Nojoto: Largest Storytelling Platform

New शोधत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शोधत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोधत.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शोधत असेल चांदणं... #शोधतअसेल चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborati

read more
दिसता समोर ती,
तिलाच पाहत राहतो,हरवून तिच्या चेहऱ्यात.
असं वाटतं,
शोधतं असेल चांदणं,तिच्या सुंदर मोहक रूपात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शोधत असेल चांदणं...
#शोधतअसेल
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborati

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शोधते/शोधतो मी तुला.. #शोधते तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द् #YourQuoteAndMine

read more
कसे सांगू तुला,माझ्या प्रीतफुला,
सतत तुझाच भास होतो मला,
आणि प्रत्येक चेहऱ्यात मग शोधतो मी तुला. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
शोधते/शोधतो मी तुला..
#शोधते
तुमचे विषय कमेंट करा.
#collab  #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शोधते मी/शोधतो मी... #शोधतेमी चला तर मग मस्त मस्त लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Hemangi& Ayushi ma #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #शोधतोमी

read more
खूप दूरवरचा पल्ला आहे
एकटाच कसा गाठू मी,
कंटाळा येईल एकट्याला
म्हणून सोबती शोधतो मी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शोधते मी/शोधतो मी...
#शोधतेमी
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय Hemangi& Ayushi ma

Avinash Gawade

मन शोधतय तुला... #SAyy_Avi #कविता

read more
आकाशातील ताऱ्याच्या गर्दीत,
           एकटं वाटणाऱ्या क्षणांत,
     मन शोधतय तुला....

  साध ही हृदयाची,
प्रत्येक क्षणांची,
     मन पाहतय तुला...

  समुद्राच्या लाटांमध्ये,
  अनोळख्या वाटांमध्ये,
   मन शोधतय तुला....

    प्रत्येक आठवणीत, 
  हजारोंच्या गर्दीत ,
   मन जपतंय तुला..

       खूप माणसं आहेत सोबत
   पण तुझी वाट पाहतय,

   हे मन शोधतय तुला....



     - काव्यप्रेमी मन शोधतय तुला...
 
#SAyy_Avi

Vitthal Awad

घाव शोधती हे #MoralStories

read more
mute video

Ananta Thamke

स्मशान शोधतो मी...

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile