Nojoto: Largest Storytelling Platform

New कापसाला कोणती फवारणी करावी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कापसाला कोणती फवारणी करावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कापसाला कोणती फवारणी करावी.

Related Stories

    PopularLatestVideo

Samadhan Rathod

ही कोणती फॅशन आहे #krishna_flute #nojotovideo #Life_experience

read more
mute video

Pooja Navale

क्षमा करावी मनापासून

read more
या जगात क्षमा सारखं कोणतंच 
            वरदान नाही 
मनापासून केलेली क्षमा ही नेहमीच 
      फलदायी ठरते 
अन नेहमीच मनाला भावते
       यासाठी चुकीला क्षमा हवीच 
पण कुणी जाणूनबुजून चूक 
    करत असेल तर 
त्याला क्षमा कधीच मिळणार नाही  क्षमा करावी मनापासून

Shubhangi Sutar

पर्वा न कशाची करावी

read more
व्हावं मी ही या कलियुगात 
सावित्रीची लेक अन 
निघाव साऱ्या या 
गोरगरिब दीन दलितांची
सेवा कराया 
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी

नकोच या घरातल्या रूढी 
परपरांना बळी पढाया
नाही सहन करणार 
मी तो अन्याय 
लढेन मी आयुष्यभर
आत्मविश्वासान 
उभ आयुष्य मी
जगेन स्वाभिमानान
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी 

व्हावं थोड ध्येयासाठी
वेढं अन जगावं 
आपल्या धुंदीत
नको कोणासोबत स्पर्धा
नको ते अहंकार आणि इर्षा
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी

©Shubhangi Sutar पर्वा न कशाची करावी

Jotiram Sapkal

🌐 बिझनेसचे डिजिटल करून वाढवण्यासाठी पहिली स्टेप कोणती घेतली पाहिजे ? #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy supp #शिक्षण #OnlineBusiness #supportsmallbusiness #smallbusinessowner #localbusiness

read more
mute video

vishnu thore

श्वासांना ही ऊब हवी मनासारखी वाऱ्याला महबुब हवी वनासारखी गर्दीतही असतो कुठे कुणाचे आपण सावलीवर प्रीत करावी उन्हासारखी..... - विष्णू

read more
 श्वासांना ही ऊब हवी मनासारखी
वाऱ्याला महबुब हवी वनासारखी
गर्दीतही असतो कुठे कुणाचे आपण
सावलीवर प्रीत करावी उन्हासारखी.....
- विष्णू

Vinod Umratkar

टॅग करा #पहिलीभेट आणि #Collab पूर्ण करा. #yqtaai सर्वांना विनंती आहे कि लिहुन झाल्यावर Done अशी comment करावी.. #YourQuoteAndMine Collabora

read more
पहिल्या भेटीची खुशी नी ठेचीचा गम।
अनुभवला असा सुख दुःखाचा संगम। टॅग करा #पहिलीभेट आणि #Collab पूर्ण करा.
#yqtaai 
सर्वांना विनंती आहे कि लिहुन झाल्यावर Done अशी comment करावी.. #YourQuoteAndMine
Collabora

Nikesh Bharane

टॅग करा #पहिलीभेट आणि #Collab पूर्ण करा. #yqtaai सर्वांना विनंती आहे कि लिहुन झाल्यावर Done अशी comment करावी.. #YourQuoteAndMine Collabora

read more
झोपताना पडल एक गोड स्वप्न 
उठल्या वर झालं तेच भंग . टॅग करा #पहिलीभेट आणि #Collab पूर्ण करा.
#yqtaai 
सर्वांना विनंती आहे कि लिहुन झाल्यावर Done अशी comment करावी.. #YourQuoteAndMine
Collabora

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे धडपड जगण्याची... #धडपडजगण्याची चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai #धडपड_जगण्याची

read more
इथे प्रत्येक क्षणाला करावी लागते धडपड जगण्याची,
कुण्या एकाची नव्हे ही तर गोष्ट प्रत्येक जन माणसाची.
फक्त सुखी जीवन आणि ऐश आराम मिळवण्यासाठी,
जीव तोडून करावी लागते मेहनत,कशी ही असो अंगकाठी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
धडपड जगण्याची...

#धडपडजगण्याची

चला तर मग लिहूया.

gaurav

सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य मरा #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स

read more
येणाऱ्या पावसाचा थेंब जसा पाहुना होऊनी आला..
 सप्तसागरांच्या वाऱ्यांना उधान देणारा...
चमकेरी प्रकाशात जसा न्हाऊन निघाला दिसतो अनोखा..
मोती येतायेत जसे भेट घेऊनी काळ्या आईला..
किंमत तुझी खुप मोठी कसा काय जातोंस शिंपल्यांच्या तळाला..
मोती तयार करतों तुझ्यात , तुला मोती म्हणावं वाटत जसे.
निसर्गाचा प्रसाद जसा तु मला शिंपले गवसले...
कधी फजिती करतो कधी हर्षांत बुडलेला...
  कधी ठरतोस जीवनाचा जीवनदाता..
शिंतोडे जसे तुषार फेकलेले माझ्या अंगावर रोमहर्ष झाले..
तुझ्या थेंबानी जसे आसमानात तोरण ओवले..
कधी पुष्प होऊनी पडतो धार्मिकतेचा कल जसा...
 जीवंतपणाची आठवण देतो जपण्यास श्रद्धा..
आसमानाचा वेगवान खुप तु कधी घरंगळणारा मनाच्या खोल्यांत पाझरलेला..
तुझ्या रूपांत शब्दांनी तुला लेखक सजवणारा...
ठिपकणारा वृक्षांच्या पानावरला बिंदव तु पावसाचा..
 प्रेम लपलेले तुझ्यात त्या हिरव्या मिलनाचा..
शांततेत कधी स्वतः रमणारा मृदु बोलांचा जसा लेकुरलवाळा..
ओठी साचलेल्या लालीचा वाटेदार तु जसा...
झिरपणाऱ्या डोंगरावरच तिकडेच रममान तोऱ्यांत तुझ्या..
सुचलेल्या ओळी तुझ्या स्वागताच्या वलसर झालेल्या.. सूचना :
बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी.
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य
#मरा

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नवीन सुरूवात करावी.. #नवीनसुरूवातकरावी हा विषय Himani Bagore यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नवीन सुरुवात करावी
नवीन सुरुवात करावी मनापासून येईल ती परिस्थिती स्विकारावी 
खंबीरपणे निर्णय घ्यावा कोणताही
आत्ता न मागे हटावे
नवीन सुरुवात करावी 
नवीन उममेद नवीन अशा मनी बाळगुनी उरी
पुढे चालत राहावे संकटे किती आली तरी
स्वीकार करावा सगळ्या जीवनातील बदलांचा परिवर्तन हेच खरे आहे होता कमा नये कधी विसर याचा
नवीन सुरुवात करावी
 पुन्हा एकदा मिळालेली संधी साधायची
सगळ बळ एकवटून त्या संधीच सोंन करायची
कधी नाही हार मानायची
सतत पुढची वाट कायम चालयची
नवीन सुरुवात करावी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नवीन सुरूवात करावी..
#नवीनसुरूवातकरावी
हा विषय Himani Bagore यांचा आहे.

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile