Nojoto: Largest Storytelling Platform

New पोवाडा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पोवाडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोवाडा.

Related Stories

    PopularLatestVideo

राजेंद्रभोसले

3
फिरंग्यांचे  पाडन्या दात 
गोर्‍यांना दावन्या हात 
धुळे खजिना लुटतात 
गोव्याहून शस्त्र आणत ll6l

शस्त्राचा  साठा दलात
प्रशिक्षणाचा अभाव मनात 
क्रातिवीरांने वाचले पेपरात 
मनिबेनला भेटे दिल्लीतll7ll

सुभाष बांबूंच्या सेनेतील वीर
नानक मानसासिंग समशेर 
तुरुंगातून पळाले दो शेर
मनसाबेनला सांगे विचार ll8ll क्रमशः #पोवाडा

Rajendrakumar Jagannath Bhosale

mute video

Rajendrakumar Jagannath Bhosale

पोवाडा

क्रांतीच्या पहाट समयाला, भीमराव भारतरत्नाला
जयभीम  ज्ञानसूर्याला
जय भीम करू कायद्याच्या भीमलेखणीला र जी जी ll धृ ll

उच्च विदयाविभूषित,घेऊन ज्ञान ज्योत
अज्ञानावर करण्या मात,जी जी र जी २
अस्पृश्यांची घेऊन साथ , बंधुत्वाचा हात, 
तोडी जातीय विषमतेला जी जी र जी
नतमस्तक होऊ भीमरावां समतेच्या पुजाऱ्याला  ll १ll
जय भीम करू कायद्याच्या भीम लेखणीला र जी जी 

गोलमेज परिषद गाजवून, हक्काशी लढून
नाहीं सोडि स्वाभिमान,  जी जी र जी 
शुध्द चारित्र्याची खान ,नेता  महान,
 भारत भूमीला जी जी जी र जी
चवदार तळे सत्त्याग्रह करुनी, उजळी मानवतेला  ll २/ll
जय भीम करू कायद्याच्या भीम लेखणीला र जी जी 

राज्यघटना शिल्पकार, बहुजन विचार
अंधश्रद्धा नकार जी जी र जी जी जी र जी
 बौद्धधम्म करी स्वीकार, विश्वाचा आधार,
आकार देई समाजाला, जी जी र जी जी जी र जी
 संघर्ष शिकुनी ,, संघटित करु ,भिम विचाराला ll ३ll
जय भीम करू कायद्याच्या भीम लेखणीला र जी जी ll धृ

कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो क्र,.९३२५५८४८४५

©Rajendrakumar Jagannath Bhosale #पोवाडाबाबासाहेबांचा
#Dream

Rajendrakumar Jagannath Bhosale

बाळासाहेब एक केशरी वाद

©rajendrakumar bhosale #पोवाडाबाळासाहेबांचा

#apart

Rajendrakumar Jagannath Bhosale

क्रमशः2

महाराष्ट्र संतांची भूमी ,वारकरी आम्ही, घेऊन भगवे निशाण, घेऊया भवानीची आन ll जी जी ll

स्वराज्याचे तोरण बांधून,
किल्याची दुरुस्ती करून
सापडे  हंड्यात सुवर्ण
बावरले तिकडं यवन
फुंकले निजामाचे कान
स्वकीयांनी पेटवले रान
बंड मोडण्या केला पण

शिवराय तुकोबांचा चेला, बांधुनी शेला,यवनावर चालून गेला, घेऊनी भवानी तलवार,स्वराज्याचा करी कारभार ll जी हा जिजी ll

©rajendrakumar bhosale #पोवाडाशिवछत्रपतींचा
#flowers

Rajendrakumar Jagannath Bhosale

नागनाथ अण्णा पोवाडा #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile