Nojoto: Largest Storytelling Platform

New मंजुळ वात कशी करावी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मंजुळ वात कशी करावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मंजुळ वात कशी करावी.

    PopularLatestVideo

somnath gawade

#वात

read more
डोक्याला
सारखा 'वात'
आणणाऱ्यांची
जागेवरच 'हवा'
काढता आली
पाहिजे.☺️ #वात

Vinod Rajput bhati

सही वात

read more
हर एक दिन कोशिश होती है
 कि दिल की बात उसे  बता दु
 पर साला दिल से कहा ही नहीं जाता 
 जब दिखे ना एक  पल  तो उसके बिन रहा ही नहीं जाता

            विनोद राजपूत  भाटी सही  वात

vaishali

🌹 वात 🌹

read more
तेवत राहतो दिवा 
वात मात्र जळत असते
इतरांना प्रकाश देणासाठी
घाव काळजावर घेत असते 🌹 वात 🌹

jaigopalpoet

दिल की वात

read more
कभी बेपनाह बरस पड़ी 
कभी गुम सी है
ये बारिश भी 
कुछ कुछ तुम सी है दिल की वात

Pratibha Ashutosh Pancholi

भौजाई री वात

read more
mute video

mangalviras

मन री वात #सस्पेंस

read more
mute video

Pooja Navale

क्षमा करावी मनापासून

read more
या जगात क्षमा सारखं कोणतंच 
            वरदान नाही 
मनापासून केलेली क्षमा ही नेहमीच 
      फलदायी ठरते 
अन नेहमीच मनाला भावते
       यासाठी चुकीला क्षमा हवीच 
पण कुणी जाणूनबुजून चूक 
    करत असेल तर 
त्याला क्षमा कधीच मिळणार नाही  क्षमा करावी मनापासून

Diksha Gurav

(ओवी) ...बाई काजळाची वात #nojotovideo

read more
mute video

Sushant Ghorpade

दिवा आणि वात #poetryunplugged

read more
mute video

Shubhangi Sutar

पर्वा न कशाची करावी

read more
व्हावं मी ही या कलियुगात 
सावित्रीची लेक अन 
निघाव साऱ्या या 
गोरगरिब दीन दलितांची
सेवा कराया 
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी

नकोच या घरातल्या रूढी 
परपरांना बळी पढाया
नाही सहन करणार 
मी तो अन्याय 
लढेन मी आयुष्यभर
आत्मविश्वासान 
उभ आयुष्य मी
जगेन स्वाभिमानान
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी 

व्हावं थोड ध्येयासाठी
वेढं अन जगावं 
आपल्या धुंदीत
नको कोणासोबत स्पर्धा
नको ते अहंकार आणि इर्षा
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी

©Shubhangi Sutar पर्वा न कशाची करावी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile