Nojoto: Largest Storytelling Platform

New पंढरी पंढरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पंढरी पंढरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पंढरी पंढरी.

Related Stories

    PopularLatestVideo

Saumitra Joshi

उभा आहे विटेवरी आनंदाचा कंद |
सावळा गोविंद,सखे सावळा गोविंद||

गळ्यात घातली तुळस मंजिरीची माळ |
दुःख जातील परतून,येई आंनदाचा काळ ||

सावळ्याला घालितसे चंदनाचे विलेपन |
रखुमाई ला भाळी लाविते केशरी कुंकुम ||

नेसवुनी धोतर घाली साज शृंगार |
मस्तकी लावूनी टिळा रूपे सुंदर ||

घेई काळजी वेड्या भाबड्या भक्तांची |
लागता पायीं चटके,तरी वाट पंढरीची ||

निघे पालखी तुकाराम,गोरा,चोखोबा |
दिसें कटेवरी हात घेऊन सावळा विठोबा||

24 . 03 . 2021

©Saumitra Joshi #विठ्ठल
#पांढरी

Tejz0560

mute video

gaurav

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे #३४५ पहिल्या ओळीत तीन शब्द, दुसऱ्या ओळीत चार शब्द आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द लिहायचे आहे. चला तर मग लिह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
   लेक त्या वारीची ......
 जाईन माहेरी  आई पंढरी...
घालीन साकड  दंडवत बाप चरणी.....  शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
#३४५
पहिल्या ओळीत तीन शब्द, दुसऱ्या ओळीत चार शब्द आणि शेवटच्या ओळीत पाच शब्द लिहायचे आहे.

चला तर मग लिह

Shayari by Sanjay T

Pāyī vārī karata ālō rē pāṇḍharī rāyā पायी वारी करत आहो तुझी ये पांढरी राया आषाढी एकादशी #Āṣāḍhī ēkādaśī @shayaribysanjayt #Vari #pandharpur

read more
विठ्ठल विठ्ठल

©Shayari by Sanjay T Pāyī vārī karata ālō rē pāṇḍharī rāyā
पायी वारी करत आहो तुझी ये पांढरी राया
आषाढी एकादशी
#Āṣāḍhī ēkādaśī
@shayaribysanjayt
#vari
#pandharpur

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... #वॉलपेपरकोट१७ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
डोई तुळशी ध्वज पताका,वैष्णव गजर मुखा..
 गळा तुळसी माळा, भजन दंगा ..
पांडुरंग नामे गाईन मी, चालत येईन पंढरी....
वारी आषाढिची,माळ गळा तुळसी.
सुख दुःख या जन्मी ना ऊरे, आसमंतात पांडुरंग भरे....
 ऊतरे विठु वैष्वात वारकरी, वाट दावी ध्वज पंढरी....
शरीर जाहले तुझे पांडुरंग उच्चारे, नाचेन पंच पाऊले.
गजर जाहला गजर जाहला दंग विठुराया दरबारी.....
शोभुन दिसे आसमंती वारकरी ...
रत्नजडी ना पुरे या वारकरी, वेड लागले जीवा जाईन वारी.
 तुळस वृंदा नाचवी जणु रुक्मिणी आई..
  अमुतापरी दिसे पितांबर विणेकरी....
उचंबली मन लागता गोडी, हुरहुरला जीव कधी जाईन वाळवंटि..
 भेटिसी स्व आले नामा-तुकाई रथ डोलतो परीसा परी......
धोतर पान पोषाक वेगळा, लहान वारकरी विठ्ठल ऊभा पाठीवरी.
ना अमृत गोड चवसी, तुझ्या विठुमाई ,उभा दिवे घाटी सावली तुझी.
  रिंगण तुझ्या नामाची , आनंदी मन डोळा पाणी.
देखीण डोळा तुला पुढ्यात उभा तु जवळी रुख्माबाई....
बुक्का भाळी तुझिया नामाचा, गाईला सोहळा अंतरीचा.
ढुंडाळीयेली दुनिया सारी ना असा कुठे सोहळा....
नामाचा गजर ऐकुनी कळस बोलला.
  ऊभा विटेवरी कर कमरी, फुगडी रंगली तुझ्या नावाची.
आई माझी शोभुन दिसते रुक्मिणी वारकरी मला वाटले विठ्ठल माऊली.
ना रूतला पायात काटा , आली भेटी चंद्रभागा..
 वारकरऱ्या शी माझ्या चमड्याची वाहन .
  ना पांग तरीही फिटणार..
तुम्हीच मला विठ्ठल रुक्मिणीआई...
माझा माथा तुमच्या चरणाशी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट...
#वॉलपेपरकोट१७

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा.

Sarita Prashant Gokhale

देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले दे #मराठीकविता

read more
देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

देवराज विठ्ठलास एकदा विचारले 
संकटात पामरास का असेच टाकले 
का तुझ्या मनातले असेल प्रेम आटले
तू मलाच सांग आज साकड्यात टाकले

एक नाम अंतरात मी सदैव जोडले
मंदिरात कीर्तनात तेच नाम ऐकले
दर्शनात मी समोर एक रूप  पाहिले 
जीवनात मायबाप विठ्ठलास मानले

सत्व तोच पाहतो असाच खेळ मांडतो
पुण्यवान लेकरास आसपास वाटतो
साद घाल विठ्ठलास तोच फक्त ऐकतो
पंढरीत एक देव या जगास तारतो

©Sarita Prashant Gokhale देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

दे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile