Nojoto: Largest Storytelling Platform

New पायरी आंबा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पायरी आंबा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पायरी आंबा.

Related Stories

somnath gawade

हल्लीच्या
काळात कोर्टाच्या
पायरीबरोबर
हॉस्पिटलची
पायरी सुद्धा चढण्याची
वेळ कुणावरही
येऊ नये. #पायरी

Rajendrakumar Shelke

आंबा बालगीत #विनोदी

read more
*आंबा* (बालगीत)
---------------------

आंबा रे आंबा
काय तुझा *तोरा,*
पानांत खेळतो
नटखट *वारा,*

आंबट कैरीची
 करता *फोड,*
पिकलेला आंबा
भलताच *गोड*

 कैरीचे आम्ही 
केले *लोणचे,*
अधूनमधून ते
थोडे *चाखायचे.*

आंब्याचा रस
लई लई *भारी,*
खाऊया आपण
आमरस *पुरी.*
--------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
       -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke आंबा बालगीत

Samadhan Navale

झाले चोहीकडे उजाड रानं, आला बघा उन्हाळा
फळांचा राजा आंबा, साजरा करतोय सोहळा 
हवेत डोलून बघा कसा हो..
अंगी घेऊन 'भार' फळांचा हो,
उन्हातही हा हिरवा गार
देतो फळांना तरीही आधार,
द्यावे इतरांना सुख,स्वत:मात्र झेलावे दु:ख
हेच शिकवत हा आम्रवृक्ष,उभा कसा डौलाने
आम्रफळाची गोडी बघता..
न होय अमृताशीही समता,
नाही काही स्वत:साठी,झिजतो आम्र दुसऱ्यांसाठी
जिवनाच्या या रेशीमगाठी,
तुमच्यासाठी, आमच्यासाठी,
विशालदेही हे आम्रवृक्षा...
मागणी तुला हीच एक रे !
उदार गुण हे तुझ्यासारखे..
येऊ दे अंगी माझ्या रे..
झुकला आंबा फळांच्या या ओझ्यांनी
आवडीने याचा स्विकार केला
रंक आणि राजांनी,
तुला न कुणीही लहान-मोठे
लहानथोरा तु प्रिय वाटे,
तुझ्या सावलीत मिळो विसावे
हिच विनंती तुझ्या छायेसाठी
भेदभावा मनी स्थान नसावे !

©Samadhan Navale #आंबा

#Life

Sachin Jiotode

आंबा (कैरी) खाण्यात वेगळीच मजा #Gadchiroli #गडचिरोली #मराठीविचार

read more
आंबा (कैरी) खण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते,
खाण्यात वेगळीच मजा 😋

©Sachin Jiotode आंबा (कैरी) खाण्यात वेगळीच मजा
#Gadchiroli 
#गडचिरोली

Aanya S

अप यश ही यशाची पहिली पायरी असते ....... #treanding #viral_video #मराठीशायरी

read more
mute video

Hardik Netsurf

आंबा लाल ने पूछो मंडप बांधवो के ताड़पत्री?🤪😂😄 #फ़िल्म

read more
mute video

yogesh atmaram ambawale

गोड गैरसमज..😊 #समज_गैरसमज #आंबा #yqtaai #मराठीभाषा #yqmarathiquotes #द्विअर्थी माझं बोलणं वेगळं होतं, बायकोची समज वेगळी होती.... मी म्हटलं

read more
माझं बोलणं वेगळं होतं,
बायकोची समज वेगळी होती....
मी म्हटलं,
"आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का"?
ती म्हणे..
"का,? बायकोसोबत खायला लाज वाटते का"?
.😊😀
आंबा कसा खायचा,
इतकीच माझी विचारणा होती..🤔
तिच्या मनात मात्र वेगळीच धारणा होती.🤔 गोड गैरसमज..😊
#समज_गैरसमज #आंबा #yqtaai #मराठीभाषा 
#yqmarathiquotes #द्विअर्थी 
माझं बोलणं वेगळं होतं,
बायकोची समज वेगळी होती....
मी म्हटलं

कवी. शशि शिनगारे

मंदिराची पायरी भगवंताला काय म्हणत आहे एक छोटीशी कविता आवडल्यास शेअर आणि फॉलो करायला विसरू नका #मराठीकविता

read more
mute video

Pratik Patil Patu

अपयशसुद्धा हवं आयुष्यात जर ती नसेल तर यश मिळणार नाही कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे

read more
अपयशसुद्धा हवच आयुष्य.....

तर माणसाच्या आयुष्यात कधी अपयश आलं नसतं, तर माणसाला देवाची कधी गरज पडली नसती. आणि माणूस ओवर कॉन्फिडन्ट झाला असता.
आणि ओवर कॉन्फिडन्ट असलेल्या माणसाला कधी ना कधी अपयश येतच, आणि मग तो इतका खचतो की तो परत त्या वाटेला कधीच जात नाही.
आणि तो Give up करतो.
    
    माणूस जोपर्यंत हरत नाही जोपर्यंत तो संकटासमोर  Give up करत नाही  अपयशसुद्धा हवं आयुष्यात
जर ती नसेल तर यश मिळणार नाही
कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे विचारांची पायरी... #विचारांचीपायरी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Co

read more
एक चढता दुसरी येई
दुसरी चढता तिसरी ही येई.
विचारांची पायरी ही अशी
जिचा शेवट कधीच न येई. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
विचारांची पायरी...
#विचारांचीपायरी
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Co
loader
Home
Explore
Events
Notification
Profile