Nojoto: Largest Storytelling Platform

New राहणारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राहणारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहणारा.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕 आज राष्ट्रीय युवा दिवस आहे. आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती. त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #nationalyouthday #१२ #आजचायुवा

read more
आजचा युवा...
नवनवीन तंत्रज्ञान घडवणारा.
पुढील काळाचा विचार करून चालणारा.
आजचा युवा...
प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कामावणारा.
देशासाठी प्राण पणाला लावणारा.
आजचा युवा...
लेखणीची ताकद समजून घेणारा.
स्त्री वर्गाला समानतेची वागणूक देणारा.
आजचा युवा...
जे ठरवतो तेच पूर्ण करणारा.
हार न मानता पुन्हा लढत राहणारा.
आजचा युवा...
मनाला जाणणारा सर्वांची मन जपणारा.
न थकणारा अविरत झटणारा.
आजचा युवा...
देशाची शक्ती देशाचा अभिमान.
दुखावत नाही कुणाचा स्वाभिमान. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो💕
आज राष्ट्रीय युवा दिवस आहे.
आज स्वामी विवेकानंद जा यांची 156 वी जयंती.
त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणुन साजरा क

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हिरवी संपत्ती.. #हिरवीसंपत्ती चला तर मग लिहुया. झाडे लावा,झाडे वाचवा #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

read more
गावात राहणारा मी,
प्रेम माझे झाडेझुडपांवरी.
तोडली नाही कुठलीही झाडे,
रोपटे लावूनी ती अजून वाढविली.
धनवान खरा मी,
अमाप अशी माझ्याकडे हिरवी संपत्ती.
तोडले जात असताना झाडेझुडपे,
मी मात्र ती जगवली.
पर्यावरण वाचावे,शुद्ध मोकळी हवा खेळावी 
म्हणून मी ही हिरवी संपत्ती जमविली.
विनंती आपणास आपणही हेच करावे,
झाडे लावावी,झाडे वाचवावी.
कधीही जी संपणार नाही,
अशी हिरवी संपत्ती जमवावी. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
हिरवी संपत्ती..
#हिरवीसंपत्ती
चला तर मग लिहुया.
झाडे लावा,झाडे वाचवा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu

Secret Quotes

समजावं तिने आता नाहीतर हा राग वाढतोय आता खूपच, तिला वाटत असेल समजत नाही मला काही सगळं काही समजत कुणाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा तर काही वेगळाच

read more
इगो आहेत हा.
स्पष्ट आणि सरळ भाषेत बोललो तर हो हा
तिचा इगो आहेत,
काय समजते स्वतःला ती मी माझे अस्तीत्व
हरलोय म्हणा प्रेमात तुझ्या,
कायम म्हणत असतो तिला सोपं वाटतंय का
तिला या गोष्टी अट्टीटुड आहेत हा तिचा फक्त,
प्रामाणिक आहेत ती मानतो मी आहेत विश्वास
तेवढा तिच्यावर अजूनही माझा,
पण बोलणार नाही हा कुठला हट्ट तिचा माझ्या
हातात नाही म्हणून मी बोलत नाही पण ती तर
बोलू शकतेस ना माझ्या सोबत,
तिथे इगो आडवा येतोस का तिला आज पण नातं
नाही तर इगो महत्वाचा आहेत का तिला,
कोणी काय केलं आपल्या साठी कोण काय शिक्षा
भोगतंय हे लक्षात आले पाहिजे तिच्या,
आहे तो पर्यंत आहेच म्हणणार प्रत्येक गोष्ट मी
ज्या दिवशी संपणार त्या दिवशी ती पण बोलेल
दुश्मन आपल्या चुकी मुळे झालाय हा,
ती वेळ पण दूर नाहीये त्या आधी समजली तर
ती तर चांगल नाहीतर मी काय अजून माझा बाप
पण नीट ओळखत नाहीस मला,
सगळ्याच बाबतीत मी कुणाला कमी नाहीये
वेळ काळ आहेत शांत आहेत आणि योग्य मार्गावर
आहेत मी बस आता तिने या गोष्टी समजावा.
   -AS Patil✍️ समजावं तिने आता नाहीतर हा राग वाढतोय आता
खूपच, तिला वाटत असेल समजत नाही मला काही
सगळं काही समजत कुणाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा
तर काही वेगळाच

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो Kase आहात? लिहिताय ना?? आजचा विषय आहे एक संवाद मनाचा... #एकसंवादमनाचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #६५

read more
एक संवाद मनाचा,आज माझ्याशी झाला.
म्हणे समजण्यास तू मला,थोडा उशीरच केला.
मी ही उत्तरलो,तू तर सर्वच जाणतो आहेस,
तू माझं मन आहेस,मी फक्त कृती करतो.
ती करवून घेणारा तर तूच आहेस.
तुझं कसं आहे,तू बोलशील ती पूर्व दिशा,
तू चांगल्याला वाईट बोललास तर वाईटच,
किंवा वाईटाला चांगलं बोललास,तर ते चांगलंच, 
मी काय नाममात्र,
सर्व काही तुझ्या विचारांवर अवलंबून असतं.
तू कधी कुणाला जवळ करशील 
कधी कुणाला दूर लोटशील,काही सांगता येत नाही.
कधी कधी तर तुझा स्वार्थीपणा ही दिसून येतो,
नेहमी माझ्यासोबत राहणारा तू,
पाहताच एखादा सुंदर चेहरा,लगेच परका होतोस तू. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
Kase आहात?
लिहिताय ना??
आजचा विषय आहे

एक संवाद मनाचा...
#एकसंवादमनाचा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे. त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत. आजचा विषय आहे 56 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes #565मराठी

read more
हेच दिवस बघणे बाकी होते,
गावातील कुणाच्याही अंत्ययात्रेला हजर राहणारा तो,
त्याच्या अंत्ययात्रेला चारच जण होते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे.
त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत.
आजचा विषय आहे
#56

yogesh atmaram ambawale

प्रजासत्ताक म्हणजे ?

कधीही व्यवस्थित न राहणारा तो,
आज खूप व्यवस्थित दिसत होता.
सफेद पायजमा नि सफेद कुर्ता त्याच्या अंगावरी,
गांधी टोपी डोक्यावरी नि गाडीला तिरंगा भारी.
समोरच माझ्या आला नि म्हणे,
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला.
स्वीकार केल्या मी शुभेच्छा नि त्याला ही दिल्या.
सहजच मनात आले, विचारावं एक प्रश्न त्याला,
प्रजासत्ताक म्हणजे काय असते रे बाळा ?.
न राहावले म्हणून विचारले त्याला
त्याने ही आडेवेडे न घेता बेधडक उत्तर दिले मला.
म्हणे सर्वच साजरे करतात म्हणून मी ही करतो,
नक्की काय असते हे मी न जाणतो.
सगळे वागतात तसेच मी ही वागतो,
गाडीला झेंडा नि छातीवर तिरंगा लावून गावभर फिरतो.
मग विचारलं दुसऱ्या दिवशी झेंड्याच काय करतो,
म्हणे गाडीचा तसाच ठेवता नि छातीवरचा  
आई कपडे धुवते तिलाच माहीत कुठे ठेवते की कपड्यासोबत धुवते. प्रजासत्ताक म्हणजे ?
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithYourquotetaai  #yqtaai #collab #republicday #प्रजासत्ताकदिन #yqmarat
loader
Home
Explore
Events
Notification
Profile