Find the Latest Status about इशिता दत्ता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इशिता दत्ता.
Datta Dhondiram Daware
दगडात ज्यांन प्राण ओतला.., तारणहार माझ्या भिमात दिसला.., डाव ऊधळून मनुवाद्याचे.., वर्णद्वेष जाती-भेदाचे.., रेषा देशाची जुळताना.., त्या संविधानात माझा भिम दिसला.., *दत्ता डावरे*९७३००३७०५३ कोळी.बोडखा,ता.पैठण,औरंगाबाद दत्ता
Datta Dhondiram Daware
द-गा दिलास तू... त्ता-ण दिलास तू... डा-व ऊधळलास तू ... व-चन मोडलेस तू... रे-शमाचे बंध तोडलेस तू... *दत्ता डावरे* दत्ता
Datta Dhondiram Daware
(डॉ)क्टर होतास तू..पीडीत शोषितांचा.., (बा)म्हनशाहीच्या दृष्ट चालीरितीचा.., (बा)प झालास कोटी दलितांचा..., (सा)हेब झालास तू..प्रबुद्ध भारताचा.., (हे)वा वाटे जगी भिमकार्याचा..., (ब)लवान भिम उदार शौर्याचा.., (रा)जा होतास तू..भिमराजा.., (म)नामनात पेटलास भिमराजा.., (जी)वनााचा आधार तू..भिमराजा.., (आं)तरमनातील आत्मा भिमराजा.., (बे)डी गुलामाची तोडणारा भिमराजा.., (ड)गमगला नाहीस,वादळवारा तू भिमराजा.., (क)री वंदन जग हे महामानव तू भिमराजा.., (र)साळ दिली वाणी,बोधिसत्व तू भिनराजा.., सदैव वंदन तुझला,माथा ठेवून तुझ्या चरणी. काय लिहावे,सुचेना काही मनी.., अपुरी पडते.तुझ्यावर काव्य करण्या, कवि 'सम्राट'ची लेखणी...! *सम्राट दत्ता डावरे ९७३००३७०५३* कोळी.बोडखा,ता.पैठण,औरंगाबाद सम्राट दत्ता डावरे
Datta Dhondiram Daware
माझ्या श्वासात भिम.. माझ्या कठोर विश्वासात भिम.. माझा आत्मविश्वास भिम.. माझ्या नसानसात भिम.. माझा मान-सन्मान भिम.. माझी आण-बाण-शाण भिम.. भारत देशाचा प्राण भिम.. माझ्या कंठातील सुरेल गाण भिम.. जगाच्या मनामनावर फक्त आणि फक्त एकमात्र तुझीच सत्ता..! मी तर दिवाना झालो तुझा, नाव माझ *डावरे दत्ता..! कवि.सम्राट दत्ता डावरे ९७३००३७०५३ कोळी.बोडखा,ता.पैठण,औरंगाबाद सम्राट दत्ता डावरे