Find the Latest Status about पहावा विठ्ठल अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहावा विठ्ठल अभंग.
Pooja Solanke
लोकासाठी बाप विठ्ठल, बापासाठी लेक विठ्ठल, कना-कनात माझा विठ्ठल! जय जय विठ्ठल जय हरि विट्ठल...
Datta Dhondiram Daware
ओढ एकच लागली या अंतरी... निर्मळ त्या चंद्रभागेच्या तिरी... पाहण्या त्या विठूरायांची पंढरी... बाप जगाचा ऊभा विटेवरी... दूरवरुन पायी चालत वारकरी... येतात तुझ्याच दरबारी... विसरून सुख दुख या संसारी... नतमस्तक होई तुझ्याच चरनावरी... माझा देव विठ्ठल सावळा हरी... सम्राट लीन तुझ्या पायरी... *सम्राट दत्ता डावरे* ९७३००३७०५३ विठ्ठल
Mission for Passion to change to INDIA
मराठी भजन लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895 विट्ठल विट्ठल बोलूनी मन विट्ठल विट्ठल झाले विट्ठला चा नावा बिना/सिवा जगात काही च नाही राहले विट्ठल विट्ठल बोलूनी मन विट्ठल विट्ठल झाले सुख माझे विट्ठल, दुख माझे विट्ठल सुख -दुखात मी विट्ठला च पहाले विट्ठल विट्ठल बोलूनी मन विट्ठल विट्ठल झाले तू च सगा , तू च सोयरा नाम स्मरण तुझे खरे, हेच पुष्प खरे व्हाले विट्ठल विट्ठल बोलूनी मन विट्ठल विट्ठल झाले जानूनी वेदना माझी कोणी नाही आले सगळे मोह माया चे हो मोती निघाले विट्ठल विट्ठल बोलूनी मन विट्ठल विट्ठल झाले - संतोष ©Mission for Passion to change to INDIA विठ्ठल विठ्ठल बोलून ... -संतोष #shahididiwas