Nojoto: Largest Storytelling Platform

New वटपौर्णिमा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वटपौर्णिमा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वटपौर्णिमा.

Related Stories

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

आजच Advance Booking
करून ठेवली,माझ्या 'प्रियेने' माझी।
""मीच नवरा पाहिजे म्हणून तिला"" 
येणाऱ्या पुढील सातजन्मासाठी। #वटसावित्री #वटपौर्णिमा_स्पेशल #वटपौर्णिमा

somnath gawade

नवऱ्याला मुठीत
बांधून ठेवणाऱ्या
महिला जेंव्हा
वडाला फेऱ्या मारून
दोऱ्याने बांधून ठेवतात
तेंव्हा वडाचं काही
खरं नसतं.
😆🙂😂 #वटपौर्णिमा

Vishal Chavan

वट पौर्णिमा..

वट पौर्णिमा येईल तेव्हा, सकाळी उठ अंघोळ कर..
केस विंचर, आरशासमोर जाऊन; हातात कुंकवाचा करंडा धर...

लग्नानंतर पहिली वट पौर्णिमा, जाऊन नवर्‍याच्या पाया पड..
एक वर्ष मागे जा, त्या दिवसाचं बंद दार उघड...

कुणी कुणाला काय वचन दिलं, थोडं आठवून बघ..
आठवांचे सांडलेले मोती, ओंजळीत जरा साठवून बघ...

कुणाच्या कुशीत मरायचं होतं, कुणाच्या कुशीत निजतेस बघ..
पापच पाप आहे, पुण्य म्हणायला धजतेस कशी, तूच बघ...

सावित्रीला कलंक लागेल, असं काही मागु नकोस..
पवित्र परंपरा दूषित होईल, असं कृपया वागू नकोस...

नवरा पुढच्या जन्मात श्रीमंत आहे का, याची आधी खात्री कर..
नसेल जर तो तसा, वडाच्या दोऱ्यावर कात्री धर...

सात जन्म कुणी बघितलेत, एवढा जन्म तरी नवरा एक ठेव..
नवर्‍याला ऊष्ट वाढू नको, तू ही जे मिळालय; तेच जेव...

Vishaal/Aadinaath
10-02-2022











.

©Vishal Chavan #वटपौर्णिमा 
#BookLife

Amar Dhure

वटपौर्णिमा #vatpournima #Society

read more
mute video

YOGESH GHADI

वटपौर्णिमा...🙏🙏 #thought

read more
वटपौर्णिमा....🙏🙏
म्हटलं मी पण आज उपवास पकडनार
सत्यवान मी तुझा , तुझ्यासाठीच फेरया घालणार...😍😍😍❤❤❤


-----योगी वटपौर्णिमा...🙏🙏

Vijaykumar Khune

*वटपौर्णिमा ..* 🌳🌳 🍒 Vijudada 🍒 #vatpornima #Knowledge

read more
mute video

Manasi Ghatge

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभदुपार मित्रहो 😊. #वटपौर्णिमा #marathiwriter #मराठीलेखणी marathiq #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes

read more
मद्र राज्याची राजकन्या ती
नाव तिचे सावित्री
मांडले राजाने स्वयंवर तिचे
परी विवाह समयी महर्षि नारद बोले 
थाटला जरी संसार तरी वर मात्र आहे अल्पायुषी
परी सावित्री एक ना ऐईके कोणाचे
केले वरण सत्यावाणाचे
मग विहवास उलटून गेले कित्येक मास
तिला समजुनी आले आपल्या पतीच्या जीवनाचे उरले काहीच तास
केले मग व्रत वटपौर्णिमेचे 
तरी द्वारी आले यम हरपूनी घेऊन गेले प्राण सत्यवानाचे
परी जाई मागे यम्राजाच्या परत आणावयास प्राण त्याचे 
एक ना ऐके  यम्राज सावित्रीचे
परी म्हणे पतीचे  दुसरा कोणता पण वर मग सोडून पतीचे प्राण
मग सावित्री बोले दृष्टी द्यावी आणि राज्य परत मिळावी माझ्या सासऱ्याना
मग यम्राज म्हणे तथास्तु
परी चालत राहिली ती यम्राजाच्या मागे तिची पतीनिष्ठा पाहुनी 
परत बोले यम्राज सावित्रीला 
दुसरा वर माग सोडूनी पतीचे प्राण
मग ती बोले यम्राजाला 
माझ्या पती पासूनी उत्तपती व्हावी मला कैक पुत्रांची
तथास्तु म्हणाले यम्राज तिला 
परंतु घेऊन जाई प्राण सत्यवानाचे
परी ती म्हणे यम्राजाला पूर्ण करा मला दिलेले  वरदान 
दिले मग परत सत्यवानाचे  प्राण
सावित्रीला यम्राजने वाकदोशाची टाळण्यासाठी पाप 
 अशी तिथी जाणली जाते आणि याची कथा सांगितली जाते ती म्हणजेच वटसावित्री व्रत  OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभदुपार मित्रहो 😊.

#वटपौर्णिमा #marathiwriter #मराठीलेखणी #marathiq

pooja d

कविता लिहू शकता. (असीमित ओळी) (स्पर्धा विषय नाही) एकच मागण देवाला (वटपौर्णिमा) हा विषय पूजा डोमाळे यांनी सुचविला आहे. अभिनंदन पूजा जी. 👌💐👍 ( #YourQuoteAndMine #marathi #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #marathipoems #marathiwriter #एकचमागणदेवाला_वटपौर्णिमा

read more
एकचं मागणं देवाला
सखा, म्हणून तूच
मिळो प्रत्येक जन्माला ।। कविता लिहू शकता. (असीमित ओळी) (स्पर्धा विषय नाही)
एकच मागण देवाला (वटपौर्णिमा) हा विषय पूजा डोमाळे यांनी सुचविला आहे. अभिनंदन पूजा जी. 👌💐👍
(

kunal dhakne

 #fullmoon #पौर्णिमा

Mili

#कोजागिरी पौर्णिमा

read more
चंद्राच्या मंद प्रकाशात
ठंडी ची चाहुल
 मी तुमच्यावर खुप प्रेम करतो
सांगण्यास  उचलतो माझे पाहिले पाहुल
कोजागिरी पौर्णिमाच्या तुम्हाला मनस्वी सुभेछ्या
milind guddnattikar (sutar)

©Mili #कोजागिरी पौर्णिमा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile