Nojoto: Largest Storytelling Platform

New काठिन्य निवारण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काठिन्य निवारण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काठिन्य निवारण.

    PopularLatestVideo

nitsmit penshanwar

नाविन्य #Nofear #मराठीविचार

read more
लेखनीच्या धारेला विचारांच्या शाईने रंगवा रंग केली कि
कोर्‍या कागदावर नाविन्याचा धडा तयार होतो.

नितस्मित  पेंशनवार

©nitukolhe smitnit नाविन्य

#Nofear

Sachin Zanje

नाविन्य #Hopeless

read more
जीवनात हारतो तर तो 
जो नविन शिकण्यासाठी ,
संघर्ष करण्यासाठी तयार नसतो.
सचिन. नाविन्य

#Hopeless

Sachin Zanje

नाविन्य..

स्वप्नातल जगणं
अन् वास्तवात पाहणं.
प्रत्येकास संघर्ष इथे हा असतोच 
स्वत:ला आपणाला हवे आहे जे मिळवणं..

लागते कधी कष्टांना 
इथे महत्त्वपूर्ण मानणं.
तर कधी ज्ञानाला 
साथ घेऊन चालणं..

पण तो निसर्ग नाविन्यपूर्ण 
दाखवतो आपले हे नवं नाविन्य.
अशा स्वरूपाचे व्हावे माणसा
तुझे हे विस्मरुन वागणं..

कवी - सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje #नाविन्य.#नवविचार.#विचार

#ColdMoon

Kavita Dhingana

निवारण #Motivational

read more
mute video

mangalviras

व्यथा का निवारण #जानकारी

read more
mute video

kumbh Giri ji

सर्व रोग निवारण मंत्र #संगीत

read more
mute video

Ravi Sharma

किसी का याद आना बहुत काठिन होता है

read more
आहट आप ने मेरा दिल तोडी हो फिर भी मै तुझे यादआउगा ढुडे गी गलीयो मे मरी आहट के लिए तरस जाओगी किसी का याद आना बहुत काठिन होता है

DM SANAM

मेरे दुखों का निवारण #loveNote #Thoughts

read more
mute video

Ek villain

सुख और दुख का निवारण #Society

read more
मानव जीवन में सुख और दुख दोनों का मिश्रण होता है सुख के अवस्था में मनुष्य उसके मध्य में उन्मुक्त रहता है तो दुख क्या जरा सी दस्तक के बाद की कहानी पर विवेचना में जुट जाता है यह सच है कि सुख और दुख एक ही सिक्के के दो पहलू हैं दोनों ही मनुष्य की अनुभूति का परिणाम है

©Ek villain सुख और दुख का निवारण

better_be_unknown✌

निवारा ह्रदयाचा

read more
ह्रदयात निवारा तुझीया मजला देशील का..
ह्रदयात निवारा हवाय पुन्हा तुझ्या
घरभाडे माझ्याकडुन पुन्हा घेशील का...
जास्तीचे देइल घरभाडे ह्रदयाचे तुझ्या 
आधी हास्य द्यायचो आता रुसवा घेशील का..
ह्रदयात निवारा तुझीया मजला देशी ल का..
खुप उब आहे विचारात तुझ्या
ह्रदयाचा थंडावा देशील का...
ह्रदयात निवारा तुझीया मजला देशील का..
विरहात तुझ्या अश्रुंचे माझ्या 
नयनांत ढग दाटुन उठतात...
त्यांना वाहायला ह्रदयाच्या अंगणात
भावना तु प्रेमाच्या पुन्हा दाखवशिल का ...
ह्रदयात निवारा तुझीया मजला देशील का..❤ निवारा ह्रदयाचा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile