Nojoto: Largest Storytelling Platform

New ठेवली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठेवली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठेवली.

    PopularLatestVideo
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

पिपळाच्या पानाची पाहता ही जाळी,
शाळेत असताना हृदयात बसलेली जी
तिची आठवण झाली. #yqtaai #yqadmine #पिंपळपान 
#किती हट्टी ना ही प्रीती...त्याने ती शिरेतून शाबूत ठेवली..#कल्पना  #YourQuoteAndMine
Collaborating with Kalpana

#yqtaai #yqadmine #पिंपळपान #किती हट्टी ना ही प्रीती...त्याने ती शिरेतून शाबूत ठेवली..#कल्पना #YourQuoteAndMine Collaborating with Kalpana #आठवण

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आजवर ठेवली आहेत,जी पदराला बांधून स्वप्ने,
चांगली वेळ येते गाठ सोडून,काढेल बाहेर ती स्वप्ने.
आनंदी राहील,साकारताना पाहील जेव्हा ती स्वप्ने,
वाईट परिस्थिती म्हणून,पदराला बांधून ठेवली आहेत जी स्वप्ने. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
पदराला बांधून स्वप्नें..
#पदरालाबांधूनस्वप्नें

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पदराला बांधून स्वप्नें.. #पदरालाबांधूनस्वप्नें चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai#YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

स्वच्छ,सुंदर,निरोगी आयुष्य जगण्यासाठी,
हवी मोकळी हवा,
कोरोना ने सर्वत्र प्रदूषित करून ठेवली,
मोकळा श्वास तरी कुठे घ्यावा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मोकळी हवा..
#मोकळीहवा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मोकळी हवा.. #मोकळीहवा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या #YourQuoteAndMine #कोरोनावायरस

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

खूप सुंदर विचार आले होते मनात
तिच्यावर कविता लिहायची होती.
चष्मा उतरवला कलम ही बाजूला ठेवली 
विसरलो तिचे विचार समोर जेव्हा चहा आली. OPEN FOR COLLAB✨ #ATmorningdiarybg
• A Challenge by Aesthetic Thoughts! 🌹

Collab with your soulful words.✨ 

• Must use hashtag: #aesthetic

OPEN FOR COLLAB✨ #ATmorningdiarybg • A Challenge by Aesthetic Thoughts! 🌹 Collab with your soulful words.✨ • Must use hashtag: aesthetic #Morning #GoodMorning #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #FreshThoughts #aestheticthoughts

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

सुंदर दिसतेस,खूप छान हसतेस,
गुलाबी रंगात खुलूनही  दिसतेस.
न राहवले म्हणून कविता लिहीत घेतली,
सुचेना काहीच शब्द,कलम तशीच ठेवली.
पुन्हा पाहिली तसबीर तुझी,पुन्हा लिहायची इच्छा झाली,
पहिले मी,पहिले मी,करत शब्दांतच मारामारी झाली.
असे काही सौंदर्य तुझे,शब्द ही माझे फिदा झाले,
काय नि कसे लिहावे,जणू शब्द ही हरवू लागले. गुलाबी रंगात
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourquotetaai #collab #yqtaai #गुलाबीकविता #pinklove #मराठीकविता
सुंदर दिसते
448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर


 जेव्हा समजदारी ने जबाबदारी हाती 
 घेतली...!
तेव्हा परतफेड कौतुकाने पाठ माझी..
थोपटली...! नमस्कार मित्रानों
आताचा विषय आहे
जाणीव झाली...
चला तर मग सुंदर चाराोळी करा.
#जाणीव 
आणि तुमच्या साठी उद्या रँपिड फायर काँटेस्ट ठेवली आहे
7-9

नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे जाणीव झाली... चला तर मग सुंदर चाराोळी करा. #जाणीव आणि तुमच्या साठी उद्या रँपिड फायर काँटेस्ट ठेवली आहे 7-9 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

शोधू ..मला मी कसा..
जीव तिच्यात गुंतलेला....
गुंफा तिच्या भोवती..तिच्या
जिवलगांचा....
शोधण्यास तोडू मी कसा...! सुप्रभात दादा आणि ताईनों
आजचा विषय आहे
शोधु मला मी कसा/कशी...
चला तर मस्त रचना करा.
#शोधू 
आणि तुमच्या साठी आज रँपिड फायर काँटेस्ट ठेवली आहे

सुप्रभात दादा आणि ताईनों आजचा विषय आहे शोधु मला मी कसा/कशी... चला तर मस्त रचना करा. #शोधू आणि तुमच्या साठी आज रँपिड फायर काँटेस्ट ठेवली आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

होय मीच ती नदी,जिची तुम्ही पूजा केली.
काहींनी आनंदाने उड्या घेतल्या 
तर काहींनी दुःखाची राख वाहिली.
पण आज मात्र मी तुमच्यावर रागावली,
तुमचा संसार उध्वस्त केला.
स्वतःचा प्रवाह सोडून,
पूर रुपात तुमच्या घरादारात शिरकाव केला,
काय करू मी,तुमचीच चूक तुम्हाला भोवली,
वाट अडवून माझी मला लहान केली,
प्रवाह वाहायला माझा,तुम्ही जागाच नाही ठेवली. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पूर..
#पूर१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पूर.. #पूर१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रत्येक विचारांवर कुठल्यातरी भीतीचं सावट असतं..
पुढे चालू...ठेवून इतकंच लिहितो
तेच सावट सतत मनाला टोचत राहतं.
नाही लिहिले तरी मन अस्वस्थ आणि
लिहिले तरी भीतीने अस्तव्यस्त. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
 आज एक वेगळी स्पर्धा ठेवली आहे.
तुम्ही आता शेवटची कोणती कविता लिहिलीत? 
त्याची शेवटची ओळ घ्यायची आणि नवी

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज एक वेगळी स्पर्धा ठेवली आहे. तुम्ही आता शेवटची कोणती कविता लिहिलीत? त्याची शेवटची ओळ घ्यायची आणि नवी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पुढेचालू #पुढेचालू1

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

सुंदर त्या वेड्या आठवणी.
लहानपणी भातुकलीच्या खेळाच्या आठवणी,
की शाळेत जाताना हातात हात धरून  जाण्याच्या आठवणी.
भांडण होता रुसून बसण्याच्या आठवणी,
की एकमेकांना चिडवून हसवण्याच्या आठवणी.
खूपच सुंदर त्या वेड्या आठवणी  बालपणाच्या,
एकमेकांसोबत खेळण्याच्या,
रुसण्याच्या,रागावण्याच्या आणि पुन्हा एकमेकांना मनवण्याच्या.
मनात आज ही त्या क्षणांची करून ठेवली आहे साठवणी,
मन भरून येत जेव्हा आठवतात त्या वेड्या आठवणी. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqta

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

बोलण्याची इच्छा संपली शेवटी,
पण 
मनातली खंत काही केल्याने नाही
संपली,
आज वर तपते राहिले मन माझे,
पण
आता आयुष्यभर मात्र ते मन जळतचं
राहील,
त्रास सुख दुख मला काही गोष्टींचा होता
पण
आयुष्यभर आता ते नक्कीच माझे सोबती
राहतील,
काहींना तिथे त्रास दुखः हे फक्त माझेच
होते ना ?
आज पण मला प्रश्नात आणि कोड्यातचं
आयुष्य काढायचे आहेत..
  AS Patil✍️ A S. mins= समजले नाही कधीच समोरच्या व्यक्तीला
या शब्दाचे अर्थ कधीच,
प्रत्येक गोष्टीत अक्षर सुद्धा त्या व्यक्तीच्या नावाचे आहेत
आयुष्यात प्रत

A S. mins= समजले नाही कधीच समोरच्या व्यक्तीला या शब्दाचे अर्थ कधीच, प्रत्येक गोष्टीत अक्षर सुद्धा त्या व्यक्तीच्या नावाचे आहेत आयुष्यात प्रत

0 Love

cbf5940fc2ec0a1a95241d4d8fff9890

Prerana Jalgaonkar

गोष्टी सहज सहज शक्य होतील(लेख👇) बाहेर गावावरून आल्यावर भरमसाठ कपडे पडतात. मशीनला लावल्यावर दोनदा तीनदा नक्कीच राउंड लागतात.मीही बाहेरून आले अन् बॅगभर कपडे पडले धुवायला.कपडे

बाहेर गावावरून आल्यावर भरमसाठ कपडे पडतात. मशीनला लावल्यावर दोनदा तीनदा नक्कीच राउंड लागतात.मीही बाहेरून आले अन् बॅगभर कपडे पडले धुवायला.कपडे

0 Love

0d43840ef968e0b6ccc76cf8fd9b318d

Prerana Jalgaonkar

गोष्टी सहज सहज शक्य होतील(लेख👇) बाहेर गावावरून आल्यावर भरमसाठ कपडे पडतात. मशीनला लावल्यावर दोनदा तीनदा नक्कीच राउंड लागतात.मीही बाहेरून आले अन् बॅगभर कपडे पडले धुवायला.कपडे

बाहेर गावावरून आल्यावर भरमसाठ कपडे पडतात. मशीनला लावल्यावर दोनदा तीनदा नक्कीच राउंड लागतात.मीही बाहेरून आले अन् बॅगभर कपडे पडले धुवायला.कपडे

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

फक्त विचार...😔

आज काहीतरी छान मोठा लेख लिहावं, ठरवले मनी,
सुरुवात करावी म्हटलं तर अनेक विषय मनी.
घेतली कलम हाती समोर वही सुद्धा ठेवली,
विषय कुठला घ्यावा सुचेना,तारांबळ उडाली.
सामाजिक विषय घ्यावा की कौटुंबिक विषय घ्यावे,
ज्यावर लिहिणे असे व्हावे की सर्वांच्या लक्षात राहावे.
सैरभैर झाले मन,कलम तोंडात फिरू लागली,
वही सुध्दा माझ्या चेहऱ्याकडे पाहून हसू लागली.
इशारे होते कलम चे निदान चारोळी तरी लिहावी,
मन काही ऐकेना,म्हणे छोटीसी कविता तरी लिहावी.
कविता लिहायला सुद्धा,प्रेमाची की प्रेरणात्मक हा प्रश्न पडला,
लेख राहिला,चारोळी राहिली,कविता करताना पण विचारच नडला.
राहिले तसेच लिहिणे,कलम बाजूला केली,
अपूर्ण राहिली इच्छा,म्हणून वही माझी रडली. फक्त विचार...🖋️😔
#collabwithyqtaai #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता #विचारांचाकल्लोळ #माझीलेखणी #yqmarathi 
फक्त विचार...😔

आज काहीतरी छान मो

फक्त विचार...🖋️😔 #collabwithyqtaai #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता #विचारांचाकल्लोळ #माझीलेखणी #yqmarathi फक्त विचार...😔 आज काहीतरी छान मो

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

पण माझ्या स्वप्नांचं काय?
ह्याची कधीच न मी फिकीर केली.
तिचे मात्र सर्व स्वप्ने पुरी व्हावीत
मनी ही एकच इच्छा ठेवली.
मैत्रीण होती ती खास माझी
तिचा स्वभाव ही होता खूप छान.
आवडायची ती खूप मला
जसे वाटायची ती मला माझी जान.
खूप स्वप्ने पाहिले तिचे
तिच्यासोबत आयुष्य जगायचे ठरविले.
पाहुनी एकादी योग्य वेळ
मनातील सारे सांगायचे ठरविले.
येताच तशी वेळ,मी मन माझे मोकळे केले,
माझ्या मनी काहीच नाही तिने फक्त इतकेच सांगितले.
खुप आहेत स्वप्न माझी ती पहिले पूर्ण करणार,
सध्या तरी प्रेमाचा चुकूनही मनी विचार नाही राहणार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पण माझ्या स्वप्नांच काय..
#पणमाझ्यास्वप्नांचकाय

हा विषय Happy Soul🍁 यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पण माझ्या स्वप्नांच काय.. #पणमाझ्यास्वप्नांचकाय हा विषय Happy Soul🍁 यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

लिहायच्या तरी कुठल्या आणि किती ?
सुंदर तुझ्या आठवणी.
लहानपणी भातुकलीच्या खेळाच्या आठवणी,
की शाळेत जाताना हातात हात धरून  जाण्याच्या आठवणी.
भांडण होता रुसून बसण्याच्या आठवणी,
की एकमेकांना चिडवून हसवण्याच्या आठवणी.
मोठे होत गेलो तशी समज येत गेली,
अल्लडपणाची आपली मस्ती कमी होत गेली.
तारुण्याच्या उंबरठ्यावर कदाचित हे समजले असावे,
लहानपणाची मैत्री कदाचित प्रेमात तर बदलत जात नसावी.
पण काहीही असो खूपच सुंदर आठवणी त्या बालपणाच्या,
एकमेकांसोबत खेळण्याच्या,
रुसण्याच्या,रागावण्याच्या आणि पुन्हा एकमेकांना मनवण्याच्या.
मनात आज ही त्या क्षणांची करून ठेवली आहे साठवणी,
मन भरून येत जेव्हा आठवतात सुंदर तुझ्या आठवणी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुंदर तुझ्या आठवणी..
#सुंदरतुझ्याआठवणी

हा विषय 
किरण आरके यांचा आहे.
#collab #yqtaai

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे सुंदर तुझ्या आठवणी.. #सुंदरतुझ्याआठवणी हा विषय किरण आरके यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

Yourquote apps चा मी आभारी आहे की त्यांच्या मुळे मला माझी आवड पुन्हा जोपासता आली.
त्यांच्या मुळे मला पुन्हा लिहिण्याची आवड निर्माण झाली 
जी मी कित्येक वर्षे बंद ठेवली होती.
माझा हा काळ 1990 चा आहे 
जेव्हा मी आठवी किंवा नववीला होतो 
तेव्हा आजचा काळ पाहिजा होता असं मला आज वाटत आहे.
Your quote हे नुसतेच अँप नसून
आपल्या आतील कवीला,लेखकाला नेहमीच प्रोत्साहन देणारी संजीवनी आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी बघीतल तुम्ही मला कसे
आहात याचं उत्तरचं देतं नाहीत,
आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया.
आजचा विषय

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी बघीतल तुम्ही मला कसे आहात याचं उत्तरचं देतं नाहीत, आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया. आजचा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yourquoteहे #yqहे

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

होय मीच ती नदी,
जिन्हे तुमचा संसार उध्वस्त केला
स्वतःचा प्रवाह सोडून तुमच्या घरात शिरकाव केला.
होय मीच ती नदी
जिची तुम्ही पूजा केली,काहींनी आनंदाने उड्या घेतल्या तर काहींनी
दुःखाची राख वाहिली.
होय मीच ती नदी
जिच्या तीरावर बसून कित्येकांच्या
प्रेमगप्पा रंगल्या,संसाराचे स्वप्न रंगले.
होय मीच ती नदी
जी आज तुमच्यावर रागावली,तुमच्या घरादारात घुसली,
काय करू मी तुमचीच चूक तुम्हाला भोवली,वाट अडवून माझी मला लहान केली,प्रवाह वाहायला माझा तुम्ही जागाच नाही ठेवली.
होय मीच ती नदी
जी तुमच्या वर रागावली.. शुभ संध्या मित्रहो
हा अप्रतिम विषय 
Prajakta D यांचा आहे.
तुमच्या या विषयावरील रचना मला वाचायला आवडेल.
मीच ती नदी.. 
#मीचती #नदी 
#collab #y

शुभ संध्या मित्रहो हा अप्रतिम विषय Prajakta D यांचा आहे. तुमच्या या विषयावरील रचना मला वाचायला आवडेल. मीच ती नदी.. #मीचती #नदी #Collab y #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

देव कुठे गेला तुमचा ?

(Caption मध्ये वाचावे) कुठे गेला तुमचा देव ?
#collabratingwithyourquoteandmine #देवालय #देऊळबंद #कोरोनासंदेश #माझादेव #yqtaai
कोरोना व्हायरस चा संसर्ग होऊ नये म्हण

कुठे गेला तुमचा देव ? #collabratingwithYourQuoteAndMine #देवालय #देऊळबंद #कोरोनासंदेश #माझादेव #yqtaai कोरोना व्हायरस चा संसर्ग होऊ नये म्हण

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

चहा गार होत आहे कधी पिणार,
पक्क आहे,लिहायला बसलो की हेच ऐकणार.
चहाप्रेमी मी केव्हाही कितीही चहा लागते,
जास्त चहा चांगली नव्हे म्हणत बायको ऐकवत राहते.
पण एक मात्र बरं,लिहायला घेतल्यावर टोकत नाही,
ठेवली जवळ एकदा चहा की लवकर आवाज देत नाही.
काही वेळाने पुन्हा एकदा नजर टाकते तेव्हा चहा तशीच असते,
चहा गार होत आहे,पुन्हा गरम करणार नाही म्हणत वैतागत असते.
मी ही मग जशी भेटेल तशी चहा घेत असतो,
कारण थंड गरम कशी ही असो माझा तिच्यावर जीव असतो. लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चहा1 #चहा१

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

गर गर भोवरा फिरविण्या,
मारली गाठ दोरी करंगळीत ठेवली,
धरून दोरी बोटात आणि अंगठ्यात,
जोरात खाली मग सोडली.
फिरला गर गर भोवरा,
पहिला माझा डाव झाला.
दुसऱ्या डावात समोरच्याने,
आकाशी उडवून भोवरा हाती फिरविला.
लाकडी पहिले भोवरे होते,
नंतर ते प्लॅस्टिक चे झाले,
डाव हारता फोडायचे भवरे,
हे नियम मात्र कायम राहिले.
दोरी थोडी पातळ कधी थोडी जाडी,
जमेल जशी तशी बसवायची घडी.
दारातून सुरू झालेला डाव चौकात जायचा,
डाव हारता भवरा फोडताना पाहून जीव जळायचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #गरगरभोवरा

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

लिहावे काही,गोष्ट इतकी ही खास नाहीये,
पण लिहिल्याशिवाय राहवत ही नाहीये.
अमिताभ चा चाहता मी सतत त्याचेच सिनेमे पाहतो 
एकदा नाही तर अनेकदा पाहतो,
टीव्ही वरील सिनेमा म्हटलं की रिमोट माझ्याच हाती राहतो,
माझ्यामुळे मग जबरदस्ती घरच्यांना ही पाहवा लागतो.
नवीन कुठलाच नाही जुनाच सिनेमा पाहतो,
2000 च्या अगोदरचाच सिनेमा मला भावतो.
माझी ही आवड आता मुलींचीही आवड झाली आहे,
माझा आवडता अमिताभ आता त्यांचा ही आवडता झाला आहे.
पाहत असता कुठला सिनेमा अमिताभ आधी ह्यांची चर्चा होते आहे.
पुढील सीन कुठला नि डायलॉग कुठली,
अमिताभ अगोदर बोलतात माझ्या मुली.
12 वर्षाची गुणिका नि 7 वर्षाची दिपल खूपच शहाणी आहे,
सिनेमाच्या नावाने नाही तर मुख्य पात्राने सिनेमा ओळखत आहे.
डॉन शिवाय,ठाकुरचा सिनेमा,गब्बरचा सिनेमा,
डबल बस वाला सिनेमा,आरशा समोरचा सिनेमा,
अशी ही अमिताभच्या काही सिनेमांची नावे आहेत,
जी माझ्या ह्या लाडक्या मुलींनी ठेवली आहेत. माझ्या मुलींची आवड
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #myfavouriteactor #अमिताभबच्चन #amitabh #माझ्या_लेखणीतून 
लिहावे काही,गोष्ट इतक

माझ्या मुलींची आवड #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #myfavouriteactor #अमिताभबच्चन #amitabh #माझ्या_लेखणीतून लिहावे काही,गोष्ट इतक

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रिय दिनदर्शिका,तुझे येणे होते नवं वर्ष येता.
सर्वांचेच तुझ्याकडे लक्ष्य असते,तुला भिंतीवर टांगता.
दिवस तर एक ही असा चुकत नाही
की तुझ्याकडे पाहिल्याशिवाय सुरुवात होत नाही.
तू म्हणजे सर्वांची मुख्याध्यापिका आहे,
तुझ्या नियोजनानेच वर्षाचे कार्यक्रमाची रूपरेखा आहे.
तुझा वापर कित्येक कामासाठी होतो,
गॅस सिलिंडर केव्हा लागला ची नोंद ही तूच ठेवतो.
सर्व सणांची,पंचांगाची,मुहूर्ताची योग्य ती माहिती ही तूच देते,
कुणाचा वाढदिवस केव्हा आहे ची नोंद ही तुझ्या जवळच ठेवली जाते.
प्रिय दिनदर्शिका तू वर्षभर सोबत राहते,
नवीन वर्ष लागताच तुला कुठेही टाकले जाते.
स्वार्थपणा पण बघ आमचा 
तुझ्या अंगावर लिहिलेल्या सर्व नोंदींची आम्ही नकल करतो,
आणि काम होताच लगेच तुला मोकळे करून विसरून जातो. मित्रानों💕
सुप्रभात.
दिनदर्शिका ही आपला दैनंदिन जिवनाचा एक महत्त्व पुर्ण भाग आहे.
वर्ष बदला कि दिनदर्शिका बदलते प्रत्येक वर्षी नवीन दिनदर्शि

मित्रानों💕 सुप्रभात. दिनदर्शिका ही आपला दैनंदिन जिवनाचा एक महत्त्व पुर्ण भाग आहे. वर्ष बदला कि दिनदर्शिका बदलते प्रत्येक वर्षी नवीन दिनदर्शि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

लग्नात लेकीच्या,सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो सर्वात हळवा क्षण होता.
कन्यादानाचा तो सोहळा पाहता,
डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता.
आठवण तिची कायम रहावी बालपणाची,
म्हणून ठेवलीत जपुन खेळणी तिच्या लहानपणाची.
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.
कन्यादान..
#कन्यादान1

हा विषय
@पूजा डोमाळे यांचा आहे.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. कन्यादान.. #कन्यादान1 हा विषय @पूजा डोमाळे यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

0 Love

766c52af7e81ad028cbc6566f5229204

Yogesh Ambawale

आनंद इतका की गगनात मावेना,
लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना.
बापाचे मन हे असतेच असे,
ह्या मनाच्या भावना कुणाच कळेना.
लेक लाडाची केव्हा मोठी झाली काही कळलेच नाही,
किती लाड केले तिचे तरी मन काही भरलेच नाही.
बोबडे बोल तिचे आजही कानी गुंजतात,
तुडुतूडू चालणं, धपकण पडणं आजही डोळ्यात रंग भरतात.
आठवते आजही घोडा बनवून पाठीवर बसणं,
तर कधी आजीबाई बनून पोटभर हसवण.
वाटते तितकी गोष्ट नव्हती ती साधी,
जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट घरात व्हायची.
आई,बायको,बहीण घरात असताना सुद्धा,
लेक माझी खूप काळजी घ्यायची.
लाडाची ती सर्वांची, माझी तर जान होती,
लग्नाच्या दिवशी जाणवलं माझ्याही डोळ्यात अश्रूंची धार होती.
ठरले जेव्हा लग्न तिचे,आनंदी सर्व घर होते,
गप्पागोष्टी करता लग्नाच्या सर्वांचे डोळे भरून येत होते.
लग्नात लेकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो एक हलवा क्षण होता.
कन्यादानाचा तो सोहळा पाहता,
डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता.
आठवण तिची कायम रहावी बालपणाची,
म्हणून जपून ठेवली आहे सर्व खेळणी तिच्या लहानपणाची. #कन्यादान#लाडकी_लेक#बाप
आनंद इतका की गगनात मावेना,
लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना.
बापाचे मन हे असतेच असे,
ह्या मनाच्या भावना कुणाच कळे

#कन्यादान#लाडकी_लेक#बाप आनंद इतका की गगनात मावेना, लिहायचा प्रयत्न केला तर शब्द मिळेना. बापाचे मन हे असतेच असे, ह्या मनाच्या भावना कुणाच कळे

8 Love

cbf5940fc2ec0a1a95241d4d8fff9890

Prerana Jalgaonkar

पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

बापाचे मन हे असतेच असे,
ह्या मनाच्या भावना कुणाच कळत नसे.
लेक लाडाची केव्हा मोठी झाली काही कळलेच नाही,
किती लाड केले तिचे तरी मन काही भरलेच नाही.
बोबडे बोल तिचे आजही कानी गुंजतात,
तुडुतूडू चालणं, धपकण पडणं आजही डोळ्यात रंग भरतात.
आठवते आजही घोडा बनवून पाठीवर बसणं,तर कधी आजीबाई बनून पोटभर हसवण.
वाटते तितकी गोष्ट नव्हती ती साधी,
जेव्हा तिच्या लग्नाची गोष्ट घरात व्हायची.
आई,बायको,बहीण घरात असताना सुद्धा,लेक माझी खूप काळजी घ्यायची.
लाडाची ती सर्वांची, माझी तर जान होती,
लग्नाच्या दिवशी जाणवलं माझ्याही डोळ्यात अश्रूंची धार होती.
ठरले जेव्हा लग्न तिचे,आनंदी सर्व घर होते,
गप्पागोष्टी करता लग्नाच्या सर्वांचे डोळे भरून येत होते.
लग्नात लेकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
कसे सांगू माझ्या आयुष्यातील तो एक हलवा क्षण होता.
कन्यादानाचा तो सोहळा पाहता,डोळ्यात अश्रू नि मनात खूप आनंद होता.
आठवण तिची कायम रहावी बालपणाची,म्हणून जपून ठेवली आहे सर्व खेळणी तिच्या लहानपणाची. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रत्येक बापाच्याआयुष्यातील एक हळवा क्षण-कन्यादान
#कन्यादान 
चला तर मग मस्त मस्त लिहुया.

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रत्येक बापाच्याआयुष्यातील एक हळवा क्षण-कन्यादान #कन्यादान चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

ea3fba621126717cd23d6b24bcd67325

vikrant shelke, zankar

संविधानाचा मर्डर करून
आम्ही म्हणतोय
लोकशाही वाचवायचीय..........

विक्रांत शेळके,मावळ
७३५०८८५७३४ लोकशाही वाचवायचीय ........

बांडगुळांच्या बलात्काराने
देशाची व्यवस्था गर्भार राहिलीये
अन संविधानाचा मर्डर करून आम्ही म्हणतोय
लोकशाही वाचवायच

लोकशाही वाचवायचीय ........ बांडगुळांच्या बलात्काराने देशाची व्यवस्था गर्भार राहिलीये अन संविधानाचा मर्डर करून आम्ही म्हणतोय लोकशाही वाचवायच

3 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile