Nojoto: Largest Storytelling Platform

New लेकरा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लेकरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लेकरा.

Tushar Nevarekar

लेकरा #poem #OpenPoetry

read more
#OpenPoetry लेकरा माझ्या सानुल्या 
आज हवेत तुला खेळवतोय रे मी 
उद्या मोठा होऊन मात्र 
तू तुझ्या बापाला लाथ नको मारू
जशी त्याने मला मारली आहे....
त्याच्या कामासाठी मी 
फक्त रामागडी झालोय.
पण तुझ्या तोंडावरील हासू पाहून
माझ्या डोळ्यातील दुःखी आसवांना
आनंदाची भरती येतेय रे बाळा.
तू आहेस गोंडस नटखट म्हणून
माझी सखी आणि मी 
तडफडत जगतोय रे बाळा
तुझ्या बापाला जन्म दिला
मोठं केलं
शेतात राब राबून
अंगात बळ दिलं
मोठाले शिक्षण दिलं
बाप मोठा झाला 
शहरात साहेब झाला 
आणि आम्हाला तसेच ठेवलं
झोपडीत....नेहमीच्याच...
आम्ही माय बापानं पाहिलेली
आभाळभर स्वप्न
मातीत मेली रे मातील मेली....
निदान तू तरी मोठा होऊन
तुझ्या बापाच्या चुका
तेव्हा लक्षात आणून दे 
जेव्हा तो त्याची नातवंत खेळवीत असेल
नातवंड खेळवीत असेल.
कुठेतरी आम्हाला आठवून...
कदाचित.....

कवी- तुषार गौतम नेवरेकर 
         7218467963 लेकरा

राजेंद्रभोसले

पोरक्या लेकरांची करुणा

read more
mute video

राजेंद्रभोसले

पोरक्या लेकराची करूणा

read more
पोरक्या लेकरांनां देवा कोण दावे वाट
भुकेल्या पोटासाठी कशी करूआम्हीमात।।धृ।।
संपेल केव्हा आमचा वनवास
सोसू कसा  हा नशिबाचा त्रास
कशी शोधू  माया तुझी कशी शोधू छाया
भुकेल्या पोटासाठी कोणा पडू पाया।।१।। पोरक्या लेकराची करूणा

komal borkar

मायं म्हणे लेकराला #motherlove

read more
मायं म्हणे लेकराला ।


आस नगं त्या साळी- चोळीची 
फाटकचं लावीन
तुझ्या बापानं घेतलेलं।
फक्त एवढं कर तु
आमच्या कष्टाचं सोनं कर तु।

 जाऊ नग तु राबाले वावरात 
आमचं आम्ही करून 
घेऊ कसं बसं ।
फक्त एवढं कर तु 
आमच्या कष्टाचं सोनं कर तु। 

भाडुं नग पैशासाठी तु
आम्ही खावु चटणी भाकर 
पण तुला देईन तुप- रोटीच जेवन 
फक्त एवढं कर तु
आमच्या कष्टाचं सोनं कर तु।

©komal borkar मायं म्हणे लेकराला 

#motherlove

Shailesh Hindlekar

पाऊस कविता - आजची कविता पावसाला काय झालंय? कुठे पूर येईपर्यंत सांडतोय. कुठे वाट पाहणाऱ्याच्या डोळ्यात असावं आणतोय.. देवा..हा सावता सुभा सो #poem #nojotophoto

read more
 पाऊस कविता - आजची कविता
पावसाला काय झालंय?
कुठे  पूर येईपर्यंत सांडतोय. कुठे वाट पाहणाऱ्याच्या  डोळ्यात असावं आणतोय..
देवा..हा सावता सुभा सो

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे *"प्रत्येक आई एक हिरकणी"* चला तर मग या विषयावर लिहुया. हा विषय ashvini datir यांचा आहे. #हिरकणी #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ठेवते आदर्श डोळ्यासमोर त्या आईचा
जी आपल्या लेकरासाठी अंधाऱ्या रात्री डोंगर उतरते,
झाल्या जरी कित्येक जखमा अंगावरी
तरी पाहता लेकरा सर्व विसरून जाते.
ती प्रत्येक आई हिरकणी असते,
जिच्या अंगी आपल्या मुलांसाठी कितीही कठीण काम करण्याची जिद्द असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
*"प्रत्येक आई एक हिरकणी"*
चला तर मग या विषयावर लिहुया.
हा विषय
ashvini datir यांचा आहे.
#हिरकणी 
#collab #

Shubhangi Sutar

हो रे देवा हो माझच काय ते चुकल होत तुझ बाकी सगळ बरोबर होत तुझ्यावर स्वतः पेक्षाही जास्त विश्वास ठेवले.... माझच काय ते चुकल होत तुझ बाकी सग

read more
माझच काय ते चुकल 
तू केलं ते सगळ बरोबर होत......


comment box write to poem..........

©Shubhangi Sutar हो रे देवा हो 
माझच काय ते चुकल होत
तुझ बाकी सगळ बरोबर होत

तुझ्यावर स्वतः पेक्षाही जास्त
विश्वास ठेवले....
माझच काय ते चुकल होत
तुझ बाकी सग

sandy

आमच्या पासून दूर आहेस म्हणून सांगतो बाळा काळ खूप कठिन आहे नीट शिक शाळा वाटतं तुला भेटावं भर भरून तुला बोलावं पण तुझ्या इज्जती ला #story #nojotophoto

read more
 आमच्या पासून दूर आहेस
म्हणून सांगतो बाळा
काळ खूप कठिन आहे
नीट शिक शाळा

वाटतं तुला भेटावं
भर भरून तुला बोलावं
पण तुझ्या इज्जती ला

Ramchandra Howal

विचार कर चढण्याआधी, पायरी दवाखान्याची काय गुन्हा केला मी अशी शिक्षा देता मृत्युदंडाची! माझी सुद्धा इच्छा आहे गं जग पाहण्याची का कळेना तुला स #मराठीविचार

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #आई #YourQuoteAndMine

read more
कितीही त्रास होत असो स्वतःला,
तरीही लेकरांसाठी,
काळजी घे स्वतःची,
हेच शब्द असतात आईच्या ओठाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काळजी घे...
#काळजीघे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile