Nojoto: Largest Storytelling Platform

New पाकळी बाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाकळी बाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाकळी बाही.

Related Stories

    PopularLatestVideo

Shivam Sapdhare

पाकळी

read more
mute video

vishal suryawanshi

अरे असेल ती गुलाबाची पाकळी पन। आपले मित्र आपल्यासाठी सोन्याची साखळी ... #nojotophoto

read more
 अरे असेल ती गुलाबाची पाकळी पन। आपले मित्र आपल्यासाठी सोन्याची साखळी ...

sk sunil sk

सव मिल कर एक साथ बोलो जिस कि रागो हैं एक बाप का खुन केवल बाही भारत माता की जय बोलो भारत माता की जय #समाज

read more
mute video

RAHUL VERMA

तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा बघ फुलून आज किती दरवळतो.. होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून पाकळी न् पाकळीतून सुखावतो..✍️ #गजरा #मोगरा चारोळ #YourQuoteAndMine #चारोळी #माझ्या_लेखणीतून #yqtaaimarathi #शब्ददीप #yqmarathicharoli

read more
आँख में कजरा …
बाल में गजरा …
बिंदिया सोला भाये रे
देख के तेरी मस्त जवानी 
चंदा भी शरमाये रे…! तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा
बघ फुलून आज किती दरवळतो..
होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून
पाकळी न् पाकळीतून सुखावतो..✍️
#गजरा #मोगरा #चारोळ

RJ कैलास नाईक

#सांजवेळी आठवणींची दुलई अंथरली होती मावळतीची सारी किरणे मंतरली होती वादळे मनातली सांगून जातात मला ओसाड नव्हती बाग पाकळी गळली होती मीच करू

read more
सांजवेळी आठवणींची दुलई अंथरली होती
मावळतीची सारी किरणे मंतरली होती

वादळे मनातली सांगून जातात मला 
ओसाड नव्हती बाग पाकळी गळली होती

मीच करून ठेवतो स्वतःची उगा कोंडी
स्पंदनांना बंधन येता कंपने शहारली होती

अप्रूप किती सांगू तुला नात्यांचे कैलास 
ती नसल्यावर लेखणी थरथरली  होती

मळभ दूर सारून इंद्रधनू  पसरताना 
प्रीत नव्याने चांदण कुशीत बहरली होती
           RJ कैलास #सांजवेळी आठवणींची दुलई अंथरली होती
मावळतीची सारी किरणे मंतरली होती

वादळे मनातली सांगून जातात मला 
ओसाड नव्हती बाग पाकळी गळली होती

मीच करू

Dr. Anjali Mulke

..मी जाई.. नाजूक पाकळी असली जरी, दरवळ माझा बोले सर्वकाही.. दिसण्यावर का जातोस माझ्या, असणे माझे तुला समजलेच नाही.. आतित्व मोहक गंधाचाही अस #nojotophoto

read more
 ..मी जाई..

नाजूक पाकळी असली जरी,
दरवळ माझा बोले सर्वकाही..
दिसण्यावर का जातोस माझ्या,
असणे माझे तुला समजलेच नाही..

आतित्व मोहक गंधाचाही अस

Sangeeta Kalbhor

#kinaara एक श्वास.. विषय नाहीच घोळवायचा मला पुन्हा पुन्हा तोच तो कायं करु पण सांग ना विचारात विचार येतोचं तो असं नाही की नाही करत प्रयत्न म #शायरी

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

वृत्त:-वंशमणि ८/८/४ एकांताला एक सावली मुकली चौकटीतल्या मर्यादेतच फसली अंतरातली भेट अनोखी घडली एक छानशी जन्मखूण ती ठरली #Memories #मराठीशायरी

read more
वृत्त:-वंशमणि 
८/८/४

एकांताला एक सावली मुकली
चौकटीतल्या मर्यादेतच फसली

अंतरातली भेट अनोखी घडली
एक छानशी जन्मखूण ती ठरली

श्वास गुंफले तिच्यामधे मी माझे
गझल पाकळी प्राणावरती फुलली

जीर्ण घराच्या सुकल्या होत्या  भिंती
खांब सरकला नाती उघडी पडली

डाव साधुनी घाव घातले पाठी
मर्दुमकीची धमक कुठे ना दिसली

स्वार्थासाठी इमान नाही विकले
आत्मसुखाने ओंजळ माझी भरली

किती वादळे पेल्यामधली होती 
संकटातही नाव स्मिताची तरली

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale वृत्त:-वंशमणि 
८/८/४

एकांताला एक सावली मुकली
चौकटीतल्या मर्यादेतच फसली

अंतरातली भेट अनोखी घडली
एक छानशी जन्मखूण ती ठरली

Sarita Prashant Gokhale

वृत्त-- वंशमणी वृत्त ८ ८ ४ एकांताला एक सावली मुकली चौकटीतल्या मर्यादेतच फसली अंतरातली भेट अनोखी घडली एक छानशी जन्मखुण ती ठरली #brokenwindow #मराठीशायरी

read more
वृत्त-- वंशमणी वृत्त
८ ८ ४

एकांताला एक सावली मुकली
चौकटीतल्या मर्यादेतच फसली

अंतरातली भेट अनोखी घडली
एक छानशी जन्मखुण ती ठरली

श्वास गुंफले तिच्यामध्ये मी माझे
गझल पाकळी प्राणावरती फुलली

जीर्ण घराच्या सुकल्या होत्या  भिंती
खांब सरकता नाती उघडी पडली

धडपडतांना सावरले पण पडले
जखम पुन्हा ती कधीच नाही भरली

स्वार्थासाठी इमान नाही विकले
समाधानात ओंजळ माझी भरली

संकटातही भरकटले ना कोठे
वादळास ती सांगत होती सुटली

©Smita Raju Dhonsale वृत्त-- वंशमणी वृत्त
८ ८ ४

एकांताला एक सावली मुकली
चौकटीतल्या मर्यादेतच फसली

अंतरातली भेट अनोखी घडली
एक छानशी जन्मखुण ती ठरली

Guruprasad

अजुनी रुसून आहे अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! ॥धृ.॥ समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे मी हास सांगता

read more
अजुनी रुसूनी आहे ❤️


Read  the caption .. अजुनी रुसून आहे

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! ॥धृ.॥

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile