Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्यांना कोणाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्यांना कोणाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्यांना कोणाला.

    PopularLatestVideo

Vaibhav Masirkar

मित्र कोणाला म्हणायचे ? #poem

read more
मित्र कोणाला म्हणायचे ?
सुख , दुःखात सहभागी असणारा,
सदैव मदतीसाठी तत्पर असणारा , 
आणि आपले दुःख जाणणारा , 
हाच तो मित्र असतो...

मित्र कोणाला म्हणायचे ?
भांडण करूनही सोबत राहणारा,
वेळोवेळी दुःख हरण करणारा, समजूत काढणारा, चुका लक्षात आणून देणारा आणि त्या चुका सुधारण्यासाठी प्रेरित करणारा, 
हाच तो मित्र असतो.....

मित्र कोणाला म्हणायचे ?
आपल्यातील दुर्गुण सारणारा, सुगुन जोपासणारा , धेय्य वेढा
करणारा, कलागुणांना वाव देणारा , 
हाच तो मित्र असतो....

मित्र कोणाला म्हणायचे ?
न बोलताही मन जाणणारा, तो सामोरे बघितल्यास स्मितहास्य करणारा , जीवापाड प्रेम करणारा, सर्व संकटांना, अन्यायांना तोंड देणारा,
हाच तो मित्र असतो...


_ Vaibhav Masirkar मित्र कोणाला म्हणायचे ?

EKNATH BHALERAO

संत कोणाला म्हणावे #शिक्षण

read more
mute video

Swap_Diaries

कधी कोणाला कळत नाही ।

read more
स्वताच्या काहि गोष्टी समोरच्याला समजत नाही ,
प्रेम म्हणजे काय असत ते काधि
कोनाला समजत नाही ।
             - दिनेश थोरात
   
आपनच कधी कधी वेड होऊंन जातो प्रेमाच्या भारात ,
पन त्याच्या सुखाच्या परिसरात आपल दुःख कधी कोनाला कळत नाही ।
          -  स्वप्निल सोनोने कधी कोणाला कळत नाही ।

Vishal Nagtilak

मी कोणाला कळलोच नाही #nojotophoto

read more
 मी कोणाला कळलोच नाही

Ganesh shinde 9767294656

कोणाला काय मागावं ते समजायला हवं... #story

read more
mute video

Aditya Burungule

कधीच कोणाला कमी समजू नका. 😇 #krishna_flute

read more
mute video

Titkare Pratiksha Sadashiv

आज कोणाला तरी पाहून तुझी खुप आठवण आली...

read more
आज कोणाला तरी पाहून
 तुझी खुप आठवण आली,
तु आसपास नसल्याच्या जाणिवेने 
डोळ्यातली काजळी ही वाहून गेली... 
आज कोणाला तरी पाहून 
तुझी खुप आठवण आली...

तुमच्या चेहऱ्याची ठेवण जुळत होती,
पण मनात माझ्या फक्त
 तुझीच प्रतिमा झळकत होती
आज कोणाला तरी पाहून 
तुझी खुप आठवण आली...

   -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे

©Titkare Pratiksha Sadashiv आज कोणाला तरी पाहून तुझी खुप आठवण आली...

Rani battewad

नशीब एवढ नक्की बदलतंय हे माहीत नाही कोणाला पण #मराठीप्रेम

read more
mute video

Supriya Yewale

#Rajkapoor आम्ही कोणाला सांगत बसत नाही आम्ही कोण आहे #मराठीविचार

read more
mute video

Govinda Polad

ज्यांना माझ्या गझल आवडतात नो. वर msg करा 😊👍

read more
तुझे झाले ते सगळे माझेच श्वास आहे 
तुला कोड्यात पाडणारे माझेच भास आहे 

मी तुला माफ केले परिपक्वता दिलाची
बेमौत मारणारे तरी तुझे मिजास आहे 

तुला चोरून भाळण्याची मलाच हौस होती
आता माझ्याच नजरेला तू दिसण्याचा त्रास आहे

वियोगाचे सारे अश्रू कोळून प्यायलो मी
पापण्यांना ओल नाही म्हणून डोळे उदास आहे

तू हळव्या भावनांशी प्रेमाचा खेळ केला 
तू जिंकली शेवटी माझे हरने खास आहे 

कालांतराने तु कधी चांदणे मागत गेली 
हट्ट न पुरवण्याचे सारे आरोप नभास आहे 

जरी चेहरे वाचण्याची तुला ओढ नव्हती
तुला आणेल गझल माझी मला विश्वास आहे

             - गोविंद अनिल पोलाड 
           ( विद्रोही कवी विचारमंच)
              मो:-९५१८९८७०३८ ज्यांना  माझ्या गझल आवडतात नो. वर msg करा 😊👍
loader
Home
Explore
Events
Notification
Profile