Find the Latest Status about audyogik kranti information in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, audyogik kranti information in marathi.
rajat singh
आलोचना की क्यूँ खोज रहे नए मकान पुराने को ही मरम्मत करवा लेते। यूँ गाँवों को जला कर क्यूँ शहरों को बना रहे हो। ©rajat singh kranti #Criticisms #Kranti #wordsbydichter
Mohan Somalkar
विषय - क्रांतीच्या ज्वाला* शिर्षक:- क्रांतीदिन लिहिते व्हा लिहिते व्हा घडवुन आणा लेखणीची क्रांती ! तुमच्या लेखणीतुन होईल समाजाची उत्क्रांती! स्वार्थ त्यागून करा गरीबांना मदत.! गोरगरीब, अशिक्षित यांची बिघडत आहे आदत! मशाल हाती सेवेची घेऊन क्रांतिकारी देशासाठी फासावर चढले! दिली प्राणाची आहुती आपल्या वार इंग्रजांचे छातीवरी झेलुन तुटून पडले! भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले होते देशभक्त! क्रांतीची चळवळ घडवुन आणली देशासाठी अर्पण केले आपले रक्त! मातृभूमीची करुनी पुजा मातीसाठी क्रांतिकारी लढले! ब्रिटिशांना सळो की पळो करून एकजूट दाखवून त्यांच्या छातीवर चढले! मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar #yogaday kranti