Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी नाटक व लेखक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी नाटक व लेखक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

श्रीमंत हेमंत मानकर

मराठी नाटक #story

read more
दोन 3ांकी मराठी नाटक


"चिंधी बाजार"***
गुंतागुंत.
तंतोतंत..
सुटका?.
कधी ❓..

लेखक
श्रीमंत हेमंत मानकर मराठी नाटक

Madhuri Chavan

मराठी आई व सासुबाई #विचार

read more
mute video

K arun

"बैल व शेतकरी" अस्सल मराठी कथा #nojo #Trending #nojotmarathi #मराठी #कथा

read more
mute video

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

mute video

worldofpoetry__

असंख्य प्रश्न असतात आणि रोज नवे नवे त्या प्रश्नांना फाटे फुटत राहतात.कित्येक उत्तरे मिळतात तर काही प्रश्न पुन्हा त्या उत्तरांमध्ये नवे  काही प्रश्न उभे करतात. या संख्य-असंख्य प्रश्नांना सोडवता सोडवता अखं आयुष्य वेचलं जातं आणि मग बरेचदा हाती फक्त धुपाटनं लागतं. सोडवावीत पडलेली सारी प्रश्न पण उत्तर मिळलेच याची अपेक्षा न करता...अगदी निरभ्र मनाने... ज्याने काय होईल की, "आपलं जगायचं विसरणार नाही".
~श्रेयाG

©worldofpoetry__ #मराठीविचार #मराठी #लेखक #महाराष्ट्र #कथा 
#Light

Urmila Milind

मराठी गाणे 🎶व माझा आवाज 🎤

read more
mute video

Kishor Rokade

मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा "जय शिवराय"

read more
"एकी"
                              
आता कुठे आपण एक होतोय...संघटित होताना पूर्वी सारखा आनंद ही जाणवतोय..
 जरी नाही येत सोबत तुमच्या ,धावता मला...साथ नक्की राहील तुमच्या त्या योग्य वेळेला..!

आठवण मनात आहे अजूनही त्या गोड दिवसांची...
                                                   येईल का पुन्हा संधी इतिहासात जाऊन नांदण्याची..!

काय होत ते वावरणं,एकमेकांना सावरण ,प्रत्येकाची बातच निराळी होती..
                                                            स्वराज्याच्या मातीत आपुलकीची ओढ होती.!

पंचवीस तीस वर्षामागे सणांची जणुं पैजच लागायची... 
                                                     मात्र शिवरायांची जयंती सर्वांना एकत्र आणायची..!

जुना गड नवा गड म्हणुन स्वराज्याची ओळख असायची..
                                             हर एक गडावरील मातीतील मजा ही रांगडीच रहायची..!

दृष्ट लागण्याची खात्री आता मला पटली..
                            शहरीकरण ओद्योगिकतेच्या नावाखाली,काही शहरात मराठी आटली..!

स्व स्वार्थात बुडालेली अधिक आपलीच माणसे आहे..
                                                   आज च्या जातीवादाला सांग फुस कोणाची आहे..???

आवर घालुन भावनांना..साद घालतो साऱ्यांना..भविष्य विचार करण्याला ..या मराठी एकीकरणाला..
जोडा मराठी बोला चळवळीला..यश वाढेल.. बळ लाभेल.. मराठी अस्मितेला..मराठी माणसाला..!

                                            🚩🚩समर्पित🚩🚩
                                           मराठी एकीकरण समिती
                                               मराठी बोला चळवळ
                                                  मराठी अस्मिता
                               श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा
"जय शिवराय"

Mohit Bajpai

ऑथेलो नाटक लेखक-विलियम शेक्सपियर मेरा किरदार-इयागो(विलेन) #समाज

read more
mute video

Tushar SS Ghardekar

प्रिय मी , 
ती ऊब होती सोबतीला. बहुतेक त्या सुर्यातील आगिप्रमाने, कधी न समजून घेणाऱ्या उद्रेकाची असेल . ज्या मध्ये माझा मी असताना ही 'शुन्या' प्रमाणे जगणाचे आणि झिजण्याचे कारणे शोधून शोधून स्वतःशीच स्वतःसाठी स्वातंत्र्याचा लढा लढवीत होतो. स्वतःला मारून पेटवून स्वतःचीच राख एका कोरड्या पडलेल्या नदी मध्ये सार करीत होतो. स्वतःला शत्रू पलीकडे समजून, एकांतात कुठे तरी काळोख बघून, अतिशय प्रेमाने आपल्याच हृदयात खंजिराने वार करायचे. मग काय आपणच केलेल्या गुन्ह्यांवर ठामपणे मनाच्या कटघर्यात उभे राहून न्याय मागत सुटायचे ( फक्त हातातील रक्त कोणाला दिसू नये ). असेच आपल्यातील असंख्य विचारांची हत्या करायची, मनाचा आणि विचारांचा संबंध तोडून टाकायचा परत स्वतःचा उद्रेक होई पर्यंत ...

©Tushar SS Ghardekar #alone #विचार #जीवन #लेखक #मराठी #thoughts #marathiquotes #yqmarathi #Life

Hightech Hindi Youtube Channel

नाटक

read more
आधे-अधूरे 


🙉🙊🙈 नाटक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile