Nojoto: Largest Storytelling Platform

New जेवढे आहेत तेवढे दाखवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जेवढे आहेत तेवढे दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जेवढे आहेत तेवढे दाखवा.

    PopularLatestVideo

R_O_H_I_T _S_A_L_U_N_K_H_E

☺️⚡ *काही लोकांसाठी आपन तेवढे महत्वाचे नसतो, जेवढे आपण त्यांना समजत असतो...!!*🙂💯🖤💫🤞🏻 #समाज

read more
mute video

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? तेवढे तरी राहू दे... #तेवढेतरीराहूदे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
सर्वच त्याला लुटून बसतो
आत्मसन्मान तेवढा तरी राहू दे।
त्याच्या जीवनात रंग भरताना, 
तुझ्या रंगांचे ही भान राहू दे।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
तेवढे तरी राहू दे...

#तेवढेतरीराहूदे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to sujata_ patil🤩😘👉 एक उत्कृष्ट लेखिका, डॉक्टर, खेळाडू,बहूगुण अंगी सुजाता पाटील यांच्यात आहे , आणि माझी जवळची मै

read more
पाटील घराण्याचा संस्कारांनी भरलेली गोड परी तु |
मराठी असल्याचा अभिमान अंगी बाळगते परी तू ||

तुझ्याकडे आहे सर्व कलांचा खजाना |
क्रीडा क्षेत्रात एक उत्तम किर्तीचा कळस ||

वैद्यकीय क्षेत्रात एक उत्कृष्ट पाऊल |
काही दिवस होणार सुजाता डॉक्टर अशी चाहूल ||

दिसायला गुलाबाच्या फुलासारखी आहे |
पण कोणी वाटेला आले ना काट्यासम वार करण्याची हिंम्मत  आहे||

तुझा आणि माझा निर्मळ नाते आहे |
तुझ्याविना मैत्रीची निर्मळ सुगंधाने दरवळत आहे ||

तुझी लेखणी तुझ्या नावातून देखील धावते |
उत्कृष्ट लेखक तुझं कौतुक वाटते ||

फार्मासिस्ट आणि डॉक्टर आपले  नातं अनोख |
दोघी‌ घेऊन वैद्यकीय क्षेत्रात कष्ट||

तुझ्या यशाचा सुगंध सगळीकडे पसरत राहो |
देशसेवेसाठी तुझ्या हातभार राहो ||
-✍️Shital K. Gujar✍️ Dedicating a #testimonial to sujata_ patil🤩😘👉 एक उत्कृष्ट लेखिका, डॉक्टर, खेळाडू,बहूगुण अंगी   सुजाता पाटील यांच्यात आहे , आणि माझी जवळची मै

सुतार अक्षय

मी कधीच खोटं नाही बोलणार तुझ्यासोबत, मी कधी भांडण नाही करणार. मी नेहमी वेळ देईल तुला. माझ्याकडून जेवढे तुला, सुख देता येईल तेवढे देईल. काह

read more
मी कधीच खोटं नाही बोलणार तुझ्यासोबत, 
मी कधी भांडण नाही करणार. 
मी नेहमी वेळ देईल तुला.
माझ्याकडून जेवढे तुला,
सुख देता येईल तेवढे देईल.
काहीही झाले तरी साथ मी,
फक्त तुलाच देईल.
मी नेहमी तुला सुखात ठेवेलं
एक क्षण पण तुला माझ्यापासून दूर नाही करणार.
Promise तुटतात म्हणून मी तुला विश्वास देईल आणि तो कायम असाच ठेवेल त्याला कधी तुटू नाही देणार हा विश्वास मी तुला देईल...... मी कधीच खोटं नाही बोलणार तुझ्यासोबत, 
मी कधी भांडण नाही करणार. 
मी नेहमी वेळ देईल तुला.
माझ्याकडून जेवढे तुला,
सुख देता येईल तेवढे देईल.
काह

Suryakant Kamble

हा काय प्रकार आहे काय नमुने आहेत #विनोदी

read more
mute video

Mahale Nikhil

#मित्र # तेवढी सेटिंग लावना संघटना

read more
काय लिहुरे मित्रा एवढा दलीनदर आहेस तू

काय लिहुरे मित्रा तुझ्याबद्दल एवढा दलीनदार नाही दिलदार आहेस तू 
कमळाच फुल आवडत तुला भुंगा मात्र आम्हाला बनवतो तू 
काय लिहू रे मित्रा एवढा दिलदार नाही दलीनदर आहेस तू

किती लिहू तुझ्याबद्दल शब्दही विचार करताय 
प्रत्येक शब्द शोधन तुझ्याबद्दल खूप कठिण झालय 
एवढा दिलदार आहेस तू 
काही लिहू तुझ्याबद्दल एवढा दलीनदार आहेस तू

पैसे खिशात असो नसो 
पण चहा चा चुना लावनरच तू 
कोणी मुलगी मला आवडो नको आवडो
ही आवडली का रे हा प्रश्न विचारनारच तू 
काय  लिहूरे मित्रा एवढा दलीनदार नाही दिलदार आहेस तू 

कस लिहू मित्रा किती दिलदार आहेस तू 
प्रेमात गुलाबाचं फुल तू दिलंस चप्पल मात्र आम्ही खाल्ली
एवढा आमच्या जिगरचा तुकडा आहेस तू 
काय लिहुरे आप्पा तुझ्याबद्दल एवढा दलीनदार नाही दिलदार आहेस तू

आमच्या चहा च्या treat ला खर्च म्हणतो 
आणि मुलीला dairy milk ची treat देतोस तू 
तुम्ही केलं ते प्रेम आम्ही केलं ते लफडं अस नेहमी म्हणतोस तू 
काय लिहुरे पिंट्या एवढा दिलदार म्हणावं की दलीनदार काय आहेस तू 
काय लिहुरे पिंट्या आणि आप्पा एवढा दलीनदार आहेस तू
(Dedicated to appa and pintya)
-Nikhil mahale(तेवढी सेटिंग लाव ना संघटना) #मित्र # तेवढी सेटिंग लावना संघटना

Komal Barge

वाटते तेवढं सोप्प नसतं... #stay_home_stay_safe #Life

read more
वाटते तेवढं सोप्प नसतं,
दिसताना एक न मनामध्ये चालू वेगळंच असतं...
एखाद्याला ओळखणं सोप्प नसतं,
कारण दिसत तस कधीच नसतं..
जिवनाला समजणं सोप्प नसतं,
कधी, कुठे, काय होईल हे देखील कोणाला उमजतं नसतं...
प्रत्येक क्षणा चा आनंद घेणं सोप्प नसतं,
पण अचानक काय होईल ह्याच देखील भान नसतं...
वाटते तेवढं सोप्प नसतं...

©Komal Barge वाटते तेवढं सोप्प नसतं...

#stay_home_stay_safe

somnath gawade

चुकीचा 'दाखला'
देऊन कुणी 'दिशाभूल'
करीत असेल तर
त्याच्या शाळेचा
'दाखला' काढून
त्याच्या हातात 
द्यावा.🤣😂 #दाखला

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to VISHAL 👉 दिनांक 19 जुलै विशु भाऊचा प्रकट दिवस भाऊ पृथ्वीवर जन्माला आले. आणि आनंदी आनंद झाले . भाऊ बद्दल जेवढे #Brother #BirthDay #yqbaba #yqbaba_yqdidi

read more
आपल्या ओळखला आठ दिवस झाले |
तुझा बद्दल लिहावे मनात आले ||

 विशु भाऊचा स्वभाव म्हणजे विनोदी शैली |
नेहमी सर्वांना हसवने हिच खरी तुझी शैली ||

तुझा वर लिहिताना शब्द हसू लागले |
काय लिहते वेडी विशू भाऊ वर हसून घे पहिले ||

प्रत्येक दिवस तुला आनंद देत राहो |
तुझा विचारांच्या प्रवाहाना गती मिळत राहो ||

आयुष्यभर हसत रहा हसत रहा |
प्रत्येकाचा दुःखात सहभागी होत रहा ||

तु हाती घेतले ते काम यशस्वी होत राहो |
तुझे आयुष्य आरोग्यमय राहो ||

प्रकट दिनाच्या खुप शुभेच्छा |
पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा ||
-✍️Shital K. Gujar✍️











 Dedicating a #testimonial to VISHAL 👉 दिनांक 19 जुलै 
विशु भाऊचा प्रकट दिवस भाऊ पृथ्वीवर जन्माला आले. आणि आनंदी आनंद झाले . भाऊ बद्दल जेवढे

Sangeeta Kalbhor

#जयगीत आहारी.. तू काही बोलायच्या अगोदर मला काही सांगायचयं तूला हो म्हणायचयं मला खरंतर पण नाही म्हणतेयं तूला नाही सुटायचा तोल माझा #शायरी

read more
आहारी..

तू काही बोलायच्या अगोदर
मला काही सांगायचयं तूला
हो म्हणायचयं मला खरंतर
पण नाही म्हणतेयं तूला
नाही सुटायचा तोल माझा
कितीही घातलीस गळ तरी
कुलवंत बियाण आहे रे
कसं समजवू जे वाटतयं उरी
मनं जुळली तरी 
वसा टाकून कसा जमेल
विसरून संस्कारांना
मन का तिथे रमेल?
मी बरी माझ्या विचारात
आता राहिलयं कायं वेगळं
जेवढे जेवढे म्हणून व्हायचे
ते ते झालेयं बघं सगळे
नकोचं नवी पहाट आता
खुणावणारी अन् भुलवणारी
खरंखुरं सांगून ठेवते बघं
जायचे ना मला कुठल्याही आहारी.....

मी माझी.....
08/0202023

©Sangeeta Kalbhor #जयगीत
आहारी..

तू काही बोलायच्या अगोदर
मला काही सांगायचयं तूला
हो म्हणायचयं मला खरंतर
पण नाही म्हणतेयं तूला
नाही सुटायचा तोल माझा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile