Nojoto: Largest Storytelling Platform

New खंत समानार्थी शब्द मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खंत समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खंत समानार्थी शब्द मराठी.

Related Stories

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

मी तिचा न कांत ।
    तरीही जिवंत ।
 हीच माझ्या खंत ।
                        जीवनाची ।।
@विनोद उमरतकर #marathi #nojotomarathi #marathinojoto #खंत #मराठी

Kunal Salve

शब्द बोलून दाखवले पाहिजेत 
म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं 
तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 
#मराठी

balaji boinwad

मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी

read more
भाषा 

देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!!
हत्यार बुद्धीचे! या जीवनी!!
भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!!
ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!!

©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस
दोन शब्द मराठी भाषेविषयी

Rajendrakumar Jagannath Bhosale

गुलामगिरीच्या भोवऱ्यात अजुन ही मी आहे
फुले शाहू आंबेडकर यांच्या तत्वास मी अनभिज्ञ आहे
शिकून पोटासाठी संघर्ष करतो आहे
संघटित राहणे मी विसरलो आहे
मी समाजाचा गुलाम प्रिय नागरिक आहे
सत्यास विसरून मानसिक गुलामी करत आहे
देशभक्ती फक्तं आता उत्सवात पाहुणी आहे

©Rajendrakumar Jagannath Bhosale #खंत

राजेंद्रभोसले

खंत

read more
If I were God वर्षं  सरले कसे कळलेच नाही
जवळच्याना  ते उमगलेच नाही
मित्रत्वाची  शिदोरी सरलीच नाही
आयुष्याची  गणिते सुटलीच नाही
सखेसोबतीचा धागा उलगडला नाही
सुखदुःख  प्रसंगीं जाणे जमले नाही
गावी घरी सर्वांसोबत रमलो नाही
आई बाबां बरोबर फिरलोच नाही
सवंगड्याशी कधी भेटलोच नाही
वर्षाच्या शेवटीं कळले मला
ते आहेत म्हणून आपण आहोंत खंत

Mangesh B

#खंत

read more
किती अजून अनोळखी सारखी वागणारेस, खरच का माझ्या मेल्यावर ती भेटणारे, 
जी परिस्थिती होती आणि आजही आहे हे प्रारब्ध समजावें, पण ते धरूनच का आयुष्यभर ती रडणारे...

कोण नाही असा जो कधीचं चुकला नाही पण म्हणुन का शिक्षा सर्वाँना भेटणारे
चूक होती कुणाची आणि कुणाची नाही हा हिशेब लावतच का फकत झुरणारे… 

सांगते तर आहेेस की रडायचं माझ्या मांडीवर डोकं ठेऊन आणि हसायच आहे मला तुला मिठीत घेउन, 
मग असेच म्हणता म्हणता आयुष्य पुन्हा का ती कोरडे च ठेवणारे …. ???

©Mangesh B #खंत

Raybhan Y. Sonawane patil.

"खंत".

read more
तू आणि तूच आहेस...
 माझ्या नजरेत,
 माझ्या हृदयात अजूनही.
 म्हणूनच!
 नकोय मला कुणाकडंन,
 माझ्या प्रितीची ग्वाही!
 मिटलीही असेल कदाचित,
 तुझ्या प्रेमपत्रावरील शाई.
 पण मी अगदी गुपचूप...
 खांद्यावर गोंदलेलं,
 तुझ्या नावाचं अदयाक्षर,
  देहात प्राण आहे तोवर तरी...
 मिटणार नाही.
 जीव हा माझा,
 तुझ्या भोवती
 घुटमळत राहील.
 हे जग मी,
 सोडून गेल्यावरही.
 खंत एवढीच राहील की...
 त्याआधी का तुला,
 प्रीत माझी!
 कळणार नाही?
 कवी:- राया सोनवणे पाटील.
        (7558507275). "खंत".

Rajendrakumar Jagannath Bhosale

mute video

Pranali Wankhade

अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः 
उचलावे...
इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे...

©Pranali Wankhade #शब्द #maharashtra 
#मराठी #marthiqoutes 
#sunrays

Kunal Salve

तु अशी जवळी रहा
जिवलगा होऊनि मला पाहा
फुलपाखरू होईल मी,
तु साजणा प्रेमाचं
सुगंधित फुल राहा  !  #मराठी 
#जिवलगा 
#शब्द 
#प्रेम 
#फुलपाखरू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile