Find the Latest Status about गुरुजनांची शिकवण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुरुजनांची शिकवण.
कवी - के. गणेश
झाडाला मी वाळताना पाहिलंय पावसाळ्यात बहरताना पाहिलंय.. माणूस एक असा प्राणी आहे ज्याला फक्त रडतांना पाहिलंय.! झाडाची शिकवण..
Sakshi Likhar
चूक क्षणोक्षणी चुका घडतात, आणि श्रेय हरवून बसतात ओंजळीतून वाळूप्रमाणे काही नाती सुटत जातात, आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला फार काही शिकवत असतात. कणभर चुकीलाही आभाळभर सजा असते, चूक आणि शिक्षा याची कधी ताळेबंदी मांडायची नसते. माणसाने लाख चांगल्या कृती केल्यातरी त्याची एक चूक मात्र लक्षात राहते, एका चुकीमुळे मात्र चांगल्या गोष्टीचे मोल कमी होते. एक कृती , एक शब्द तेवढं एक निमित्त पुरतं अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी ! @Sakshi_likhar #चूक #शिक्षा #शिकवण
DRx. Shital Gujar✍️
आज धन त्यालाच म्हणा तुम्ही निरोगी आहात ते, त्यातून मोठं आज काही नाही वेळ कोणावर सांगून येत नसते . स्वताची काळजी घ्या, निरोगी रहा. #शिकवण #प्रसंग #अनुभव
swag
आजचि शिकवण (निसर्ग आपल्यालाला नेहमी कहीना काही देत असतो त्यामुळे आपण ही निसर्चे देणे लागतो) एखाद्या पालीला जेव्हा आपन पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःच शेपुट तोडते व आपल लक्ष्य विचलित करण्यात यशस्वी होते आपण मात्र फक्त पहात राहतो, जिथे आपल लक्ष्य पूर्णच्या पूर्ण पाल असते आपण मात्र त्या तुटलेल्या शेपटाशी खेळत बसतो व अशा रितीने खूप सहजते ने पाल आपल्याला हुलकावण्यात यशस्वी होते. मग यात घेण्यासारख काय? हा विचार मनात आला असेल ना. घेण्यासारख हे कि दुश्मनाच्या नेहमी कमजोरी (पालीच मुंडक) वर जास्त ध्यान द्यावे, नाकी त्याच्यात असलेल्या कौश्ल्यांवर (पाली च शेपुट) आणि स्वतःच्या कौश्ल्यांवर जास्त लक्ष देवून ते वेळोवेळी दाखवत रहावे जेने करूण तुमच्या दुश्मनाच लक्ष विचलित होइल तो तुमचे कौशल्य पाहण्यात एवढा व्यस्त होईल कि तुमचि ही काहीतरी कमजोरी असू शकते यावर विचार करन तो सोडून देतो. त्यामुळे त्याच्या कडे हे आहे ते आहे, व मझ्या कडे हे नाही ते नाही म्हनण्या पेक्षा, माझ्या कडे एवढ सगळ आहे, आणि त्याच्या कडे यांतल काहीच नाही. हा विचार करा. यश कायम तुमच्या पठीशी असेल. Swapnali gadhave ©swag #wait #someTimeweneedchange #शिकवण #मोलाचासल्ला
अवर*R
शिकवे अब सोर बहुत मचाती हैं। प्यार की आहट सुनाई नहीं देती अब ठीक से। Avr* #शिकवे
Jacks Sahu
शिकवा हैं जिंदगी से तुमसे गीला नहीं में खुद से ही खफा हू तुम से खफा नहीं 😔😔😔 #शिकवा
Deepak Kashyap
शिकवा न हो दिल मे हमारे कोई गिला न हो अबकी बार ऐसे मिलना जैसे कोई मिला न हो -शिकवा-