Nojoto: Largest Storytelling Platform

New मरणाचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मरणाचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मरणाचे.

Related Stories

    PopularLatestVideo
a7a4547bdf096908d268eef57f8e9faf

Deepali Ghoge

तुझ्या माझ्या दुःखाची झालर एकचं पण 
ठरवलंच आहेस तर आठवणींत रमू नकोस 
कुलुप बंद कर पण चावी इतक्यात फेकू नकोस.... 

 मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजच्या रॅपिड फायर मध्ये आपल्याला एक वेगळीच रचना करायची आहे, जिचे नाव आहे 'त्रिवेणी'.
त्रिवेणी हा एक काव्यप्रकार आ

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या रॅपिड फायर मध्ये आपल्याला एक वेगळीच रचना करायची आहे, जिचे नाव आहे 'त्रिवेणी'. त्रिवेणी हा एक काव्यप्रकार आ #YourQuoteAndMine #yqtaai #rapidfire #मराठीत्रिवेणी

0 Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मरणाने आपलं केलं

मरणाने आपलं केलं

15,524 Views

9a320957f7f0be7f245c9f62a71ef365

Shiv

मरणाच विचार येतो म्हणी
सोडुन जाव सगळ्यांना 
संतापलोय मी या जीवाला 
समजून घेत नाही इथे 
कुणीच- कुणाला

©Shiv मरणाच विचार --❣️

#Dark

मरणाच विचार --❣️ #Dark #मराठीकविता

5 Love

048592f884fc032cb5d1554eae766e18

Manish Erpache

 इरपाचे

6 Love

7628a75230b4f06fd31d22584f490f82

Narendra

कणा पोखरला तरी,
अजूनही आहे ताठ!
जगण्याची जिद्द मोठी,
जरी मरणाशी गाठ!

माझ्या कण्याकण्यामधे,
किती रहातात पक्षी!
जणू बासरी वाटावी,
अशी काढलेली नक्षी!

त्यांच्या टोचायच्या चोचा,
मला पाडताना भोक!
त्यांची पहायचा कला,
माझा आवरून शोक!

वारा येतो तेव्हा वाटे,
त्यांचे कोसळेल घर!
सरावाचा झाला आहे,
त्यांच्या टोचण्याचा स्वर!

जाता गाठाया आकाश,
नाही जमीन सोडली!
पूल करून देहाचा,
माती-आकाश जोडली!

वय जाणवते आता,
माझा नाही भरवसा!
जगण्याच्या कौलातून,
मरणाचा कवडसा!

घरं सोडा सांगताना,
करकरतो मी मऊ!
पाखरानो शोधा आता,
माझा तरूणसा भाऊ!

सावळांचा भारी भार,
आता मला पेलवेना!
तरी निरोपाचा शब्द,
काही केल्या बोलवेना!

पंख फुटलेले नाही,
नाही डोळे उघडले!
अशा पिल्लासाठी माझे,
प्राण देहात अडले!

जन्म माहेरीचा सरे,
आता चाललो सासरी!
भोकं म्हणू नका देहा,
मी त्या कान्ह्याची बासरी!

कवी - श्री. प्रमोद जोशी - देवगड.

©Narendra "माडाचे मनोगत"

"माडाचे मनोगत" #मराठीकविता

4 Love

627a570590ebad7505e656edd3acddd5

ADITYA PAWAR

कदर करायला शिका 
कोणी पुन्हा पुन्हा
नाही येत
जीवनात 😢😢 माणसाचे महत्व

माणसाचे महत्व

3 Love

8d3697bf994632029df9a4bc94f8ef96

shriram madhukar sarkate

वांझोट्या लोकशाहीत माझा रंडकी सहानुभुती,
दु:खावरीया काय? 
लावु मी...!
गंध टिळा का विभुती

©shriram madhukar sarkate ##सामान्य माणसाचे दु:ख

##सामान्य माणसाचे दु:ख

4 Love

542e852294f8327b23f64c6af89feced

Durgesh Jadhav

24
तास मोबाईल मध्ये राहतो ?
कधी WhatsApp वर 
                  तर कधी Facebook मध्ये 
राहतो
आणि त्याच्या मित्राने Gf
वरनं विचारलं तर 
म्हणतो ?
I'm single 
मग मित्र  म्हणतो शेंबड्या
पोरीच्या मागं लागला तर पटेल ना ....

©Durgesh Jadhav मुलाचे अनुभव

#Glow

मुलाचे अनुभव #Glow #मराठीशायरी

3 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 दार मनाचे

दार मनाचे #nojotophoto

11 Love

58189bee98aa4f4636c3035c4ddf3618

Samadhan Patil

चष्मा न लावता लोकांना ओळखायला शिका , चष्मा लावून तर मूंगीही पाहुन ओळखता येते #मनाचे विचार

#मनाचे विचार

1 Love

923a1998eedc9136c84f3f0c0c7442b2

pj123

आयुष्य आरशा सारख आहे 

जेव्हा तुम्ही 
हसाल।।
तेही 
हसेल।।।

-PJ- शब्द मनाचे

शब्द मनाचे #Life_experience

5 Love

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

बाह्य सोंदर्य काय कामाचे
आज आहे त उद्या नाही
खरे सोंदर्य आहे मनाचे 
जे मेल्यावरती ही राही सोंदर्य मनाचे

सोंदर्य मनाचे

20 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

दार मनाचे...

-विष्णू थोरे


दार मनाचे लावुन घेतो मी आताशा हल्ली

तू गेल्यावर भकास झाली बाजूवाली गल्ली


ध्वज घेऊन लोक निघाले कुठे असे अनवाणी

देव झोपला बिनघोर पहा दारी लावून किल्ली


ढेकर देतो मस्त सुखाने जो तो अच्छे दिनचे

रेशन घेण्या रांग उभी ही इथे कुणाची भल्ली


पेग नशेचा लावुन थोडा खोटे दिले भाषण

खिशात घालुन जो तो फिरतो आता मुंबई दिल्ली दार मनाचे....

दार मनाचे....

45 Love

fae355fab5948bb56e9994b262e3fc78

Laxman Sapkale

नातं मनाचे....

नातं मनाचे....

1,792 Views

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

शब्द मनाचे ओठांवर येतात
असेल ऐकायला कोणी तर ठीक,
नाहीतर ते पानावर उतरून जातात ✍️  #शब्द #मनाचे
50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

मनाचे व्यापार

मनाचे व्यापार

3,999 Views

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

.............

©vishnu thore मनाचे पक्षी...

मनाचे पक्षी... #मराठीकविता

7 Love

2b3ef1d8e3e654705f692d0486207e56

Balu Ghatvisave

जिंदगी एक सुहाना सफर है,,, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,,,

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,,,

4 Love

e4d0c500bc5bcf46baaaf65b43b56aaf

Bharat Bandiwadekar

लहान मुलाचे फनी नाचणे,

लहान मुलाचे फनी नाचणे, #विनोदी

104 Views

c2dfb02b59d9a11a2fceca08c51a34e8

रोहित साव

आता मला कधीचं कोणाची
आठवण येत नाही.
सोडलंय मी त्याला,
आणि त्याची काळजी घेणं
फक्त काम असेल की आपली
आठवणं येते.
नाही तर कधीचं नाही. आठवण नाही येत मला कोणाचे

आठवण नाही येत मला कोणाचे

4 Love

ab75fb58c06e34977e8b969d0e249141

Vishweshwar Kabade

#दारू- सद्य स्थितीवर भाष्य करणारे काव्य!

#दारू- सद्य स्थितीवर भाष्य करणारे काव्य! #मराठीकविता

57 Views

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

चंद्रासारखा डाग तिच्या चेहेऱ्यावर
होयला आवडेल मला,,
पण माझ्या मुळे तिच्या चरित्रावर
डाग,कधीच नाही सहन होणार मला,, एका देहाची जिवंत पणे मारणाची दशा ।।

एका देहाची जिवंत पणे मारणाची दशा ।।

0 Love

94eee54d12d37c79604e8c762a813263

Srushti Kokare

स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना...
प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते...
पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले...
नंतर नेहमी वाढत जाते...

आज अश्या वाटेवर मी उभी आहे...
समोर काहीच दिसत नाही...
परंतु या खडतर प्रवासात...
मागे कधीच फिरणार नाही...
तू मला अडवू शकत नाही...
तुझ्यावर प्रेम करण्यापासून...
कारण प्रेम हे कोणाला विचारून केले जात नाही...

प्रेमाच्या वाटेवर चालत राहण्याचा मी प्रयत्न  करेन...
तुझ्यासोबत न राहता ...
तुझ्या मनात राहण्याचा प्रयत्न करेन...

मी फक्त तुझ्यावर प्रेम केले आहे...
यात माझा काहीच स्वार्थ नाही...
यात फक्त प्रेमाचा ओलावा आहे...
तू विसरलास मला सख्या ...
परंतु माझे मन तुला कधीच विसरणार नाही...
माझा सहवास नको आहे...
याची जाणीव झाली मला...
म्हणून तर मनाला  आवर घातला माझ्या ...

चल हे आयुष्य तू तुझ्या मनाप्रमाणे जग...
येणाऱ्या जन्मी मात्र तुझ्या मनात मीच घर करेन...
पण पुन्हा असे का वाटते...
की कोण जाणे...
दुसरा जन्मच नसेल तर...
कोण जाणे...
                                          
                                                           @# सृष्टी कोकरे🍁 #alone मनाचे दुःख 😭

#alone मनाचे दुःख 😭

5 Love

64af8cdb991aefdd9049c21ef10b3260

श्री.....

दुःख कुणाचे कायमस्वरूपी राहत नाही

#calm

दुःख कुणाचे कायमस्वरूपी राहत नाही #calm

36 Views

b14263a9da74decc380e9058a4b7a3f4

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे 

#krishna_flute

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

48 Views

9f6f84ffda33ebe261c991c6b5f9c958

sudarshan patil

परिस्थिती, अपमान, संघर्ष हा जीवनातील एक खडतर प्रवास आहे.
ज्यांनी हाआत्मसाद करून त्याच्यावर मात केली .
त्यांनी सुर्वण ईतिहास घडवला. संघर्ष करणारे कधी मागार घेत नाहीत,ईतिहास घडवतात.

संघर्ष करणारे कधी मागार घेत नाहीत,ईतिहास घडवतात.

7 Love

ac22498692ee6fb4c9e53f4aa8700d6a

Vishal Jadhav

उपवास धरणारे कधी जेवत नसतात.😅😅😜

उपवास धरणारे कधी जेवत नसतात.😅😅😜 #मराठीप्रेम

67 Views

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

🌹 सौंदर्य मनाचे 🌹

सौंदर्य मनाचे तिच्या नाही कुणा कळले
रूपावर तिच्या सारेच होते भाळले

तिच्या मनाचा कधी नाही केला कोणी विचार
साऱ्यांनीच सदा तिच्यासोबत केला व्यभिचार

रुपापेक्षाही तिचे मन खूप सोज्जवळ होते 
पण सर्वच तिचे फक्त रूप न्याहळत होते

मन मारून झाली ती तिच्या रूपाची हो राणी
अंधारात सुरू झाली तिच्या जीवनाची कहाणी

सौंदर्य मनाचे तिच्या आता मनातच दफन झाले
रूपाचे सौंदर्य तिचे आता तिच्यासाठी कफन झाले 🌹 सौंदर्य मनाचे  🌹
#मराठीकविता #मराठीलेखणी

🌹 सौंदर्य मनाचे 🌹 #मराठीकविता #मराठीलेखणी

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile