Find the Latest Status about पावसाची बालगीते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावसाची बालगीते.
Kailas Tidke
#OpenPoetry पुन्हा एकदा पावसाची सर तुझी आठवण घेऊन येईल.. कुणीच कुणाचं नसत हे सत्य शिकवून जाईल.. ®कैलास #पावसाची सर
कवी अनिकेत मशिदकर
// सर पावसाची // ओल्या पावसाची सर देह चिंब ओलावून गेली विसरावे कसे प्रेमाला तुझ्या प्रितीची आठवण करून गेली...// // सर पावसाची //
Kailas Tidke
#OpenPoetry पुन्हा एकदा पावसाची सर तुझी आठवण देऊन जाईल.. कुणीच कुणाचं नसता हे सत्य शिकवून जाईल.. ®कैलास #पावसाची सर
Prakash Bansod
आता लागली आहे चाहूल तुझ्या येण्याची....... तू ये, तू बरस.......... चिंब चिंब भिजव....... माझ्यातल्या तिला, तिच्यातल्या मला........... काळ्या गर्द गगनात पांढरेशुभ्र थवे... हरवलेलो आपण आणि प्रेम गाणे नवे... नदीच्या किनारी पाणी पायाशी आले... तुझ्या पावलांना बिलगून हरवून गेले... मिठीत झालो धुंद ......बरस तू जरासा... दे थरथरत्या देहाला थोडा दिलासा....... (प्रकाश बन्सोड रा.पेंढरी ) मो. ९४०५२०६७४० चाहूल पावसाची
प्रकाश साळवी
हा धुवॉंधार पाऊस आणि पावसाने चिंब झालेली सकाळ, सोबत प्राजक्ताची फुले, तु आणि मी पावसात मनसोक्त भिजणारे ये ये पावसा ! असाच बरस तु ही मनसोक्त सार्यांची मने भिजवत !!! ** पावसाची रिमझिम !!
Veena Khandelwal
बालगीत-चींटी इट्टी-किट्टी, इट्टी-किट्टी देखो बच्चों तुम ये चींटी। तुम भी छोटे,चींटी छोटी। सीखो इनसे ,इट्टी किट्टी । भूख लगी है ,है कुछ खाना। चींटी इधर,उधर है दाना। जाना कैसे सोचे चींटी। सूझा तब कुछ ,इट्टी किट्टी। गिरती उठती आगे बढ़ती। मेहनत से ये कभी ना डरती। जाना सुरंग या पर्वत चोटी। डरे ना चींटी, इट्टी किट्टी। बात कहूं मैं तुमसे सच्ची बस थोड़ी सी माथा पच्ची। डाली चढ़ी पहुंची उस पार। पाया दाना इट्टी-किट्टी। हिम्मत से तुम कभी ना डरना। लक्ष्य रखो फिर आगे बढ़ना। पाकर रहना जैसे चींटी। बनो मेहनती,इट्टी किट्टी। चींटी ने ज्यों पाया खाना। बच्चों तुमने भी ये जाना। भरा पेट फिर चींटी का वा वा चींटी ,इट्टी -किट्टी। वीणा खंडेलवाल तुमसर बालगीत