Find the Latest Status about वानराचे ओरडणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वानराचे ओरडणे.
vaishnavi chingale
रडावसं वाटताना सुद्धा मनमोकळं रडता न येणं म्हणजे नरक! (कित्येक वेळा असं होतं, आपल्याला फार रडावं असं वाटतं पण आजूबाजूला असलेली गर्दी किंवा परिस्थिती आपल्याला रडू देत नाही!! आणि ती होणारी घुसमट असह्य असते..) #रडणे #वसू #एकाकीपन #घुसमट
Mrunali Mandlik
writing quotes in hindi शब्द हे खूप जपून वापरावे असं म्हटलं जातं. शब्दांना धार व आधारही असतो, धार असलेले शब्द काळीज कापतात तर आधार असलेले शब्द मन जिंकतात. मानवी जीवनात शब्दांचा खेळही निराळाच आहे, रागात असताना शब्द शस्त्राचे रुप घेतात, तर भावनेच्या भरात शब्द आधाराचे रुप घेतात. ©Mrunalini Mandlik रागात असताना शब्द जपून वापरावे, कारण ते समोरच्या व्यक्तीच्या कायम स्मरणात राहतात.
Komal Pardeshi
अमित मनिषा प्रकाश मुसळे
कोण म्हणते सुंदरता माणसातचं असते... हे बघा गायीच्या वासरांचे रूप आहे ना भारि ढाण्या वाघ शेतक-यांचा...!
Jotiram Sapkal
worldofpoetry__
एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळकं छप्पर... पोटात कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं.. नाणं चालेल अन् कदाचित सुटेल त्यांचं भुकेचं कोडं... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__ एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळक छप्पर... पोटात कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं.. नाणं चाल
Gaurav pawar
सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही...डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा! ©Gaurav pawar सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार ना
सिन्टु सनातनी "फक्कड़ "
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्धे। आप सभी को हनुमंत जन्मोत्सव की हार्दिक शुभकामनाएँ। जय श्री राम जय पवन सुत हनुमान 🙏🙏🙏🙏🙏 जिनकी मन के समान गति और वायुके समान वेग है,जो परम जितेन्द्रिय और बुद्धिमानों में श्रेष्ठ है, उन पवन-नन्दन वानरा-प्रगण्य श्रीरामदूत की मैं शर