Nojoto: Largest Storytelling Platform

New टोपरा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about टोपरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टोपरा.

Related Stories

    PopularLatestVideo

@देवार्पण🌼

🙏कोणाला प्रेमासाठी एवढं रडावू नका.. ;
निदान साथ सोडताना तर हसत हसत सोडा.,
म्हणजे..
तो एका कोपऱ्याला मित्र बनवणार नाही..!😔 #कोपरा

मैत्रेय

#हळवाकोपरा
फक्त मीच रिता होत होतो, 
तो मात्र ओसंडून वाहत होता 
तरीही मला साठवत होता. 
तिथे अंधार दाटला 
मी मात्र प्रकाशाने उजळून निघालो.

                       मैत्रेय(अंबादास) #कोपरा

जय श्री राम

हरयाणवी छोरा एंडी टोरा

read more
mute video

SD writes

कितीही वर्तमानात जगावं म्हंटलं
एकांत भुतकाळात घेऊन जातो
एक कोपरा मग मनाचा
नकळत माझ्या हळवा होतो...

साठवल्या आहेत खुप आठवणी
तुझ्या अन् माझ्या प्रेमाच्या
अत्तराच्या कुपीतला सुगंध तो
साठवला एका कोपऱ्यात मनाच्या..

कितीही विसरावं म्हंटलं तरी
आठवणी येतात आठवणी जातात
मनाच्या एका कोपऱ्यात कायमंच
मग घर करून जातात...

SD writes✍🏻 #प्रेम #आठवणी #मन #कोपरा 
#मराठी_कविता #प्रेम_कविता

SATVEER KUMAR SHARMA

ख़ाली बैठे हो टोएरा एक काम कर दो ना #merekanha

read more
mute video

चाचा मस्तान

टोपा भाई बेस्ट है। 🤣😂🤣😂🤣 #Comedy

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile