Nojoto: Largest Storytelling Platform

New विस्थापितांसाठी काम करणारी समाजसेविका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विस्थापितांसाठी काम करणारी समाजसेविका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विस्थापितांसाठी काम करणारी समाजसेविका.

    PopularLatestVideo

i am Voiceofdehati

कसम, कदम, कलम
         हमेशा
सोच समझ कर उठाना चाहिए।। #कसम #कदम #कलम
#विजयंत_सिंह

Adv Abhishek Goel

समाजसेवा

read more
mute video

somnath gawade

खाते वाटपात  मोठे अर्थकारण आहे
चांगल्या व्यक्तींचे प्रयत्न येथे व्यर्थ आहे
ज्याला त्याला अर्थ प्राप्तीचं साधन हवं
त्यांना समाजसेवक म्हणणं व्यर्थ आहे. #समाजसेवक

UTTAM SINGH

समाजसेवा..... #AugustCreator #विचार

read more
mute video

Sandesh Ganeshkar

करणार म्हणजे करणार

read more
*करणार म्हणजे करणारचं* !

संकटांना बघून डगमळणार नाही
घेतला वसा सहजा सहजी सोडणार नाही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार !

जरी सोडलं आज वाऱ्यावर आम्हास तुम्ही
 बालशिक्षणाचे स्वप्नं ह्रदयातून काढणार नाही आम्ही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच !
 
शिकण्यास नवी प्रेरणा मिळाली ताई तुमच्याकडून 
जगण्यास खरी दिशा मिळाली ताई तुमच्याकडून
 या उर्जेतूनच बालशिक्षणाचे स्वप्न साकार करणार म्हणजे करणारच !

वेड लागले बालशिक्षणाचे ताई आम्हास 
या वेडपणातच उद्या इतिहास घडवू आम्ही
  बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण  करणार म्हणजे करणारच !

करणार म्हणजे करणारच हे ब्रीद वाक्य आमुचे ताई ,
जरी कोलमडलो आज आम्ही, दिलेला शब्द नाही कोलमडनार ताई....

        शेवटी करणार म्हणजे करणारच या वरच ठाम राहू आम्ही 
    शेवटी करणार म्हणजे करणारच ताई.......

*संदेश गणेशकर* 
*ग्राममंगल* करणार म्हणजे करणार

Sushant Mishra

कलम कसम और कदम बहुत सोच समझकर उठाना चाहिए!

read more
कलम कसम और कदम बहुत सोच समझकर उठाना चाहिए! कलम कसम और कदम बहुत सोच समझकर उठाना चाहिए!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile