Nojoto: Largest Storytelling Platform

New करंज्या बनवण्याची पद्धत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करंज्या बनवण्याची पद्धत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करंज्या बनवण्याची पद्धत.

    PopularLatestVideo

ganesh suryavanshi

बोलण्याची भिती.. #Pain

read more
Pain in 5 Words  ज्या व्यक्तीवर प्रेम असतं त्या व्यक्तीशी बोलायला
सूद्धा आपण घाबरतो...का???
मनात भिती असते..कधी आपल्या बोलल्याने
त्या व्यक्तीच मन तर नाय दूखणार...

©ganesh suryavanshi बोलण्याची भिती..

#Pain

somnath gawade

#शिक्षण पद्धती

read more
हल्लीच्या शिक्षणपद्धतीत
पाल्यापेक्षा पालकच
विद्यार्थ्यांच्या भूमिकेत
जास्त वावरताना दिसतात.
😂🤣 #शिक्षण पद्धती

अद्वैतवेदान्तसमीक्षा

भारतीय विचार पद्धति

read more
हम, भारत के लोग                  एसा मानते हैं कि-
Speaking lips can reduce any problem close lips avoid some problem but smiling lips can solve any problem forever?
बोलने वाले होंठ किसी भी समस्या को कम कर सकते हैं बंद होंठ कुछ समस्या से बचते हैं लेकिन मुस्कुराते हुए होंठ किसी भी समस्या को हमेशा के लिए हल कर सकते है।
अतः एव राष्ट्रीय चिन्ह में अशोक का अर्थ प्रसन्नता ही है क्योंकि शोक का विलोम प्रसन्नता ही होता है भारतीय विचार पद्धति

Love Guru Raja

#माझा नवऱ्याची शेटटींग सान्वी

read more
mute video

ganesh suryavanshi

राजकारण एक गूलाम बनविण्याचे साधन #LifeCalculator

read more
राजकारण...मी इकडे तू तिकडे
बारा ही महिने याची पण व त्याची पण चाकरी
पण स्वताची भाकरी...
डोक तूझे पण व माझे पण फूटले...
पण तरी... सूटे ना गूलामी करण्याची रिकामे धंदे..
राजनेते झाले करोडपती....
पण तू कार्यकर्ता...स्वताचे आयूष्य बरबाद करून
कशाला...बनतो रोडपती...

©ganesh mali राजकारण एक गूलाम बनविण्याचे साधन

#LifeCalculator

Simran

#वाट बघतेय तुझी मागे बघण्याची #मराठीविचार

read more
mute video

kalyani Pawar.

सामान्य पासुन असामान्य बनण्याचा प्रवास.

read more
mute video

yogesh atmaram ambawale

#YourQuateAndMine#yqtai#yqmarathi#YQbirthday#opencollab#वाढदिवस# ही कुठली पद्धत..??

read more
वाढदिवस साजरा करायची हि कुठली पध्दत !!!
काल आमच्या येथे एका मुलाचा वाढदिवस होता , मुलगा मोठा आहे अंदाजे 19 किंवा 20 वर्षाचा असावा
रात्री 10 वाजता वाढदिवस साजरा होत होता
मस्त बाहेर टेबल लावले गेले व टेबलावर केक ठेवण्यात आला , सर्व लहान मोठे मुले त्या ठिकाणी जमा झाले
बर्थडे बॉय ला बोलावण्यात आले तो आला मस्त केक कापला गेला 
सर्व लहान मुले खुष होते आता केक खायला भेटेल म्हणून, पण हे काय ?
हे वेगळेच काहीतरी सर्व मुलांनी केक उचलला आणि सरळ त्या बर्थडे बॉय च्या तोंडाला फासला जो येतोय तो हळदी समारंभ प्रमाणे त्याच्या चेहऱ्यावरील केक संपुर्ण थोबाड भर फासत होते
आणि बिच्चारे लहान मुले नुसतेच त्या बर्थडे बॉय चा चेहरा पहात होते कारण त्यांना खायला भेटणारा केक असा वाया गेला होता #YourQuateAndMine#yqtai#yqmarathi#yqbirthday#opencollab#वाढदिवस#
ही कुठली पद्धत..??

Rahul MASKE

उपासना पद्धती: एक अवलोकन.... #EarthHourDay #मराठीविचार

read more
mute video

Priya Dubey

ड्रिप पद्धति के लिए प्रयास

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile