Nojoto: Largest Storytelling Platform

New तुटलेल्या कपा पासून काय बनवावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुटलेल्या कपा पासून काय बनवावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुटलेल्या कपा पासून काय बनवावे.

    PopularLatestVideo
d3137745f08fd978f44aa8199d701ea8

Shivram Masurkar

माझ्यासाठी हृदयाचा झोका केलास..
सकाळ सायंकाळ झुलवत राहिलास..
मीही आकाशी उंच झोके घेत होती..
पण मला वेडीला काय माहीत
त्या झोक्याची दोरी तू अगोदरच कापली होती.. तुटलेला धागा

तुटलेला धागा

9 Love

72c93d7ba3cac76291dfe803ed76e8f6

jann

कया जरूरत थी बहाना 
बनाने की सीसे सीसे बोल 
देते ईस दिल मे अब 
कोई जगह नही है कया

कया

4 Love

4aaadae77661cfb55958b73b1acb8437

kumar vishesh

भया 100mg में  मनफौस #NojotoQuote कया

कया

3 Love

d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

शब्द नावाचे गाव माझे,
शब्दांचीच कविता..
शब्दांच्या गावात वाहते,
शब्दांचीच सरिता...

शब्द नावाची बाग माझी,
शब्दांचीच झाडे..
शब्दांच्या झाडीत वेचतो,
शब्दांचीच फुले...

शब्द नावाचे घर माझे,
शब्दांच्याच भिंती..
शब्दांच्या छायेत बांधतो,
शब्दांचीच नाती...©प्रसाद..✍
 #सुचलेल्या ओळी# #शब्द#
d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

बेधुंद असतो आपण,
चुकतो कुठे कळत नाही...
पण घाव ज्याला होतो,
तो मागे पुन्हा वळत नाही...

©Prasaad Shendage सुचलेल्या ओळी
#walkingalone

सुचलेल्या ओळी #walkingalone #मराठीसंस्कृति

0 Love

b93786f68fec7435d12ac1bc4581828f

SHRIKANT JAGTAP

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो #poem

30 Views

119a0522ed3dd5541a9c526015cf3c57

Shubham Pawar

फाटलेल्या खिशात चिमूटभर स्वप्न

फाटलेल्या खिशात चिमूटभर स्वप्न #poem

30 Views

4cacef33fa80aeb7e59c5666e6e264e8

tasleem ansari meaning psychology expert

दुनिया मे हजारों किताबें
पडी हैं
सब बेकार हैं
अपने आप को नही पडा है
writer tasleem
किस बात के इनसान हो
अपने आप को दो मिनट
पडना मैं कया हू
और कया कर रहा हूँ मैं कया हूं कया कर रहा हूँ

मैं कया हूं कया कर रहा हूँ

8 Love

9171c1e20ef09a3bdebead261a1494ae

Swapnil Parab

तुंबलेल्या गटारांची स्वच्छता करण्याचे काम  डिचोली नगरपालिकेने हाती घेतले आहे

#news #goa

तुंबलेल्या गटारांची स्वच्छता करण्याचे काम डिचोली नगरपालिकेने हाती घेतले आहे #News #Goa

3,831 Views

d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

समोरची व्यक्ती आपल्याला एकेकाळी खुप काही बोलून जाते,
आणि आपण जरा काही बोललो कि एका क्षणात नाते तुटून जाते...
©प्रसाद..✍ #सुचलेल्या ओळी#प्रसाद शेंडगे

#सुचलेल्या ओळीप्रसाद शेंडगे

5 Love

45da549ddde04b9da04c2eb2369b9b90

Zakhmi Baba 0001

क्या तुम मुझे प्रपोज कर रही हो

©Ajay Nager
  #कया #Love
6f6d1ffd06e47a68482e2609efcdbeff

MANGESH BARSAGADE

पाहून मला गोड हसलीस तू, त्याच क्षणी मनात बसलीस तू,
 शिशिर, वसंत, श्रवण हे तर फिजूल ऋतूंचे बिन मौसमक माझ्यावरती बरसलीस  तू. 
केस सावरत चोर नजरेनं बघण्याची अदा तुझी, तेव्हाच मनात बसलीस तू... 
कवि. मंगेश बारसागडे पाहून मला

पाहून मला #poem

7 Love

7f0ebdab131a0bdaeb38eaa17dbf1a4d

Arushelke1258

प्रवास अर्ध्या वाटेतलासुरू होण्या आधीच संपला...
कोणाच्या एका वळणावर येऊन थांबला...

हीच भीती होती मनातआवडीचा प्रवास संपण्याची....
साथ सोडून जाताना बंध प्रेमाच तुटण्याची....

प्रवास होता आपल्या दोघांचाआले सारे पुर्ण गावातले..
मनात डोकावून बघशील कधीसापडेल प्रेम एकमेकाच्या जीवातले...

नव्हत माहीत मला माझ्यामैत्रीतल प्रेम की प्रेमातली मैत्री...
सोडून कधीच जाणार नाही इतकीच वाटायची खात्री...

जिथे मन अपेक्षा ठेवत तिथेच होतो अपेक्षाभंग..
सुंदर मनाच्या नात्यामध्ये तिथेच पडतो दुभंग....

                                        -Arushelke0251 तुटलेला प्रवास ...🖤

तुटलेला प्रवास ...🖤

5 Love

5f59710f3f2eecfae94d9fee6d81ec14

Gaurav Pramod Deshpande

रुतबा तर शांती आणि संयमाचा असतो साहेब. 
शब्द तर काय परिस्थिती पाहून बदलून जातात. 

गौरव रुतबा तर शांती आणि संयमाचा असतो साहेब. 
शब्द तर काय परिस्थिती पाहून बदलून जातात. 


गौरव

रुतबा तर शांती आणि संयमाचा असतो साहेब. शब्द तर काय परिस्थिती पाहून बदलून जातात. गौरव

3 Love

0392dc3a45f30063f311a84ba7a19204

Rameshkumar Mehra Mehra

दिल मे कया हकीकत है,कोई बताता है कया...!
खुद की गलतियाॅ कभी कोई जताता है कया....!!
कया आपनो की परख नुझे नही ....!!!
मगर अपना होकर कभी कोई सताता है कया....

©Rameshkumar Mehra Mehra
  # दिल मे कया हकीकत है,कोई बताता है कया.......

# दिल मे कया हकीकत है,कोई बताता है कया....... #Quotes

63 Views

b9f4539b00afe86e6498a5da69b5d62d

Rohit Malveya Ji

 बात बदनामी काय की कया आ गयी साला गुंगे भी हमारे खिलाफ हो बोलने लगे  गये

बात बदनामी काय की कया आ गयी साला गुंगे भी हमारे खिलाफ हो बोलने लगे गये #शायरी #nojotophoto

5 Love

d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

आभाळं दाटलं दारातं,
काहुरं माजलं उरातं...
बेभानं पाऊस भरातं,
बेधुंद वाऱ्याच्या सुरातं...
©प्रसाद शेंडगे...✍️
सुचलेल्या ओळी.®
 #पाऊस#सुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे#
d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

आकार,उकार, मात्रा,वेलांटी,
ह्या फक्त शब्दांना असतात...
पण..,
भावना मात्र साध्या आणि
सरळ असतात.....

©Prasaad Shendage #शब्दभावना#सुचलेल्या ओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

आभाळं दाटलं दारातं,
काहुरं माजलं उरातं...
बेभानं पाऊस भरातं,
बेधुंद वाऱ्याच्या सुरातं...
©प्रसाद शेंडगे...✍️
सुचलेल्या ओळी.® #पाऊस#सुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे#
6ccc37663057b95680a28f8250167a2d

usha

जिंदगी में मायूस होना,हमें आज भी अच्छा लगता है
कौन कितना पास है सब पता लगता है #कोई है कया

#कोई है कया

20 Love

50cc245c4ceb48464e14d6f4beb763ad

Ujjawal Singh

उनकी बातों को
उन रातों को 
उनकी साथों को 
उन छोटी पडने वाली रातों को 
जब भी याद करता हूँ तो तडप सा जाता हूँ ।। #gif कया तड़पाता हैं?

कया तड़पाता हैं? #Gif

10 Love

afa5ead5e3b4d5acf20950987b058528

kanishka sharma

बोलना तो बहुत कुछ है मुझे डरती हूँ बोलने से कया करु प्यार है मुझे तुम से।।

©Kanishka Sharma कया करु

#Love

कया करु Love #ज़िन्दगी

10 Love

17821d41b593b181d5d53391c0a580dd

Anuradha Vishwakarma

Success  मुक़ाम -ए- जिंदगी में हासिल कया हो 
कया पता, 
इतेफाक -ए- जिंदगी में इशक हो 
कया पता, 
तिजारत -ए- महफिल में बोली लगे 
कया पता, 
साज -ए- जिंदगी में कया तोहमत लगे 
कया पता. #Success मुक़ाम -ए- जिंदगी में हासिल कया हो कया पता, 
इतेफाक -ए- जिंदगी में इशक हो कया पता, 
तिजारत -ए- महफिल में बोली लगे कया पता, 
साज -ए-

#Success मुक़ाम -ए- जिंदगी में हासिल कया हो कया पता, इतेफाक -ए- जिंदगी में इशक हो कया पता, तिजारत -ए- महफिल में बोली लगे कया पता, साज -ए-

60 Love

d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

अंधारल्या खोलीचं दार तिनं आता, 
कायमचं बंद केल.....
स्वच्छन्द जगायचं स्वप्न तिचं, 
त्या अंधारातच विरून गेलं....
®सुचलेल्या ओळी.

©प्रसाद शेंडगे..✍️ #सुचलेल्या ओळी.✍️#हिंगणघाट#प्रसाद शेंडगे

#सुचलेल्या ओळी.✍️हिंगणघाटप्रसाद शेंडगे

8 Love

d0eb34cca46278739bd3515674f1b2d1

Prasaad Shendage

#पावसाची #सरं #सुचलेल्या #ओळी. #प्रसाद #शेंडगे
8b4d5a82eb809083b8d897924c7254eb

Gumsum@khil

वैसे तो कभी भूल नही पाया हु मैं
लेकिन हादसों को भुला भी कौन पाया है,
आज दोस्तों ने फिर पिला दी है दो घुटं,
अब समझ में नहीं आ रहा होश में हु या नशे में,
लेकिन तेरा चेहरा जैसे मेरे सामने आ रहा है.....✍ कया? तुम हो!

कया? तुम हो!

7 Love

4cacef33fa80aeb7e59c5666e6e264e8

tasleem ansari meaning psychology expert

मेरा प्रशन सभी लोगो से है
जल जीवन है तो मृत्यु 
कयों आती है
जबाब एक लाईन मे देना
जरूर?
जल कया हैं 
अगले पाठ मे बताऊंगा
real fact 
tasleem जल कया है

जल कया है

16 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile