Nojoto: Largest Storytelling Platform

New चांदणी रात्र कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चांदणी रात्र कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांदणी रात्र कविता.

    PopularLatestVideo

Madhuri Chavan

चांदणी रात्र त्यातील वचन ... तु मी

read more
चांदण्यात मी तेव्हापासून जायच सोडलं,
जेव्हा तु चांदण्याच्या साक्षीने दिलेले वचन,
तु एका चांदण्या रात्रीच मोडल.... चांदणी रात्र त्यातील वचन ... तु मी

Pratik Patil Patu

चांदन रात्र

read more
       चांदन रात्र

चम चम चम चम तारे चमकीत
मिळूनी सारे प्रकाश ऊधळीत

 चमचमणारे सारे तारे
मिळूनी सर्वच आकाश उजळीत

प्रचंड वाहणाऱ्या वाऱ्याचा सडा
आणि सारखा ओरडणारा तो रात किडा

मोठ्या मोठ्या झाडांच भयंकर स्वरूप
आणि त्यात आमच्या चांदोमामा चं गोड रूप

कधीच विसरणार नाही
ती गच्चीवरची रात्र

With चांदोमामा & चांदनीमामी चांदन रात्र

Dr. Partibha 'Mahi'

चूड़ियां चांद चांदनी शेर शायरी गीत गजल कविता

read more
mute video

मानससूत्र

काळ्याशार रात्रीचा सखा तरी कोण आपण सगळे झोपल्यावर..??
तो बघा चंद्रमा भेटायला आलाच #रात्र#चांद#मी

CalmKrishna

रात्रि सौंदर्य... कविता रात्रि सौंदर्य poem nojotohindi

read more
 रात्रि सौंदर्य...

#कविता #रात्रि #सौंदर्य #poem #nojotohindi

Sarita Singh


ज्यों चंदा संग चांदनी
रहती है हरपल साथ,
रखना अपने साथ तुम,
लेके हाथों में हाथ, 

तू चांद मेरा बन जाना,
जब होगी पूनम रात,
मैं चांदनी बन डोलूंगी,
बस तेरे आसपास, 

अपना अटूट है बंधन,
है प्यार कि ये सौगात,
है मेरे प्यार की साक्षी,
ये तारों की बारात, #चांद #चांदनी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile