Nojoto: Largest Storytelling Platform

New बापाच्या बापाला तू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बापाच्या बापाला तू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बापाच्या बापाला तू.

    PopularLatestVideo

Telang Ashok

बापाचा निरोप

read more
बाप्पाचा घेता 
घेताना निरोप
डोळे झाले हो 
जड आपोआप बापाचा निरोप

megha yetkar kadam

माझी स्वरचित पहिली रचना बाप्पाच्या चरणी समर्पित...... 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏 #poem

read more
mute video

कवी - के. गणेश

काळाच्या ओघात..

read more
हल्ली संगणकावर वाचनाचे
बदल नवे घडू लागले..
साहित्यातले शब्द काही
पुस्तकामध्ये रडू लागले..!

@kganesh काळाच्या ओघात..

vishnu thore

बाईच्या कविता #nojotophoto

read more
 बाईच्या कविता

Datta Dhondiram Daware

काल रागाच्या भरात #solotraveller #poem

read more
काल रागाच्या भरात
तुझा फोटो फाडला...!
जीव तुझ्यावरी नकळत
माझा इतका जडला....!
ह्रदयातून माझ्या मी
ना तुला खोडू शकलो...!
आज देखील तुझी वाट
पाहण्यात मी इतका थकलो...!
तुझ्याच प्रेमात
माझा श्वास अडला...!
*सम्राट* ऊगाच विनाकारण
सखे तुझ्याशी नडला...!
आणि काल,
रागाच्या भरात मी 
तुझा फोटो फाडला....!

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ काल रागाच्या भरात

#solotraveller

निशब्द देव

#मी आज माझ्या बापाला रडताना पाहिलंय

read more
mute video

....

कहाणी बहीण भावाच्या प्रेमाची

read more
mute video

Jay

ज्या गावाच्या नदीला पुल नसतात, त्या गावाच्या मुलांना पोहणं शिकवावं लागत नाही. #nojotophoto

read more
 ज्या गावाच्या नदीला पुल नसतात, 
त्या गावाच्या मुलांना पोहणं शिकवावं लागत नाही.

Rashmi Hule

प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येतयं, कितीही न राहवुन झाल तरीही आपल्याला बाप्पाला निरोप द्यावाचं लागणार आहे. तर मग #GaneshChaturthi #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गणेशा #निरोपबाप्पाला

read more
मंदिरात येतो देवा आम्ही तुझ्या दर्शनाला 
वर्षातून एकदाच येतोस बाप्पा घरी भेटायला
दहा दिवस नसे उसंत आमच्या जिवाला
निरोप दिल्यानंतर तुला , ऊठे घर हे खायला
वाट पाहातो देवा लवकर या पुढच्या वर्षाला  प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों
बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येतयं,
कितीही न राहवुन झाल तरीही आपल्याला बाप्पाला निरोप द्यावाचं लागणार आहे.
तर मग

मयुर लवटे

त्या बापाला आपण विसरतो #father #Love #for #you

read more
आई आपले सगळे लाड पुरवते
आपण ते एकूण एक आठवतो, 
पण आई कुणाच्या भरवश्यावर 
हे सगळं करत आहे 
त्या बापाला आपण विसरतो, 

शाळेत पहिला नंबर आला तर आई जवळ घेते, 
दोन पापे घेते, आपल्याला तेच तर आठवते 
पण ज्या बापानं आपल्याला अभ्यास करायला 
किती वेळ दम भरला म्हणून आपण काही केलं 
त्या बाबाला आपण विसरतो, 

आपल्याला नोकरी लागली म्हणून 
आपण सर्वत्र आईचेच गुणगान करतो, 
पण ज्या बापानं आपल्याला नोकरीं 
लागावी म्हणून आपलं वावर विकून टाकलं 
त्या बापाला आपण विसरतो, 

त्यांच्या म्हातारपणी आपण फक्त 
आपल्या आईलाच जवळ करतो 
त्या बापाचं सर्व कर्तृत्व एका 
क्षणाला मातीत मिसळून 
त्या बापाला आपण विसरतो... 

-मयुर लवटे त्या बापाला आपण विसरतो #father #Love #for #you
loader
Home
Explore
Events
Notification
Profile