Nojoto: Largest Storytelling Platform

New तालावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तालावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तालावर.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता.. #yqtaai #आगमन_बाप्पाचे गणपती बाप्पा मोरया नाद घुमणार आता चोहीकडे. हर्ष उल्लासित होणार वातावरण माझ्या बाप्पां #गणपती_बाप्पा_मोरया #yqmarathiquotes #सुखकर्तादुखहर्ता #omkar_friends_group

read more
गणपती बाप्पा मोरया,
नाद घुमणार आता चोहीकडे.
हर्षोल्लासित होणार वातावरण,
माझ्या बाप्पांच्या आगमनामुळे...
( Caption मधील वाचावे ).. बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता..
#yqtaai #आगमन_बाप्पाचे 
गणपती बाप्पा मोरया
नाद घुमणार आता चोहीकडे.
हर्ष उल्लासित होणार वातावरण
माझ्या बाप्पां

gaurav

#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ऐ #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade शब्दओळी जास्तच झाल्या थोड्या....

read more
ऐकतो गाण लहान पणाच तान्ह बाळ मी गुणाचं.....
  ‌आलाय पिंगळ महाद्वारी गाणं ठनक्यानं....
भिक्षा देही गं माय काय ते बोल कानीचे.....
   चित्र रंगवल जस जुण्या गावाच......
आला पिंगळ मागत मागत आई माझी पाणी शेंदी बारवाच.
 पहाट गरजाईची डमरूच्या तालावरी.....
  भाकित अंगणी माझ्या गाणी उद्याची......
गलगलाट पक्ष्यांचा बहुरूप्या संग रडक्या पोराला भितीची ओळ.....
 आला आलाय पिंगळ बाबा वाढा भिक्षा देवाला....
   ‌पाझर फुटायचा त्या हळव्या काळजाला....
सकाळ सकाळी जणु गाव नटायचा सुर्य देवा आधी ऊठायचा.....
  भिक्षुक आणि बहुरूप्याला घरचा समजायचा.....
सार चित्र आज या पालटल गाव हुसकुन नगर वसवल.....
  भिक्षुक ,बहुरूपी संपवले ,परंपरा जुनी हुलकावली.....
दिस सरले सारे ,बोळक्या भर चहाला नाही म्हटले....
  शांततेची पडघड झाली सकाळ सकाळी भांडण जुंपली...
कुठे गेला पिंगल अन कुठे गेला तो गाव डोंगराला बिलगलेला.....
 ओडुन नेला कोणी माझा गाव हरवला, माझा गाव हरवला...
  रडतायेत डोळे, अन ह्रदयाने हंबरडा फोडला.....
छोटासा टुमदार गाव माझा चोरीला गेला‌‌‌....
  साठुन ठेवल फक्त दिवस त्या काळचे....
आईनी आठवण काढली त्या दिवसांची अश्रु
  ऐकण्या त्या गोष्टी बाहेर डोकावले......
   ती रंगरंगोटी पुसु नका म्हणजे झालं चित्र गावच रडण न ऐकायला येणारं..‌.. #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ऐ
#मराठीकोट्स #yqtaai #collab
 #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

शब्दओळी जास्तच झाल्या थोड्या....

RJ कैलास नाईक

तुझ्या आरक्त गालावर

read more
 तुझ्या आरक्त गालावर

विलास वाकसे

तुझ्या गालावर खळी

read more
mute video

sneha Tiwari

असली फूलों की खुशबू 
से ही पता चल जाता है ,
वरना नकली तो हजारों 
मिलते है बाजार में !

©sneha  Tiwari #फ्लावर

Rahul Saraswat

यायावर

read more
शहर शहर भटके तू 'राहुल' 
खुद के दर से भी अंजान हुआ 
बिसरा के सब अपना पराया
हुआ तुझसे दूर परेशान हुआ.. यायावर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile