Nojoto: Largest Storytelling Platform

New देशाची लोकसंख्या किती आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देशाची लोकसंख्या किती आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देशाची लोकसंख्या किती आहे.

Related Stories

    PopularLatestVideo

Datta Dhondiram Daware

भारत देशाचा कोरोना आहे #Art #poem

read more
ना राहिली मानुसकी,
विसरुन गेले नाती-गोती...!
या भयंकर कोरोनापाई 
कित्येक संसाराची झाली माती...!

रोग जगात आलाय असा,
नाही ईलाज अजून कसा,
माणूस ना माणसात राहीला,
निसर्गाच्या नियतीपुढे तोही हारला,
होत आहे महाभयंकर अती...!

ना राहिली माणुसकी,
विसरुन गेले नाती-गोती...!

गरीब बिचारा मरतो उपासमारीने,
श्रीमंत मरतो शुगर,बिपी ह्या बिमारीने,
काय करायचा तुमचा करोडोचा पैसा,
कोरोनापुढे गरीब-श्रीमंत कोण कैसा,
ना कसल्या जाती-पाती...!

ना राहिली माणुसकी
विसरुन गेले नाती-गोती...!

जगणे झाले महाग,
मरण झाले स्वस्त..,
कित्येक घर,गाव,देश
आज झालेत ऊध्वस्त...,
सम्राटची लेखणी हेच सांगती...!

ना राहिली माणुसकी,
विसरून गेले नाती-गोती...!

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ भारत देशाचा

कोरोना आहे

#Art

Kumarchitra

आबादी तो है मगर एक तीळ सात जणांनी 
वाटून खाल्लेला ऐकलंय..
पण आज सात नाही सत्तर हजार                       दावेदार आहेत !  
..यांच्या भांडणात 
तो तीळ(निसर्ग) 
नक्कीच हरवून जाईल..!!


@कुमारचित्र #लोकसंख्या #population

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य अजून? #मराठीकविता

read more
किती आहे आयुष्य अजून?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे..आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य अजून?

सुमित गाडेकर

आयुष्य किती सुंदर आहे

read more
mute video

Vitthal Awad

लोकसंख्या - कविता कवी. विठ्ठल आवाड

read more
mute video

shubham Balbudhe

#मि लेक शेतकर्याचा ## मि शेतकरी असल्याचा पुरावा माझा कर्जबाजारी पणा आहे नि माझ्या नावावर माझ्या देशाचा नारा आहे!!

read more
 ##मि लेक शेतकर्याचा ##

मि शेतकरी असल्याचा पुरावा माझा कर्जबाजारी पणा आहे 
नि माझ्या नावावर माझ्या देशाचा नारा आहे!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile