Nojoto: Largest Storytelling Platform

New वह्या देवीच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वह्या देवीच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वह्या देवीच्या.

Related Stories

    PopularLatestVideo

viraj gosavi

शालेय विद्यार्थीना वह्या वाटप #मराठीविचार

read more
mute video

vishnu thore

हर लेकीच्या नशिबी...

read more
 हर लेकीच्या नशिबी...

yash

ह्या #शायरी

read more
किसी ने पूछा तुम अपने प्यार के लिए क्या कर सकते हो ..
मैन भी कह  दिया पागलो की तरह ह्या

राहुल जाटू

देख रह्या बाट

read more
mute video

Sachin Zanje

आठवणी ह्या बालपणीच्या....

read more
आठवणी बालपणीच्या..

अजून त्या वाटेवरती आलो कि,
आठवतात ते क्षण.. 
विसरून जाते सारे आणी डोळ्यासमोर आठवते 
ते फक्त बालपण..


कुणाचा नाही सांगा ,काढला नाही इथे बाप
भांडणे सोडवताना सराचा व्हायचा मनस्ताप.
हातावरी बसायची मग काटी सपासप.
थोड्यावेळात सगळी पोरं गप्प.

दंगेखोर, अशा अनेक तक्रार आलेल्या  घरी
मग बाबांची तर वेगळीच असायची स्वारी
गटात गटाची असायची आमची इथे यारी
सगळे एकत्र आलो कि पडायचो सर्वांना भारी.

हुशार मुलांचा वेगळाच इथे ऐट
संपर्क त्यांचा सरांशी थेट.
जरी तो आला शाळेत लेट
तरी त्याचा मामला व्हायचा सेट.

कला काही येत असेल  सादर करा हा सरांचा अट्टहास
आम्ही त्यामध्ये होतो खास.
कवितेला चाली लावणे हा आमचा नवीनध्यास
कला इ मध्ये  आमचा सहभाग  हमखास.


गेले ते दिवस 
राहिल्या फक्त आठवणी.
आयुष्याची खरी मज्जा तर
असते आपल्या बालपणी.

शाळेमध्ये गेल्यावर आज ही आठवतात
त्या  जुन्या आठवणी.
मित्र, मैत्रिणी ची आणी शिक्षकांमधिल 
दे दिवस  आठवतात त्या क्षणी.

कवी -कु सचिन सदाशिव झंजे. आठवणी ह्या बालपणीच्या....

Swati Mungal

अबोल ह्या भावना

read more
प्रेम करते तुझ्यावर हे
तुला का समजत नाही
एकतर्फी प्रेम माझं
हे मी मानीत नाही

का वागतोस असा
का दुखावतोस मला
अबोल ह्या भावना
का जाणवत नाहीत तुला

तुझ्या मित्रांना कळल्या
माझ्या मैत्रिणींना समजल्या 
अबोल ह्या भावना 
तुला का नाही कळल्या

कळते हे तुला 
सांगत नाहीस मला
का वाटते पुन्हा पुन्हा
सारखे माझ्या ह्रदयाला अबोल ह्या भावना

Shrikant Sindhu Madhukar

शेवटच्या ओळी ! #MarathiKavita #Poetry #marathipoet #marathimulga #punekar

read more
mute video

सुतार अक्षय

तू ह्या जगात नाहीस पण माझ्यात जिवंत असतेस तू तू ह्या मतलबी दुनियेला सोडून देवाच्या घरी राहतेस आणि हे तुझे आसमानी ईशारे फक्त मीच समजू शकतो मौ

read more
तू ह्या जगात नाहीस पण माझ्यात जिवंत असतेस तू
तू ह्या मतलबी दुनियेला सोडून देवाच्या घरी राहतेस
आणि हे तुझे आसमानी ईशारे फक्त मीच समजू शकतो
मौसम नसताना ही पावसाला पडताना बघून अस वाटत की तू पण माझी आठवण काढून रडतेस...... तू ह्या जगात नाहीस पण माझ्यात जिवंत असतेस तू
तू ह्या मतलबी दुनियेला सोडून देवाच्या घरी राहतेस
आणि हे तुझे आसमानी ईशारे फक्त मीच समजू शकतो
मौ

ashok polake

पुढारी क्लासेस भाग1कोरोनामुळे वह्या वाटप क्याळ वाटप करुन पुढारी होण्याचे दिवस संपले #मराठीविचार

read more
mute video

Vilas Bhoir

#Heart तु थांब जराशी ह्या हृदयाशी!

read more
तु थांब जराशी ह्या हृदयाशी
मौनात माझ्या नकळत उराशी
ओळखीची सय तुझी नि माझी
नव्याने आपुले नाते सांगशी

प्रेमात गुंतले अबोल धागे
जवळ जरी तु दुर भासशी
सांगुनही न कळले तुला
ओळखून होतो प्रीत मनाशी

ऊन कधी सावलीत खेळताना 
फुलांची दरवळ असते गंधाशी
चांदरातीत फिरुन फिरुन पुन्हा 
चांदण्यात जसा उजळतो शशी

कुठून येते हलकीच बोली
ऐकून मागे वळून पाहशी
रंगले प्रेम मिसळून सुरंगी 
उरातून वाहे हुरहुर जीवाशी

बंध रेशमी नात्यात आपुल्या
मोहरल्या मनात तु हवीशी 
माग तुझा घेत इथे तिथे 
ह्या हृदयाशी तु मला भेटशी

                          ~ विलास भोईर 
                             ( तु थांब जराशी ह्या हृदयाशी )

©Vilas Bhoir #Heart तु थांब जराशी ह्या हृदयाशी!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile