Nojoto: Largest Storytelling Platform

New येना जवळ घेना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about येना जवळ घेना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येना जवळ घेना.

    PopularLatestVideo

Sunil Zarikar

समजुन घेना मला..

read more
कसं सांगु तुला मी कीती प्रेम करतो..
प्रत्येक क्षणाला तुझ्या सुखाची पार्थना करतो..
तु म्हणतेस मी करत आहे कविता..
ह्या तर आहेत मनातुन आलेल्या भावनांच्या सरीता..
तुझ्यात गुंतले आहे हे वेडे मन.. 
तुझ्या सुखासाठी तर आहे ह्या जीवनाचा प्रत्येक क्षण..
सागर येतो प्रत्येक वेळी भेटायला किनारयाला.. 
एकदा तरी समजुन घेना ह्या वेड्या प्रियकराला.. 

 समजुन घेना मला..

somnath gawade

#जवळ

read more
तू दूर असता जवळ
असल्याचा भास का?
तू जवळ असल्याचा
मनाला हा हव्यास का? #जवळ

शब्दांचेअवजार

जवळ आली

read more
mute video

Priya Tambde

तू जवळ असताना.....

read more
जीव कासावीस होतो माझा
तू जवळ नसताना ,
अन लाजून जातो जीव
तू जवळ असताना ...…!

नजर चोरून घेते मी
तू जवळ असताना ,
अन मन का रे सैरभैर होते
तू जवळ नसताना.....!

खूप बडबड करते रे तुझ्या फोटोबरोबर
तू जवळ नसताना ,
अन होठ अबोल होऊन जातात
तू जवळ असताना ......! तू जवळ असताना.....

Shraddha Pawar

कोणीच जवळ नसतं... #कविता

read more
mute video

अल्पेश सोलकर

जवळ गेलोच आहे तिच्या कारणासाठी...

read more
मी गेलो तिच्या जवळ
  या कारणासाठी....
वाट ओळखीची पण
 अनोळखी दाखवण्यासाठी...
मनातलं आज एकटीला
  बिनधास्त सांगण्यासाठी...
पाठीमागून लपवून नेलेल फूल
  गुलाबाचे तिला देण्यासाठी...!
      जवळ गेलोच आहे तिच्या कारणासाठी...

Priya Tambde

तू जवळ असताना न नसताना ....

read more
mute video

Priya Tambde

तू जवळ असताना न नसताना ....

read more
mute video

SATYAJIT ANANDRAO JADHAV

किती जवळ असतो आपण .. #nojotomarathi MarathiKavita #NojotoMarathiPoem #Nojotomotivation #NojotoMarathiKavita

read more
mute video

Lotus Mali

तु‌ असतोस जवळ तेव्हा, मन माझे फुलपाखरू होते... नसतोस तू जवळ जेव्हा , तेव्हा ते तुलाच शोधत आसते..... -LotusMali https://lotusshayari.blogsp #Butterfly #Shayari

read more
तु‌ असतोस जवळ तेव्हा, 
मन माझे फुलपाखरू होते...
नसतोस तू जवळ जेव्हा , 
तेव्हा ते तुलाच शोधत आसते.....

https://lotusshayari.blogspot.com/

©Lotus Mali तु‌ असतोस जवळ तेव्हा, 
मन माझे फुलपाखरू होते...
नसतोस तू जवळ जेव्हा , 
तेव्हा ते तुलाच शोधत आसते.....
-LotusMali
https://lotusshayari.blogsp
loader
Home
Explore
Events
Notification
Profile