Nojoto: Largest Storytelling Platform

New कमी नसावं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कमी नसावं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कमी नसावं.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगणं कस असावं.... #जगणंकसअसावं हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuote #YourQuoteAndMine

read more
जगणं कसं असावं ? तर जगणं हे असं असावं,
ज्यात दिखावेपणा नसावा,ना कधी खोटा आव असावा.
मांडलंय जे नशिबात,त्याचाच स्वीकार करत हसत खेळत जगावं.
जगणं असं असावं,
जगताना आयुष्यात सुख दुःख काहीही असो, नेहमी आनंदात राहावं.
सर्वांना वाटावा हेवा आपला,असा चेहऱ्यावर तेज असावा.
जगणं हे असं असावं,
जरी राजा महाराजा सारखं नसलं तरी रुबाबात कमी नसावं.
जसं आहे तसंच राहावं पण कधी स्वतःला कमी लेखून न घ्यावं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जगणं कस असावं....
#जगणंकसअसावं

हा विषय
Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuote

soniya jitendra pawar

नसावी कधी वासना #krishna_flute

read more
mute video

Milind Shejwal

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.

read more
प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसाव. प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.

Milind Shejwal

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं. #poem

read more
प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
प्रेमात आपल्या फक्त प्रेम असावं,
प्रेमात तू माझ्यावर कधी ही रुसवा,
अन अलगद येऊन मी तुला हसवाव,

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
हृदयात तुझ्या नेहमी मीच असावं,
तुझ्याच साठी माझे हृदय असावं.
तुझ्याच सोबत माझं आयुष्य असावं.

प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.
तुझ्या शिवाय माझं जीवन नसावं,
प्रेमात आपल्या प्रेमाच गाव असावं
प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं,
                                       नाव नसावं
                                                   नाव नसावं. प्रेमाला माझ्या तुझ्या नाव नसावं.

papa ki princes

असावं

read more
आपलं असं कोनी तरी असावं
आपली काळजी घेणार कोणीरी असावं
स्वतः पेक्षा जास्त प्रेम करणार 
स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवणारा 
आपलं असं कोनी तरी असाव
चूक झाली तर ओरडणार समजून सांगणारा हक्काने रागावनार 
आपलं असं कोनी तरी असावं 
प्रत्येक हाकेला धावणार सुखदुःखात साथ देणार  काळजी घेवू नको मी आहे म्हणणारा
आपलं असं कोनी तरी असावं 
anju असावं

VAIBHAV KHARATE

कुणीतरी असावं... #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile