Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझ्यामुळे झालं नशिबाचा वडापाव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझ्यामुळे झालं नशिबाचा वडापाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यामुळे झालं नशिबाचा वडापाव.

    PopularLatestVideo

somnath sadaphal

वडापाव #nojotophoto

read more
 वडापाव

Akshay Jadhav Yashwantrao

मुंबईचा वडापाव..

read more
 मुंबईचा वडापाव..

piyanka_moniga2.0

तन्दुरी वडापाव कहानी #प्रेरक

read more
mute video

Rajendrakumar Shelke

नशिबाची राणी #feellove #poem

read more
*नशिबाची राणी*

आजच का घडले
मला काही कळेना,
प्रीतीच्या  लीला
मनाला उमजेना.

अरे हा तर सारा
नशिबाचा खेळ,
जिथे प्रेमिकांच्या 
मिळणाची असे वेळ.

स्पर्श तिचा होता 
माझ्या सर्वांगा,
अंगी वीज कडकडे
वाहे प्रेमरूपी गंगा.

आनंदाला मग 
येई उभारी,
जीवन झाले
उदात्त भारी.

सुंदरी आहे
माझ्या स्वप्नांची,
प्रिये तूच खरी
माझ्या प्रितीची.

अर्ध्या वरती 
साथ सोडली,
फिरेन आता
या गल्लोगल्ली.

तुझ्या शिवाय
जीवन राणी,
तूच आहेस
प्रेम चांदणी.
----------------
✍️ राजेंद्रकुमार शेळके.
-- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke नशिबाची राणी

#feellove

Akash Jadhav

राज्य छत्रपती झालं... #कविता

read more
"छत्रपती"

जिजाऊच्या पोटी जन्मला
महाराष्ट्राच्या मातीसाठी लढला

घेवून स्वराज्याच स्वप्नांन
सह्याद्री च्या दऱ्या खोऱ्यात बागडला

जमवून मुठ भर संवगडी
प्रत्येकास पडला तो भारी

भवानी आईच्या आशीर्वादान
दादोजींचा शिकवनीन जो घडला

औरंगजेबाच्या समोर ही न तो झुकला
त्याच्याच दरबारात त्याचा अपमान केला

चारही पातशहाच्या नाका तोंडात पाणी आणलं
माझ्या शिवबा राजांन स्वराज्य घडवलं

भोसले कुळाचा मान त्यान राखला
आईचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर राहीला

३२ मण सोन्याचं सिंहासन रायगडी सजलं
शिवबा राजं "छत्रपती" झालंं 
-आकाश जाधव!!

©Akash Jadhav राज्य छत्रपती झालं...

Sk Mobile Repairing

शेवटी नशीबाचा प्रश्न आहे #ishq

read more
कोणावरही प्रेम करणे,हा वेडेपणा.
कोणीतरी आपल्यावर प्रेम करणे,ही भेट.
आणि
आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे ही ,भेट ...

©Sk Mobile Repairing शेवटी नशीबाचा प्रश्न आहे
#ishq
loader
Home
Explore
Events
Notification
Profile