Nojoto: Largest Storytelling Platform

New सावलीचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सावलीचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सावलीचा.

    PopularLatestVideo

तानाजी ताकमोगे

।।बहिण।। ।। मायेचं साजुक तुप आईचं दुसरं रूप।। ।। काळजी रूपी धाक प्रेमळ तिची हाक।। ।। कधी बचावाची ढाल कधी मायेची उबदार शाल।। ।। ममतेचं

read more
।।बहिण।।
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं रान ओलांचिंब
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।
।। दुःखाच्या डोहावरील 
आधाराचा सेतू।।
।। निरपेक्ष प्रेमामागे 
ना कुठला हेतू।।
।।कधी मन धरणारी ,
तर कधी कान धरणारी.।।
।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।
।।बहिणीचा रुसवा जणु,
खेळ उन-सावलीचा.।।
।।भरलेले डोळे पुसाया
आधार माय- माऊलीचा.।।
।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी 
या नात्यात ओढ आहे.।।
।।म्हणूनच बहिणीचं हे नातं 
चिरंतन गोड आहे.।।
।।भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई .।।
।।जागा जननीची भरुन 
काढण्या निर्मीली देवाने आईनंतर ताई.।।
आठवणीतील कविता :आता मिळवा मराठीतील सर्व कविता एकाच ठिकाणी डाउनलोड करा -- https://goo.gl/EMJl10 ।।बहिण।।
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं

sandy

कवितेत माझ्या पाऊस असतो; वादळ असतं; भर दुपारचं ऊन असतं ! अन सावलीचा आडोसा शोधीत तहानलेल एक मन असतं! #poem #nojotophoto

read more
 कवितेत माझ्या
पाऊस असतो;
वादळ असतं;
भर दुपारचं ऊन असतं !
अन
सावलीचा आडोसा शोधीत
तहानलेल एक मन असतं!

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सावली... #सावली1 #सावली१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMi #YourQuoteAndMine

read more
ती म्हणजे माय माऊली.
आपल्या सोबत नेहमीच असते,
जिच्या आशिर्वादाची सावली. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सावली...
#सावली1
 #सावली१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMi

Atul Waghade

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सावली... #सावली1 #सावली१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMi #YourQuoteAndMine

read more
सावली ती मायेची 
दुःखाला तिथे जागा नाही
ती कुशी ती आईची..




 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सावली...
#सावली1
 #सावली१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMi

Atul waghade

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सावली... #सावली1 #सावली१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMi #YourQuoteAndMine

read more
सावली ती मायेची 
दुःखाला तिथे जागा नाही
ती कुशी ती आईची..




 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सावली...
#सावली1
 #सावली१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMi

राकेश राटोर

सावलीया सेठ की जय #nojotophoto

read more
 सावलीया सेठ की जय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile