Nojoto: Largest Storytelling Platform

New सांगना आई माझा भावाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सांगना आई माझा भावाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांगना आई माझा भावाला.

Related Stories

    PopularLatestVideo

Pratik Patil Patu

आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत बरोबर आहे कि नाही सांगा #Mom

read more
आई
काही गोष्टी अशा असतात
ज्या सांगता येत नाही

मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो आई,
की सांगता येत नाही

मी चिडतो कधी कधी तुझ्यावर 
ओरडतो सुद्धा कधी कधी
नंतर खूप वाईट वाटतं, आई
पण सांगता येत नाही

तू चांगलंच सांगतेस ग
पण आम्हाला वेळेत कळत नाही
नंतर कळतं
पण सांगता येत नाही

 खूप काही सांगायचं असतं तुला
मित्रासारखं, मैत्रिणी सारखं
पण भावनाच अशा असतात
की सांगता येत नाहीत

आई तुझी प्रत्येक इच्छा 
मी पूर्ण करेन
तुला अभिमान वाटेल
असं आयुष्य जगेन
I love you mom आई
काही गोष्टी अशा असतात
ज्या सांगता येत नाहीत


बरोबर आहे कि नाही 
सांगा

Aarya Rathod

#माझी आई

read more
आई माझी आई दुधावरची साय
         दुःख अड़वायला उभी आहे
            माझी माय...

      मि कितीही चुक्या 
    करत असलो तरीही
    अस करु नकोस बाळा 
     अस म्हणनारी,
     डोक्यावरुन हात फिरवनारी
      ती आहे माझी माय...

   आई माझी आई दुधावरची साय
     आई माझी आई दुधावरची साय...

©Aarya Rathod #माझी आई

Nitesh Gomane

*माझी आई*

read more
*माझी आई माझ्या हृदयात आहे...*
*माझी आई माझ्या संस्कारात आहे...*
*माझी आई माझ्या गुणांत आहे....*
*माझी आई माझ्या चांगुलपणात आहे...*
*ती एकदिवस स्टेटस वर ठेवण्यापूर्ती नाही आहे...*
*ती आयुष्य भर माझ्या सोबत माझ्या रक्तात आहे...*
*म्हणून माझी आई माझ्या साठी सर्वश्रेष्ठ आहे...*
*✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे* *माझी आई*

Vinod Rankhambe

माझी आई

read more
mute video

Nitesh Gomane

माझी आई

read more
*ममतेचा धागा उद्धारी संपूर्ण जगा ,फक्त ममतेजवळ (आईजवळ) आपल्या प्रेमाने वागा.*

✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे. माझी आई

अश्लेष माडे (प्रीत कवी )

आई ची माया

read more
अफाट माया आई तुझी 
तुझ्या हातच्या घासाने कळते, 
तुझे चटके सोसलेले हात 
जेव्हा माझे पोट भरते.. प्रीत 



उपक्रम -चित्रचारोळी 
आवड सहित्याची समूह आई ची माया
loader
Home
Explore
Events
Notification
Profile