Nojoto: Largest Storytelling Platform

New करू नका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करू नका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करू नका.

    PopularLatestVideo

Suresh Talekar

परिस्थितीचा बागुलबुवा करू नका. #Talk

read more
mute video

संदीप राक्षे

तिरस्कार करू नका.. #poem

read more
mute video

☺️Vishu☺️

अर्थ चा अनर्थ करू नका समजणार्यांना समजेल

read more
आदर आणि अंगावरची चादर कुणाला देऊ नका
आपणच उघडे पडतो अर्थ चा अनर्थ करू नका समजणार्यांना समजेल

Rahul Rambhau Vadate

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करू नका, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा. #मराठीशायरी

read more
mute video

ᑕʰʰᵃʸᵃ ᑭᵃᶜʰᵖᵒʳ

#SpeakOutLoud छाया✍️🖤📷 मोटिवेशनल गर्ल 🙏🚩⚔️✍🏿जातीभेद करू नका... #मराठीप्रेरक

read more
mute video

bhika tadavi

आयुष्यात एक चुक कधीच करू नका स्वताःचा टाईमपास साठी दुसर्याचाआयुष्या सोबत कधीच खेळु नका #nojotophoto

read more
 आयुष्यात एक चुक 
कधीच करू नका
स्वताःचा टाईमपास साठी
दुसर्याचाआयुष्या सोबत
कधीच खेळु नका

शब्दांचेअवजार

दिल्ली हिंसाचार थांबला पाहिजे जातीसाठी लढाई करू नका,कारण जात धर्म तुमचा जीव घेऊ शकते. @शब्दांचेअवजार

read more
जातीच्या अंधारात झोपणार्यांना,
जातीचं पेटंत वादळ कधीच दिसलं नाही,
जो जात धर्म करत होता,
त्याला कधीच पाहिलं नाही. दिल्ली हिंसाचार थांबला पाहिजे जातीसाठी लढाई करू नका,कारण जात धर्म तुमचा जीव घेऊ शकते. @शब्दांचेअवजार

Supriya Yewale

#HeartfeltMessage एका दिवसासाठी मदर डे करू नका तर तो कायम साजरा करा 💯😊🤞❤️😘🙏🏻 #मराठीविचार

read more
mute video

Pritam SãńKpal SP

*थोडे दिवस कोणालाच स्वतःहून* *Call किंवा Message करू नका.* *लगेच कळेल कोण* *आपल आहे* *आणि कोण परक*

read more
 *थोडे दिवस कोणालाच स्वतःहून*
*Call किंवा Message करू नका.*
*लगेच कळेल कोण* *आपल आहे*
*आणि कोण परक*

dsp motivation

जर तुम्ही बरोबर असाल तर काहीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त योग्य काम करत रहा, वेळच तुमची साक्ष देईल... #Quote

read more
जर तुम्ही बरोबर असाल तर काहीच
सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका
फक्त योग्य काम करत रहा,
वेळच तुमची साक्ष देईल... जर तुम्ही बरोबर असाल तर काहीच
सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका
फक्त योग्य काम करत रहा,
वेळच तुमची साक्ष देईल...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile