Nojoto: Largest Storytelling Platform

New सुखाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुखाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुखाची.

Related Stories

    PopularLatestVideo

Monika jayesh Shah

#सुखाची व्याख्या #कविता

read more
mute video

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची कल्पना .. #सुखाचीकल्पणा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
सुखाची कल्पना कशी असावी
दूर किनार्यावर निवांत झोपडी असावी
वेढलेले सुख त्याला ,गर्दीवजा 
एकांतातली सोबती असावी..
रम्य निसर्ग बहरलेली वेल असावी
महालाला लाजवेल इतकी सौंदर्य देखावी असावी..
हवी ती कोकीळा असावी
गाईल गीत पहाटेची अप्सरा असावी
खेचून नेणारी ती स्वप्नांची वाट 
दवबिंदू पडलेल्या गवताची साथ असावी..
सुखाची कल्पना ही नटलेली 
निसर्गाची देणगी असावी...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाची कल्पना ..
#सुखाचीकल्पणा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची झोप... #सुखाचीझोप चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
गुळ की साखर झोप असते ती जणु मानवाची खरी कमाई,
स्वप्नातच लहर उठते नव्याने आनंदाची...
कष्टकर्याला खरी जाणीव निद्रेची झोप असते ती सुखाची...
मंद वारा गाणं गातो झुलणारा वुक्ष जोपाळा,
 दमुन आलेला कष्टकरी राजा निद्रेत आहे सुखाच्या...
दचकुन, बळबरीची ती झोप साखरेची काय कामाची 
शब्द जाळ्यांत अडकलेली ती कोडी जशी...
चंद्राच तळ की खळ मांडलय स्वप्नात रंगणारी गोष्ट आजीची,
मांडवरच ऐकता ऐकता कशी यायची डुलकी...
दमलेला दिसभर बोलवतो त्याला बिछाना,
अंग टेकताच गुंगीत झोपलेला अन्नदाता....
चांदण्या मोजता मोजता भेंड्या गाण्यांनाच्या झोप खरी ती सुखाची...
पहाटेच्या गारव्यात लागायची काय ती सुस्ताई...
रातकिरकिर जणु आमंत्रण झोपेला द्यायला...
दमुन भागुन आलेला सुखाची झोप घेईल हा जीवडा...
डोळे मिटताच गट्टकन गोधडी पांघरूण घेऊन झोप ती खरी सुखाची,
मंद झुलझुलणारा जणु चोपाळ्याची गाणी...
आजी थापायची बोलता बोलता होकार यायचा ,
 धुंद गुंगीच जणु बोलवायचा बिछाना...
खरी सुखाची झोप झोपेच्या औषधांनी नाहि मिळत,
 कष्ट करून दमत अंग डोक्याखाली जातात हात....

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाची झोप...
#सुखाचीझोप
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
 #YourQuoteAndMine

Monika jayesh Shah

सुखाची व्याख्या #कविता

read more
सुखाची व्याख्या

©Monika Shah सुखाची व्याख्या

Monika jayesh Shah

सुखाची व्याख्या #कविता

read more
सुखाची व्याख्या

©Monika Shah सुखाची व्याख्या

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची कल्पना .. #सुखाचीकल्पणा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जेव्हा जेव्हा करते 
सुखाची कल्पना।
तेव्हा तेव्हा आमंत्रण
असते संकटांना।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाची कल्पना ..
#सुखाचीकल्पणा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile