Nojoto: Largest Storytelling Platform

New गुंतले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुंतले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुंतले.

    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

गुंता धाग्याच्या असो की जिवाचा 
त्या गुंत्याचे पीळ सुटता सुटत नसतात 
सोडवायला गेलो तर ते अधिकच 
 गुंतत असतात.. 
प्रयत्न तर खुप करतो गुंता होऊ नये 
 पण मन सुद्धा मानत नसतं कुणी दुर जाऊ नये 
जिकडे तिकडे एकच ट्रेंड आहे 
 जिव माझा तुझ्यात गुंतला आहे..

©शब्दवेडा किशोर #गुंतलेले_आयुष्य_माझे

Kailas Tidke

mute video

कवी - के. गणेश

गुंतलेला जीव..... #nojotophoto

read more
 गुंतलेला जीव.....

कवी दिपक सोनवणे

तुझ्यात गुंतलेलो मी

read more
पानावर साठलेले दवं खूप काही सांगून जातात
क्षणिक आयुष्य जगतात पण खूप काही आनंदात जगतात तुझ्यात गुंतलेलो मी

कवी दिपक सोनवणे

शब्दांत गुंतलेलो मी #Quote

read more
उमगले मज आता नवजीवन गाणे
शोधू पाहतो रोज बहाणे
मंद वाऱ्याची झुळूक सोबत
आणि 
शब्दच माझे मांडतो क्रमाने 
तंव वाटते मज आता
वाजेल सुरेल सुरांचे सुमधुर गाणे शब्दांत गुंतलेलो मी

कवी दिपक सोनवणे

शब्दांत गुंतलेलो मी

read more
आयुष्याला साथीदार असावा
सुख दुःख सांगण्यासाठी
भले ती प्रियेसी, मित्र, मैत्रीण कोणीही  असेल
प्रत्येक क्षण आनंदात जगण्यासाठी शब्दांत गुंतलेलो मी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile