ्या हृदयावर
कसा प्रिया विश्वास ठेऊ
तू लाव एकदाचा सोक्षमोक्ष
नको झुल्यागत झुलवू.
         सप्तरंगी ढकढकत्या हृदयावर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile