Nojoto: Largest Storytelling Platform

New साईबाबांच्या आरत्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साईबाबांच्या आरत्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साईबाबांच्या आरत्या.

    PopularLatestVideo

Chaitali Yengade

#आईबाबांच्या स्वप्नासाठी#आईबाबांच्या सुखासाठीमायाप्रेमगोडवासर्वस्वमातृपित्रू छाया#

read more
काळजात पेटली आग 
मिटवण्या दारिद्र्याचे डाग....
कठीनाईचे पडू दे ढीग
मात्र सुखाचे आणीन योग....

                               - चैताली प्र. येंगडे #आईबाबांच्या स्वप्नासाठी#आईबाबांच्या सुखासाठी#माया#प्रेम#गोडवा#सर्वस्व#मातृपित्रू छाया#

vanashri mannolkar

आत्या

read more
स्त्री ची अनेक रूप त्यातिल एक आई,

पण त्यातही अस्ते ती कोणाची तरी आत्या बाई.

आत्या बद्दल कोणी कधीच काही बोलत नाही,

भावाच्या पाड़साला ड़ोळे भरून तीही पाही.

नांमकरण सोहळ्यात तीची असते खुप घाई,

पाळण्यात तहान्याला ठेवुनी बारश्याची गाणी ती गाई.

तीच्या मनात असतो आपला वेगळा कप्पा,

भाचरांच्या आवडत्या खाउचा अस्तो वेगळाच ड़ब्बा.

कीतीही मोठे झालो तरी तीच प्रेम कमी होत नाही,

आत्या बद्दल कोणी कधीच काही बोलत नाही.

कधीही बोलत नसलो तरी तुझे प्रेम जाणतो,

आत्या तुझ्यावर आम्हीं तितकच प्रेम करतो.

©vanashri mannolkar
  आत्या

mukund pandey

आर्या मसले #विचार

read more
जय श्री राम
आर्या
       मसाले आर्या 
       मसले

Arya (Arvind Mali)

आर्या*******ARYA Thoughts #मराठीविचार

read more
नाही आठवत काही, 
नाही सुचत काही, बंद पडलाय मेंदू अन हृदय थांबलय

©Sun key आर्या*******ARYA

#Thoughts

Pratima Arya

प्रतिमा आर्या #Strings

read more
mute video

Singer Prakash Arya

प्रकाश आर्या #diwalimemory #शायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile