Find the Latest Status about वावगं वागणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वावगं वागणे.
Varsha Bhole
कठोर हृदय नाही ना तुझे थोडे समजून घेणं ना मन माझे मनाला घोर लावते तुझे असे बोलणे हृदयी घाव देते तुझे असे वागणे.... ओढ होती मजला भेटीची तुझ्या समवेत निवांत बोलण्याची नव्हते काही दुसरे माझे असे मागणे हृदयी घाव देते तुझे असे वागणे.... साऱ्या सीमा झाल्या दूर तुझ्याच प्रेमाचा वाहतोय पुर समवेत आयुष्यभर तुझ्या चालणे हृदयी घाव देते तुझे असे वागणे.... ©Varsha Bhole #तुझे असे वागणे
chintaman gaikwad..
प्रिय व्यक्ति समोर असताना आपल्याला वास्तवतेचा विसर पडलेला असतो.... कधी कधी त्या व्यक्तिचा भोळसटपणा आपल्याला भावून जातो;आणि शक्य त्यावेळी आपण त्या व्यक्तिच्या आयुष्यातले निखारे बाजुला करत असतो..... ....म्हणुनच प्रेम आणि भोळेपणा हे एकमेकांशी घट्ट विणलेलं नातं असतं.... श्री.चिंतामण गायकवाड.... असं म्हटलं तर काहीचं वावगं ठरणार नाही....
प्रकाश साळवी
वागणे फुलांचे असे काय होते !! *** वागणे फुलांचे असे काय होते लाजणे तुझे ते असे काय होते ** मज पाहिले नजरेने जरासे हासणे गालात असे काय होते ** सांडली शर्म तुझी अवेळीच ग चालणे तुझे ते असे काय होते ** नजर अशी का सैरभर झाली बोलणे तुझे ते असे काय होते ** मोगरा असा पुन्हा गंधित झाला गंधणे तुझे ते असे काय होते ** तु कळी कोवळी आहे चाफेकळी फुलणे तुझे ते असे काय होते ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. 9158256054 वागणे फुलांचे असे काय होते !!
yogesh atmaram ambawale
चांगले नव्हे असे वागणे न वाचताच like देणे. Open collab #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #वागणे #openforcollab #like चांगले नव्हे असे वागणे न वाचताच like देणे.
yogesh atmaram ambawale
बदलले वागणे माझे ह्यात माझा काही दोष नाही. प्रत्येक वेळेस मीच नमते घ्यावे असा काही नियम नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलले वागणे... #बदललेवागणे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Colla
pooja d
बदलले वागणे तुझे बदलले बोल तुझे बदललास तू माणूस म्हणूनही अन, व्यक्ती म्हणूनही..... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलले वागणे... #बदललेवागणे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Colla
Vinod Umratkar
भेटल्यावर,गोड गोड बोलणे आणि मागे फटाके फोडणे। बरे नाही,पहिल्या प्रेमात प्रिये तुझे असे हे,खट्याळ वागणे। भेटल्यावर गोड गोड बोलणे आणि मागे फटाके फोडणे। बरे नाही पहिल्या प्रेमात प्रिये तुझे असे हे खट्याळ वागणे। #yqmarathi #yqtaai #भेटल्यावर #प्र
vaishali
तुझे बदलले वागणे कळत होते मला पण पटत नव्हते मनाला तू मला टाळतोस हे दिसत होते डोळ्याला तरीही मी तुझ्या पासून दूर करू शकले नाही स्वतःला तू प्रत्येक वेळी दुखवलेस माझ्या ह्रदयाला तरीही मी मनापासून जपले तुझ्या फसव्या प्रेमाला सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे बदलले वागणे... #बदललेवागणे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Colla