Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी माणूस शायरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी माणूस शायरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी माणूस शायरी.

Related Stories

    PopularLatestVideo

आशिष जिकमडे

मराठी माणूस

read more
कोणी आपल्याला सांगितलं की 'जरा side मै होजा'.
त्याचा direct कानाखाली खाली वाजवायच 
कारण आपण मराठी आहोत. मराठी माणूस

SATYAJIT ANANDRAO JADHAV

mute video

Kunal Salve

अक्षर सुंदर नाही,शब्द हृदयाला भिडलेली
सुंदर असावीत जी वाचता येतील 
तसंच व्यक्ती दिसायला सुंदर नको
मन निर्मळ असावं ज्यामध्ये माणसं जपली जातील  ! #मराठी 
#माणूस 
#अक्षर 
#नातं

Dhananjay(dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
एखाद्याला नावे ठेवण्याची वेळ आली तर
क्षणाचा ही विलंब न लावणारा माणूस
जर एखाद्याच कौतुक करण्याची वेळ आली तर मात्र
ती वेळ टाळण्याचा प्रयत्न करतो.
"माणूस" नाव या वृत्तीचं_
जो स्वतःला असंख्य प्राण्यांपेक्षा वेगळा
आणि बुद्धीवान समजतो.
पण खरतर संकुचित आणि कचरामोल झालेला
हा माणूस आणि त्याची ती माणूसकी पाहिल्यावर
इतर प्राण्यांना मात्र नक्कीच किव येत असेल.

©Dhananjay(dhanuj) Sankpal #माणूस
#धनूज
#शायरी

मराठी शायरी

मराठी शायरी #Quote

read more
 मराठी शायरी

Dr.Chandu Pawar

तू आलीस आयुष्यात,
मला जगणं कळलं,

तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं..
असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे..

प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी,
कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile