Nojoto: Largest Storytelling Platform

New छळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about छळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छळ.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे छळणारी ती नजर #छळणारीतीनजर हा विषय Chetana Zambare यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
छळणारी ती नजर खूपच छळत असते
जाणून बुजून सतत माझा जीव जाळत असते.
पाहते कधी लपून छपून कधी बिनधास्त पाहत असते,
पाहताच मी तिच्याकडे नजरेतून एक प्रेमभाव व्यक्त करत असते. सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
छळणारी ती नजर
#छळणारीतीनजर
हा विषय
Chetana Zambare यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Anil Shinde

त्यांनी छळावं.. आम्ही रडावं..!

read more
mute video

Rpsonone

छळतात रे ते क्षण #शायरी

read more
छळतात रे ते क्षण जे कधी तुझ्या
मीठीत वाहुन घेतले होते, 
हसतात ते आता माझ्यावर की मी
का उगाचं तुझ्या प्रेमात पडले होते। 

Rpsonone. 



.

©Rpsonone छळतात रे ते क्षण

Kunal Salve

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे छळणारी ती नजर #छळणारीतीनजर हा विषय Chetana Zambare यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
छळणारी ती नजर आज छळून खूप गेली
सुरुवातीला छेडायची सारं प्रेम नजरेनं 
आज खेळून भावनांशी माझ्या ,
जाळून हृदयाला ती मोकळी झाली  सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
छळणारी ती नजर
#छळणारीतीनजर
हा विषय
Chetana Zambare यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Sachin Narkar

किती छळतोस मज कान्हा !!

read more
mute video

कवी - अमोल आलझेंडे

छळतात मला सारीच.. #मराठीकविता

read more
छळतात मला वेदना                          छळतात लोक सारी                           छळतात कोणी बोलून                           कोणी छळत अबोल्यानं.                        कोणी जखमेवर मलम लावत                  कोणी मीठ चोळतात                     आपुलकीचा आव आणून                     शब्द बाण मारतात.                                दुःख सांगण्याने हलकं होतं                  मनातली गोष्ट काढून घेतात                      जीव माझा जाळून                          शेकोटीला बसतात.                                कोण आपलं कोण परखं.                      सारखेच झालीत सारी                    एकला जीव एकांती                           हेच सूत्र भारी.

©कवी - अमोल आलझेंडे छळतात मला सारीच..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile