Nojoto: Largest Storytelling Platform

New सैरभैर मनवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सैरभैर मनवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सैरभैर मनवा.

    PopularLatestVideo

omkar kapase

मन सैरभैर #poem

read more
कसं सांगू तुला।
कारण ओढ लागलीय मला।।
विरहाच्या लक्ष्मणरेषाचा अंत कळेना तुला,
अभासाच्या दुनियेत कसे थांबवू स्वतःला,
कसं सांगू तुला।
कारण ओढ लागलीय मला।।
मेघाला सुद्धा विचरलय संवाद करून देशील कारे मला,
खुप दिवस भेटून झाले माझ्या शकुंतलेला,
कसं सांगू तुला।
कारण ओढ लागलीय मला।।
बासरीच्या अवाजाची सवय झाली आहे वृंदावनाला,
या तरल लहरींची साद छेडेल का राधेला।
कसं सांगू तुला।
कारण ओढ लागलीय मला।।
एकध्यास,एकरूप झालो मी तुला,
                                कसं सांगू मनाला कारण,                                                     ओढ लागलीय वेड्या गोविंदाला।।

   मन सैरभैर:-ओंकार कापसे मन सैरभैर

omkar kapase

#मन सैरभैर :-ओंकार कापसे #काव्य #nojotapoem #कविता #sayri

read more
विसाव्याचा क्षण तू,आधाराचा वृक्ष तू,
तुझी आठवण, तुझी भेट, अनोळखी वाट तुझा हातात हात,
तुच परी, तु राधा माझी।
अबोल तु, सुरेख तू,इंद्र परी अप्सरा तू,
मी पाहणे,तू ईशारा करणे,मनमोहून जाते मन माझे ,
तुच परी, तु राधा माझी।
लक्ष्मी तू,तुच छाया तुच माया,बनसुरिया तू,
वृंदावनातील तुळस तू,
तुच परी, तु राधा माझी।।
प्रेम, राग,रोष तू,
काळजी तू कल्पना तू,कवडस्यानां बिलागणारे स्वप्न तू,
तुच परी, तु राधा माझी।।
उगवतीच्या छटा तू,समुद्राच्या सैर लाटा फक्त तू,
बहरलेला वसंत तू,ओल्या मातीचा सुगंध तू,
नारळाच्या बागेतून डोकावणारे कवडस्यांचा आभास तू,
चुकलेल्या नागमोडी वाटेची साद तु,
रानमेवासारखी गोड तू,
तुच परी, तु राधा माझी।।

मन सैरभैर:-ओंकार कापसे #मन सैरभैर :-ओंकार कापसे
#काव्य
#Nojotapoem
#कविता
#sayri

Anuj Jain

एका वेड्या मनाला
एकांतात
शांती मिळाली #yqmarathiquotes #yqtai #मन #सैरभैर  #YourQuoteAndMine
Collaborating with Hemangi S

Pushpendra Pankaj

मनवा #कविता

read more
mute video

maher singaniya

मनवा बेपरवाह...

read more
मनवा बेपरवाह

मन तो अपनी ही मस्ती में रहता है
ये बात किसी की माने ना...
कितना भी समझाना चाहो इसको
पर ये कुछ भी जाने ना...!

©maher singaniya मनवा बेपरवाह...

rj_vishwa

मनवा #Missing

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile