Nojoto: Largest Storytelling Platform

New जगातल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगातल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगातल्या.

    PopularLatestVideo

Sarita Prashant Gokhale

कलावती लगावली:- लगालगा ललगागा लगालगा गागा *उरातल्या जखमांना भरायचे आहे* *जगातल्या बदलांनी घडायचे आहे* *मरायचे तर गंधाळ एवढा हो तू...* #मराठीशायरी

read more
कलावती 
लगावली:-
लगालगा ललगागा लगालगा गागा 

*उरातल्या जखमांना भरायचे आहे*
*जगातल्या बदलांनी घडायचे आहे* 

*मरायचे तर गंधाळ एवढा हो तू...*
*मनातल्याच तळाशी उरायचे आहे*

*नको असे जळणा-या चितेकडे पाहू* 
*अता कुठे मरणाला सजायचे आहे*

*लपेटल्या जखमेवर हवी तुला फुंकर*
*अरे तिच्या पदराला जपायचे आहे* 

*दुभंगल्या अविचारी जरी मनी वाटा*
*तरी तिथे विजयाला पहायचे आहे* 

स्मिता ढोनसळे

©Smita Raju Dhonsale कलावती 
लगावली:-
लगालगा ललगागा लगालगा गागा 

*उरातल्या जखमांना भरायचे आहे*
*जगातल्या बदलांनी घडायचे आहे* 

*मरायचे तर गंधाळ एवढा हो तू...*

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine #मराठी

read more
काही प्रश्न असे ही असतात,
ज्याचे उत्तर जगातल्या कुठल्याच पुस्तकात नसतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

Vinod Umratkar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. दिवाळीच्या स्वागतासाठी तयारी चाललीय.मग या तयारीत दिव्यांचा एक म्हत्वाचा भाग आहे कारण दिवाळी म्हणजेचं प #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #एकदिवा१

read more
एक दिवा लावू।
आपल्याच मनी।
जाईल न कुणी।
                     दुखावला।।
पडू दे प्रकाश।
जरासा अंतरी।
मिटू दे अंधारी।
                    जीवनाची।।
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
दिवाळीच्या स्वागतासाठी तयारी चाललीय.मग या तयारीत दिव्यांचा एक म्हत्वाचा भाग आहे कारण दिवाळी म्हणजेचं प

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. जगातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #डॉक्टर1

read more
अभिनंदन जरी आजच्या दिवस केले,
तरी उपकार ह्यांचे कायम मानावे.
स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता
 इतरांचे जीव वाचवतात,
म्हणून ह्यांस माणसातला देव जाणावे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो.
जगातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य

vikrant shelke, zankar

सुंदर जगाचा भेसूर चेहरा ………. का एखाद्या माणसाला कधी वाटतं दुसऱ्याचा जीव घ्यावा कधी एकांकि संख्येने किंवा कधी शतकांच्या संख्येने का व्ह

read more
सुंदर जगाचा भेसूर चेहरा ............ सुंदर जगाचा भेसूर चेहरा ……….

का एखाद्या माणसाला कधी वाटतं दुसऱ्याचा जीव घ्यावा
 कधी एकांकि संख्येने किंवा कधी शतकांच्या संख्येने
का व्ह

Harshada Bhangale

"हसरे दुःख"..अशा दोन शब्दांचा मेळ, ज्या शब्दांमध्ये हसणं तर आलंच पण, मनातलं दुःख लपवून!‌ या जगातल्या प्रत्येक माणसाला दुःख आहे..मग लहान असो

read more
"हसरे दुःख..🌸!"



Read Caption.. "हसरे दुःख"..अशा दोन शब्दांचा मेळ, ज्या शब्दांमध्ये हसणं तर आलंच पण, मनातलं दुःख लपवून!‌ या जगातल्या प्रत्येक माणसाला दुःख आहे..मग लहान असो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile