Nojoto: Largest Storytelling Platform

New मातीचे किल्ले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मातीचे किल्ले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मातीचे किल्ले.

    PopularLatestVideo

Sandip Bagul

Video#किल्ले सिंहगड #nojotovideo

read more
 #NojotoVideo#किल्ले सिंहगड

vishal patil

किल्ले रायगड.....

read more
 किल्ले रायगड.....

Saurabh Gade

किल्ले रायगड 🚩 #मराठीपौराणिक

read more
mute video

शिव संकल्प

शिवकार्य गड किल्ले संवर्धन मोहीम २०२४🚩 #मराठीपौराणिक

read more
mute video

Shankar kamble

*भुई भेगाळली खोल* 
 *ओलं मातीची सरली* 
 *डोळं कोरडं आभाळ* 
 *एक उदासी भरली...* 

 *वेड्या-वाकड्या वळणी* 
 *उभी एकाकी बाभळ* 
 *सूर व्याकूळ आळवी* 
 *उन्हं कलता कोकीळ...* 

 *वावटळीचा भिंगोरा* 
 *जीव होई कासावीस* 
 *पानं देठाला पारखं* 
 *जीणं बेवारशी कूस...* 

 *निपचीत पहुडल्या* 
 *सांज धूळीत सावल्या* 
 *मागं सरता सरता* 
 *खुणां काहीशा उरल्या...* 

 *गर्द सोनेरी, पिवळा* 
 *पानगळतीचा सडा* 
 *पायाखाली तुडवीता* 
 *आठवणींचा गुताडा...* 

 *भूल कसली मनाला?* 
 *कल्प कुसुमी दाटला* 
 *आस वळीवाची आता* 
 *देही काहूर पेटला...*

©Shankar kamble #माती #जमीन #वळीवाचापाऊस #मातीचे #मातीत #उन्हाळ्यात 

#sand

शिव संकल्प

शिवकार्य गड किल्ले संवर्धन मोहीम २०२४ 🚩 #मराठीपौराणिक

read more
mute video

शिव संकल्प

शिवकार्य गड किल्ले संवर्धन मोहीम २०२४ 🚩 #मराठीपौराणिक

read more
mute video

शिव संकल्प

शिवकार्य गड किल्ले संवर्धन मोहीम २०२४ 🚩 #मराठीपौराणिक

read more
mute video

शिव संकल्प

शिवकार्य गड किल्ले संवर्धन मोहीम २०२४ 🚩 #मराठीपौराणिक

read more
mute video

शिव संकल्प

शिवकार्य गड किल्ले संवर्धन मोहीम २०२४ 🚩 #मराठीपौराणिक

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile